संगमनेर तालुक्यात राजापुर गावचा मुलगा मतदान करण्यासाठी पुण्यावरून गावी आला आणि त्याचा अपघाती निधन झाले .त्याच्या आईवडीलाकडे बघा .तो तुमच्या दोघासाठी आला होता.
ची तरुण तडफदार आमदार माननीय अमोल भाऊ खताळ पाटील यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक लाख लाख लाख लाख लाख लाख लाख लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक अशोक भाऊ वालझाडे 🚩 गरज होती संगमनेर तालुक्याला हिंदुत्वादी कट्टर विचाराचे आमदार आमदाराची 🚩 तो आमदार आम्हाला अमोल भाऊ खताळ यांच्या रूपाने श्रीराम प्रभूंनी दिला आहे 🚩 तालुक्याने दाखवून दिले संगमनेर तालुक्याने जो राम का नही और कुछ काम का नही 🚩🚩🚩🚩🚩🚩 सर्व हिंदू बांधवांना जय सियाराम जय शिवराय हर हर महादेव राधे राधे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अमोल खताळ आम्ही तुम्हाला संगमनेर मधून निवडून दिलं आहे...स्वाभिमान संगमनेर च जपा... लोणीच नाही... विखेंची तळी उचलनार असाल तर पुढील निवडणुकीत पराभव अटळ असेल
@@Mechanik4lyf thorat च्या कार्यकर्त्यानी नादि लागु नये तुमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे sujay दादा अणि अमोल भाऊ दोघांनी मिळून आता जर परत नादि लागले तर परत करेक्ट कार्यक्रम करणार दोघ मिळून टायगर अभी जिंदा है
@shekharjondhale4023 बस रे खाली...नगर दक्षिण मध्ये पण लावला कार्यक्रम तुमचा..😂😂 आणि विसरू नको शिर्डी २९ ला परत लावू कार्यक्रम...टायगर नाही मंजरूच पिल्लू आहे...सत्ता तिकडे चांगभलं नाही आमचं... मटणदादा...आखी तरुण पिढी नसावली शिर्डी मद्ये
@@Mechanik4lyf घे घंटा शिर्डीत प्रियांका गांधी la anle तरी कोणी काही उपटू शकले नाही शिर्डीत एकच किंग ओन्ली विखे पाटील साहेब तेव्हा नादि लागु नये टायगर अभी जिंदा है अणि टायगर ni तुमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे नगर दक्षिण वाल्याचा सुद्धा कार्यक्रम केला आहे
सुजय दादा विखे पाटील अमोल भाऊंचे भाऊ आहेच पण सात लाख युवक आणि युवतींचे ते भाऊच आहे सुजय दादा म्हणजे शांत नम्र आणि खरा माणूस आहे इथून मागच्या सत्ताधाऱ्यांनी 7 लाख युवक आणि युवतींचा बाप काढला होता परंतु त्यांच्यामध्ये सत्तेची एवढी गुर्मी होती ते मायबाप जनतेची माफी सुद्धा मागत नव्हते
अमोल पाटील हे सर्व करतील का ,@ तर ते सर्वांचे प्रतिनिधी आहेत.. मनापासुन खुप खुप शुभेच्छा साई बाबा आपणास उदंड आयुष्य देवो,संगमनेर जणते करिता,. मी निमोन पिंपळे या गाव चा आहे पण We are only waiting n watching for for same from last lot of years from my born
संगमनेर मध्ये 2000 रूपाने पैसे वाटले काय खोटं बोलताय अमोल भाऊ माझ्या गावात 500 सर्रास ₹500 फुलिने पैसे वाटते तुम्ही आणि गावातील तरुणांसाठी कंटिन्यू हॉटेल्स बुक होते तुमचे
जरा संगमनेरी स्वाभिमान टिकवा.. लोणी पुढे झुकू नका म्हणजे बर..उठ सुठ vikhech कौतुक...स्वतचं स्वाभिमान काय विकून टाकलं का?? तुम्ही संगमनेर चे प्रतिनिधित्व करत आहत... लोनीच नाही...
