खरा मुळशी पॅटर्न | ठिकाण-पुणे;प्रवीण तरडे यांच्या ऑफिसमध्ये घुसली टोळी,पुढे काय झालं?Mulshi Pattern

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशीतील गुन्हेगारीवर 'मुळशी पॅटर्न' हा नवीन मराठी चित्रपट येत आहे. यातील काही संवाद आणि घटना पुण्यातील एका कुख्यात गुंडावर आधारित असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे....
    Mulshi Pattern - Full Marathi Movie
    Releasing on 23rd November 2018.
    कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन : प्रविण विठ्ठल तरडे
    निर्मिती : अभिजीत भोसले जेन्युईन प्रोडक्शन एल. एल. पी. , पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. ली.
    प्रस्तुतकर्ते : अभिजीत भोसले जेन्युईन प्रोडक्शन एल. एल. पी. , किरण दगडे पाटील प्रोडक्शन
    Lead Cast: Pravin Tarde, Mahesh Manjrekar, Mohan Joshi, Upendra Limaye, Om Bhutkar, Sunil Abhyankar, Ramesh Pardeshi(Pitya), Devendra Gaikwad, Ajay Purkar & Savita Malpekar
    Producers: Abhijit Bhosale Genuine Productions LLP & Punit Balan Entertainment Pvt Ltd
    Presenter: Abhijit Bhosale Genuine Productions LLP & Kiran Dagade Patil Productions
    Director: Pravin Tarde
    Ararara song : Narendra Bhide
    mulshi pattern dialogue
    अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पौड रस्त्यावरील कार्यालयाची तोड करून त्यांना बुक्की केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. काही दिवसांत प्रदर्शित होत असलेल्या 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटावरून हे कार्यालय फोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रवीण तरडे यांनी लाइव्ह करून हा प्रकार किरकोळ असून गैरसमजातून माझ्याच गावातील तरुणांनी हा प्रकार केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल, असे म्हटले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
    यानंतर रविवारी दुपारी संबंधिताच्या कुटुंबीयांनी प्रवीण तरडे यांना फोन करून चित्रपटावर आक्षेप असल्याचे सांगितले होते. तरडे यांनी त्यांना चित्रपट पाहून बोलू असे सांगून पौड रोडवरील कार्यालयात बोलावले होते. त्या वेळी काही जण त्या ठिकाणी दुपारी आले होते. चित्रपट पाहिल्यानंतर तरडे आणि संबंधितांमध्ये वादावादी झाली. यानंतर धक्काबुक्की व किरकोळ प्रकार घडला असल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी दिली.
    पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनी विकून झालेल्या विकासावर अाणि त्यातून निर्माण झालेल्या गुंडागर्दीवर मुळशी पॅटर्न सिनेमा तयार करण्यात अाला अाहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला अाहे. या सिनेमाच्या अारारा या गाण्यात स्थानिक गुंड नाचताना दिसत असल्याने वाद निर्माण झाला हाेता. अाज दुपारी अडीचच्या सुमारास तरडे यांच्या पाैड राेडवरील त्यांच्या कार्यालयात काही तरुणांनी गाेंधळ घातला. तसेच तरडे यांच्याशी त्यांनी धक्काबुक्की सुद्धा केली. याबाबत प्रविण तरडे यांनी अद्याप कुठलिही तक्रार पाेलिसात दाखल केलेली नाही. तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा सर्व प्रकार गैरसमजातून घडल्याचे म्हंटले अाहे. ज्यांनी धक्काबुक्की केली ते तरुण माझ्याच गावचे असल्याचे तरडे यांनी म्हंटले अाहे. चित्रपट पाहिल्यानंर त्यांचा गैरसमज दूर हाेईल. सिनेमा हा शेतकऱ्यांवर असल्याचे तरडे यांनी म्हंटले अाहे. लेखक- दिग्दर्शक प्रविण तरडेंना त्यांच्या पाैड राेडवरील कार्यालयात अाज दुपारी अडीजच्या सुमारास करण्यात अाली. त्यांचा बहुचर्चित मुळशी पॅटर्न हा सिनेमा लवकरच प्रदर्शित हाेणार असून या सिनेमातील अारारा या गाण्यामध्ये स्थानिक गुंड नाचताना दिसत असल्याने वाद निर्माण झाला हाेता.दरम्यान माराहाण नाहीतर काहीशी झटापट अाणि बाचाबाची झाली असून हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचे प्रविण तरडे यांनी म्हंटले अाहे.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии • 1,1 тыс.