ताई खूपच साधी सुंदर आणि सोपी पद्धत दाखवली तुम्ही विशेष म्हणजे साचा करायला जास्त एफर्ट पण लागणार नाहीत आणि साहित्यही लागणार नाही तुमच्या आयडियाला आणि कलाकृतीला खूप खूप प्रोत्साहन पर सदिच्छा
Tumhi vartaman patracha जो साचा बनवलात त्या वर्तमान पत्रऐवजी तुम्ही कार्ड पेपर घेतला असता तर उचलताना तो पेपर व्यवस्तीत उचलला गेला असता, तुम्ही उचलतानाचा विडिओ पूर्ण दाखवला नाही, एकदम पुढे गेलात, इथेच तर खरी गोम तुम्ही राखून ठेऊन केलात विडिओ . बघायला सोपे वाटले पान बायांनो करून बघा कृतीने आणी मग बघा तुमचे होते का बरोबर
कार्ड पेपर ची कल्पना छान आहे परंतु तो कापायला अवघड जातो.... मुळात तो कापल्याच जात नाही... आणि उचलताना दोघांनी पकडून उचलले तर काहीच नाही होणार नाही...विडिओ मध्ये मी म्हणूच सांगितले पण आहे...... धन्यवाद
छान छान ताई रांगोळी चा साचा बनवुन सुंदर आकर्षक रांगोळी 🎉👍👍👍🪔🎉❤️
Thank you
yes
खुबज छान सुदंर रंगोली आहे
धन्यवाद
Bahut badhiya sis
Thank you
👌👌👍🙏
Khuach chan idea. Chart paper kivva vahichya putthyavar ,jaad paper var kela ki yeil na uchalta
@@satputecreativeprojects6656 uchalata yeil tai...pn cut krn avghd jail
सोपी पद्धत आहे
धन्यवाद
खूपच सुंदर ❤
Thank you
खूप छान बनवला रांगोळीचा साचा ताई तुम्ही मला खूप आवडला
Thank you
👌👌👌🌹
धन्यवाद
छान ताई खूप आकर्षक रांगोळी बनवली आहे
Thank you
Khup chan idea
Thank you 😊
ताई खूपच साधी सुंदर आणि सोपी पद्धत दाखवली तुम्ही विशेष म्हणजे साचा करायला जास्त एफर्ट पण लागणार नाहीत आणि साहित्यही लागणार नाही तुमच्या आयडियाला आणि कलाकृतीला खूप खूप प्रोत्साहन पर सदिच्छा
मनापासून आभार 😊
छान सोपी पध्दत आहे.आवडली
Thank you
Idea bhari 👌👌👌rangoli pan chaan aani tumhi 👍🏻❤
Thank you
Bahut sundar rangoli very nice sharing ⁷🎉🎉🎉🎉
Thank you
खूप छान रांगोळी काढली आवडली मस्तच ❤
धन्यवाद
खूप म्हणजे खूपच सुंदर .❤👌🙏
धन्यवाद ताई 😊
छान सोपी
Thank you
मला तर रागोळी खृप खूप आवडली 👌👌👌👌👌
धन्यवाद
ताई खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏😙😙😙😙😙👍👏👏👏👏
खुप खुप आभार 🙏
Khup,chhan,tai,dhnyvad
Thank you
Khup chhan❤
Thank you
साचा छान आहे.. उत्तम रांगोळी. कल्पना पण आवडली.
धन्यवाद
Khup chan rangoli.
Thank you
साचा छान आहे कल्पना आवडली ❤
Thank you
Khup chan rangoli tai ❤
Thank you
खूपच छान बनविला ताई तुम्ही
रांगोळीचा साचा रुप्रतिम👌👌👌👌
धन्यवाद ताई
Khub chan jala👌🏻
Thank you
खुप छान ताई
धन्यवाद दादा
Tai ase cut karun rangolichua design pan dakhav mi sub. Kele ahe❤
Ho nkkich.... Thank you
Khup Sopa
Thank you
खूपच छान aaydiya🌹
Thank you
खूप छान आहे ताई
Thank you
Khoop Chan tai❤
Thank you
छान❤
Thank you
khup mast idea
Thank you tai
कल्पना खूपच छान आहे👌
धन्यवाद ताई
खूप छान साचा
धन्यवाद
Beautiful😊
Thank you
Khup chhan video background la music dile nahi tya baddal tumche khup कौतुक watle
थँक्स for your vidro
Thank you
खूप छान.आइडिया.मस्त👌👌
Thank you
कळली
अजून काही डिझाईन दाखवा ना
ही कल्पना छान आहे
धन्यवाद.... हो नक्कीच
Khup bhari
Thank you
मला खूप आवडली ही पद्धत
धन्यवाद
चांगली कल्पना आहे.
धन्यवाद
खूप छान आहे
Thank you
Very good
Thank you
छान मस्त
Thank you
Very beautiful and easy thanks
Thank you
Lay Bhari khup chan
धन्यवाद
Very nice
Thank you
Mast
Thank you
खुप छान
Thank you
पेपर पेक्षा कार्ड पेपर किंवा पुठ्ठा घ्या दुसऱ्या माणसाची गरज लागणार नाही 😂
बर पुढल्या वेळेला ट्राय करेल.... कापायला जमलं म्हणजे झालं 😊
❤
Thank you
Nice
Thank you
👌
Thank you
Chhanach
Thank you
तयार साचे मिळतात
हो
रांगोळीचे साचे येतात.......
हो येतात... पण स्वतः तयार केलेल्या कोणत्याही वस्तूत जितका आंनद आहे तितका विकतच्या वस्तूत नाही ताई..... जसकी जेवण फराळ तसच सेम
अगदी बरोबर... @@Yoginiart06
Tumhi vartaman patracha जो साचा बनवलात त्या वर्तमान पत्रऐवजी तुम्ही कार्ड पेपर घेतला असता तर उचलताना तो पेपर व्यवस्तीत उचलला गेला
असता, तुम्ही उचलतानाचा विडिओ पूर्ण दाखवला नाही, एकदम पुढे गेलात, इथेच तर खरी गोम तुम्ही राखून ठेऊन केलात विडिओ
. बघायला सोपे वाटले पान बायांनो करून बघा कृतीने आणी मग बघा तुमचे होते का बरोबर
कार्ड पेपर ची कल्पना छान आहे परंतु तो कापायला अवघड जातो.... मुळात तो कापल्याच जात नाही... आणि उचलताना दोघांनी पकडून उचलले तर काहीच नाही होणार नाही...विडिओ मध्ये मी म्हणूच सांगितले पण आहे...... धन्यवाद
काही पण
धन्यवाद 😊काहीपण तर अजिबातच नाही..
खूप छान आहे
Thank you
Khup ch chan
Thank you
Khup chan
Thank you
वा छान
Thank you
Mast
Thank you
खुप छान
धन्यवाद
Khup chan
Thank you
खुप छान
धन्यवाद
खुप सुंदर
धन्यवाद