सुजय विखे चा पराभव फक्त कांदा दुध तेल पेट्रोल डिझेल यांनी केला आहे लंकेचि औकात नाही आता लोकांनी लंके कडून मागावे कांदा ला शंभर रुपये किलो भाव डिझेल पन्नास रुपये पेट्रोल साठ रुपये दुध शंभर रुपये
Only Sujay Dada Vikhe Patil
पुन्हा एकदा विखे पाटील पॅटर्न लोकांनी दाखवला 🔥🔥🔥🔥🔥🔥
किंगमेकर,.... सुजय दादा... अमोलजी खताळ
आमदार अमोल खताळ सह् मॅडम विजया वामन यांनी ज्या प्रकारे मुलाखत सादर केली ती उत्कृष्ट ---धन्यवाद
40 वर्षाच राजकारण 40 दिवसांत संपवणारा सर्व सामान्य माणूस अमोल धोंडीबा खताळ पाटील...🚩🚩🏹🏹 खीच के ताण धनुष्य बाण ❤❤
विखे पाटील यांचा नाद लय महाग पडला थोरात ला जोरात आपटला ना आता नाद कधीच करणार नाही थोरात विखेंचा
१ नंबर दाजी ❤
संगमनेर तालुक्याला दाखवून दिले हिंदुत्वाची ताकद अमोल व खताळ पाटील आणि हिंदू मतदारांनी जय सियाराम जय शिवराय हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाळ साहेब आता होणार संगमनेर मधून गायब
मुलाखत घेणाऱ्या मॅडम अतिशय सूंदर पणे प्रश्न विचारले
Only Sujay Dada Vikhe Patil 🔥🚩
राजकारणात खरेपणा जपणारा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा 2029 ला पुन्हा एकदा आमदार होणार
खताळसाहेब यांनी चाळीस सालचे मालक यांना धुळ चारली,आपले अभिनंदन
संगमनेर तालुक्यातील परीवर्तन होण्यासाठी पेमगिरी गावातून शंभर टक्के💯 सहभाग घेतला होता 💪💪👍👍🙏🙏
जसा रावणाचा पराभव रामाने केला तसा अमोल भाऊने पराक्रम केला साहेब पडले याच कारण साहेबांचे कार्यकर्ते ची दादागिरी
संगमनेर तालुक्यात राजापुर गावचा मुलगा मतदान करण्यासाठी पुण्यावरून गावी आला आणि त्याचा अपघाती निधन झाले .त्याच्या आईवडीलाकडे बघा .तो तुमच्या दोघासाठी आला होता.
विखे पाटलांनी किती जमीन दिली सांग ना आता सगळ्यात कमिशनमध्ये विखे पाटलांचा अर्धा वाटा एक केळ डझन मध्ये अर्धा डझन त्यांची अर्धा डझन तुझी
संगमनेर ची जनता खूप वैतागली होती,जनतेने निवडणूक हातात घेतली आणि अमोल भाऊ ना निवडून दिले विषय संपला 😂
ची तरुण तडफदार आमदार माननीय अमोल भाऊ खताळ पाटील यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक लाख लाख लाख लाख लाख लाख लाख लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक अशोक भाऊ वालझाडे 🚩 गरज होती संगमनेर तालुक्याला हिंदुत्वादी कट्टर विचाराचे आमदार आमदाराची 🚩 तो आमदार आम्हाला अमोल भाऊ खताळ यांच्या रूपाने श्रीराम प्रभूंनी दिला आहे 🚩 तालुक्याने दाखवून दिले संगमनेर तालुक्याने जो राम का नही और कुछ काम का नही 🚩🚩🚩🚩🚩🚩 सर्व हिंदू बांधवांना जय सियाराम जय शिवराय हर हर महादेव राधे राधे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अमोल खताळ आम्ही तुम्हाला संगमनेर मधून निवडून दिलं आहे...स्वाभिमान संगमनेर च जपा... लोणीच नाही... विखेंची तळी उचलनार असाल तर पुढील निवडणुकीत पराभव अटळ असेल
Gap re खताळ अणि विखे dogh चांगले ahe
@@natureoverview12 घंटा चांगले आहे..त्या विखे ल एक बस स्टँड काय साधी पंचायत समिती बिल्डिंग लोणी मद्ये करता आली नाही...
@@Mechanik4lyf thorat च्या कार्यकर्त्यानी नादि लागु नये तुमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे sujay दादा अणि अमोल भाऊ दोघांनी मिळून आता जर परत नादि लागले तर परत करेक्ट कार्यक्रम करणार दोघ मिळून
टायगर अभी जिंदा है
@shekharjondhale4023 बस रे खाली...नगर दक्षिण मध्ये पण लावला कार्यक्रम तुमचा..😂😂 आणि विसरू नको शिर्डी २९ ला परत लावू कार्यक्रम...टायगर नाही मंजरूच पिल्लू आहे...सत्ता तिकडे चांगभलं नाही आमचं... मटणदादा...आखी तरुण पिढी नसावली शिर्डी मद्ये
@@Mechanik4lyf घे घंटा शिर्डीत प्रियांका गांधी la anle तरी कोणी काही उपटू शकले नाही शिर्डीत एकच किंग ओन्ली विखे पाटील साहेब तेव्हा नादि लागु नये टायगर अभी जिंदा है अणि टायगर ni तुमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे नगर दक्षिण वाल्याचा सुद्धा कार्यक्रम केला आहे
सुजय दादा विखे पाटील अमोल भाऊंचे भाऊ आहेच पण सात लाख युवक आणि युवतींचे ते भाऊच आहे सुजय दादा म्हणजे शांत नम्र आणि खरा माणूस आहे इथून मागच्या सत्ताधाऱ्यांनी 7 लाख युवक आणि युवतींचा बाप काढला होता परंतु त्यांच्यामध्ये सत्तेची एवढी गुर्मी होती ते मायबाप जनतेची माफी सुद्धा मागत नव्हते
भविष्यात सुजय दादा दक्षिण नगरचे खासदार व अमोल खताळ संगमनेर तालुक्याचे आमदार
बाळासाहेब थोरात यांच्या स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाहीये
तेंव्हा इतर गावात पण बाळासाहेब थोरात यांना विरोध होता
फक्त. ....परिवर्तन. ....प्याटन.....हायटेक.....चालला......❤🎉❤
SujayDaDa vikhe patil... Brand !!
