संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेलं तुफान विनोदी भारुड || श्री गुरुदेव दत्त नाट्य रूपी भजनी भारूड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии •

  • @रमेशहोजगे
    @रमेशहोजगे 8 месяцев назад +2

    गुरूदेव दत्त भजन भारूड मंडळ मौजे वझार्डे मावळ चाल्लील कार्यक्रम नंबर एक माऊली वग नाट्य 👌👌👌🙏🙏🙏

    • @vijayatole
      @vijayatole  8 месяцев назад

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏🙏 रामकृष्ण हरी 💐💐

  • @रवींद्रदेशमुख
    @रवींद्रदेशमुख 8 месяцев назад +1

    खूपच भारी. पुढील भाग लवकर टाका

    • @vijayatole
      @vijayatole  8 месяцев назад

      नक्कीच 👍👍 धन्यवाद 🙏🙏

  • @रमेशहोजगे
    @रमेशहोजगे 8 месяцев назад +1

    👌👌👌🙏🙏

  • @anandraodesai7228
    @anandraodesai7228 Месяц назад +1

    पात्र एकच नंबर वठवली सर्वांनी, फक्त विश्वामित्र वशिष्ठ ऋषींना एकेरी भाषेत उल्लेख करतायत ते चुकीचे आहे.

    • @vijayatole
      @vijayatole  Месяц назад

      ✅✅ धन्यवाद रामकृष्ण हरी 💐💐

  • @BhaskarSable-nu3bf
    @BhaskarSable-nu3bf 7 месяцев назад +1

    खूप छान

    • @vijayatole
      @vijayatole  7 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @AshwineBhegdae
    @AshwineBhegdae 16 дней назад +1

    ❤❤❤❤

  • @satishpatil7037
    @satishpatil7037 2 месяца назад +1

    फोन नंबर

    • @vijayatole
      @vijayatole  2 месяца назад

      नमस्कार सर जी 🙏 सदर कार्यक्रम आमच्या गावामध्ये आयोजित केला होता आणि फक्त त्याचे चित्रीकरण मी केले होते त्यामुळे त्यांच्याशी माझे कॉन्टॅक्ट नाही... माफी असावी 🙏

  • @sandipjape1023
    @sandipjape1023 3 месяца назад +2

    कृपया आपला संपर्क नंबर द्यावा म्हणजे कार्यक्रम आयोजित करने करता फोन करता येईल

  • @satishpatil7037
    @satishpatil7037 2 месяца назад +1

    फोन नंबर