@@amolsagade6329 ब्रँड लोकसभेला ना करायला पाहिजे नव्हता
बाळासाहेब थोरात सच्चा इमानदार महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व
निवडणुकीला पैसा लागतो, पैशाशिवाय निवडणूक लढवू शकत नाही असा जेव्हा पत्रकारांचा समज असतो तेव्हा त्या देशाच्या लोकशाहीने कप भर पाण्यात जीव द्यावा.
अभिनंदन करा पत्रकार तुम्ही शिवसेनेचे ढाण्या वाघ चा
हा विजय ई व्ही म चा आहे
जय महाराष्ट्र 🌹🚩🚩
सुजयदादा यांनी भरपूर मदत केली आर्थिक मदत
❤❤❤❤
Amol bhau 1 no..
Tiger 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
👌
तुम्ही योगायोगाने आमदार झाले साहेब थोरात साहेबांच योगदान लय मोठं आहे संगमनेर साठी
अमोल पाटील हे सर्व करतील का ,@ तर ते सर्वांचे प्रतिनिधी आहेत..
मनापासुन खुप खुप शुभेच्छा साई बाबा आपणास उदंड आयुष्य देवो,संगमनेर जणते करिता,.
मी निमोन पिंपळे या गाव चा आहे पण We are only waiting n watching for for same from last lot of years from my born
एकच भाउ आमदार आमोल भाउ
Amol khatal❤
सुजय पर्व ❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ओन्ली अमोल भाऊ खताळ पाटील
छान
तळेगाव मध्ये जो खड्डा होता त्यात थोरात साहेबांनी आणलेल्या पताचे पाणी पाझरले होते ...चाऱ्या ..उपाचाऱ्या... मुळे पाणी नाही सुटला...
Bhava tu great ahe ❤❤❤❤
राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करा.धर्मनिरपेक्ष व जातिय सलोखा राहील याची काळजी घ्यावी.
तुमच्यासाठी आलेला पुण्याहून मतदार जाताना अपघाती निधन झाले त्यांचे साधे तुम्ही सांत्वन केले नाही ..ना लोनीचे दादा ना संगमनेर चे आमदार
अमोल भाऊ खताळ 🚩
Only amol bhau
कार्यकर्त्यांचे आणि जनसामान्यांचे नेतृत्व आ.अमोलभाऊ.
2019 ल संग्राम जगताप पडले तो पॅटर्न विखेंनी राबवला पैसा 😂
Khatal नंबर 1
संगमनेर मध्ये 2000 रूपाने पैसे वाटले
काय खोटं बोलताय अमोल भाऊ
माझ्या गावात 500 सर्रास ₹500 फुलिने पैसे वाटते तुम्ही
आणि गावातील तरुणांसाठी कंटिन्यू हॉटेल्स बुक होते तुमचे
अश्या विजयाला लोक परिवर्तन म्हणतात.
@@lahanukawade4255 पैसे वाटलेत कि नाही
त्यापेक्षा गावगाव बिरयानी कोणी वाटली ते
पहा पहिले
पैसे सगळ्यांनीच वाटले भाऊ, सगळ्यांचं कर्तृत्व बघ मग बोल
Only amol bhau shujay dada
निभाळा प्रकरण वेगळे होते त्याला जातीयवाद रंगरूप दिले
Vijaya madam Great marati news sagamner
विजया वामन जि तुम्ही कसकाय सांगत आहे थोरात पराभुत नाही होऊ शकत का बापाचि जहागिरी आहे का
साहेबांनी कामांकडे संगमनेर च्या थोडे से तत्पर व्हायला पाहिजे जनता आपल्या कडुन अपेक्षा करते आहे
Amol tu evm machine ch paydas aahe
नाद करू नको बाळासाहेबांचा
तुमचा नाद करायला तुम्ही आहात तरी कोण ?
आरशामध्ये बघून घे स्वतःला एकदा...
जनतेने आसमान दाखवलं 😂
तु पण आमचा नाद करू नकोस 😅
दूध संघात कॅन धुवायला जातो वाटतो तू 😂😂😂
Great
दुसऱ्यांच्या जीवावर भुंकत रहान बंद करा अमोल खताळला भाऊ.झालेला विजय पचत नाही का.😂😂😂😂😂
कोपरगाव रोड बनवा राव आमदार दादा
🚩🚩🚩🚩🚩
ताई तुमचा अभ्यास फार कमी आहे शेवटी सोन ते सोनच आणि पितळते पितळच बाळासाहेब थोरात २४ कॅरेट सोनू
😂
तुझ्या 24 कॅरेटला लोटांगण घालं
आमचा अमोल भाऊ कोहिनूर हिरा आहे 😊
तुझ्या 24 कॅरेट ची अगरबत्ती ओवाळीत बस
Jali na Teri......padla na balu aata bs ....zali na 40 varsh seva .....bsss aaata
😂😂😂
Talegaon Zp gat pan Aaplach
Only one Amol Bhau
Sarva Samnayacha Manus
जरा संगमनेरी स्वाभिमान टिकवा.. लोणी पुढे झुकू नका म्हणजे बर..उठ सुठ vikhech कौतुक...स्वतचं स्वाभिमान काय विकून टाकलं का?? तुम्ही संगमनेर चे प्रतिनिधित्व करत आहत... लोनीच नाही...
😂😂😂😂😂😂
एका जत्रेने देव म्हतारा होत नाही
संपला भाऊ खेळ आता 😂
देवच म्हातारा झालाय
बाजार उठला 😂😂😂
Dilli naka parisarasatil Dape kada
10600+70000+5000=85600 Vijay kathalbhau
Hindu zindabad
चुकून आमदार झालाय तुम्ही.... तुमच्या चेहऱ्या वरून दिसतय ते 😂😂
जळू
Anchor sounds too much arrogant
अमोल भाऊ विकास fakti shirdicha नका करू
Nivdnuki halkyat ghetli hi chuk zali
Bhava.....tuze kam nd tuzha pramanik pana..........bass......vk iz kingmekar..........
सुजय विखे चा पराभव फक्त कांदा दुध तेल पेट्रोल डिझेल यांनी केला आहे लंकेचि औकात नाही आता लोकांनी लंके कडून मागावे कांदा ला शंभर रुपये किलो भाव डिझेल पन्नास रुपये पेट्रोल साठ रुपये दुध शंभर रुपये
जोरात हसण म्हणजे विकास नाही होत त्यामुळे काही विचारू नका आम्ही मतदार आहेत आम्हाला बदल पाहिजे होता
Vikalha pan tikhale Amolbhau
😢
Kopergaon cha road krun gya kalela sobat gheun tevdh gadi far udati 😅
Evm आमदार 😂😂
Parabhav manya kra kiti dvs evm chya navane radnar😂😂
Jali na Teri.....😂
घोटी ला फरशी पुसायला जातो वाटत तू 😂😂
Yaiche kahi eak kam nahi fakt bolbchen
Yaiche bhyank prinam vikhe BN bognar
Dharun paddashir Aptavalaaaa barka Balu thorat yanda amhi 🤣💯
Thumhi bhr tejvr kay bolvle te bgha
Thodi chuk zali he fak nereti just keli
खताळ पाटील आपन शेतकऱ्याला दिवसा वीज देणार होता त्याचं काय झालं दिलेला शब्द पाळावा असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय
अरे भाऊ आधी मंत्रिमंडळ स्थापन होउदे
Evm manaje dusre kahi nahi
तुला कसं कळलं रे evm मॅनेज आहे... तू देव आहेस का ?
पराभव मान्य करायला शिका
पडला बाळु कशाला Evm च्या नावान
ओरडता राव
@@MachindrKordkar mala thorat and vikhe kahi Dene ghen nahi pan over all situation pahile tar kalte kahi tari gadbad ahai evedch
पुन्हा नाही
निवडून आल्यावर एवढं घमंड येईल तुमच्यात वाटलं नव्हत....
यात काय घमंड दिसली
@Chandrakantkekane संगमनेरी बाना स्वाभिमान आहे की नाही काही... विखेच्य तालावर नाचणार का आता
निळवंडे धरणाचे जलनायक ओन्ली मधुकर पिचड साहेब
तुला कुठून पाकीट मिळत होतं ते सांग शहाणे.. Vananbai
संगमनेर ची जनता खूप वैतागली होती,जनतेने निवडणूक हातात घेतली आणि अमोल भाऊ ना निवडून दिले विषय संपला 😂