#नवरात्रीमध्ये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #नवरात्रीमध्ये #पुरणाची #आरती कधी करावी कोणी करावी संपूर्णमाहिती नऊ दिवसाच्या सगळ्या सेवेचं फळ भेटेल
    #स्वामी #swami #गुरुचरित्र #datta #shri #swamiseva #अक्कलकोट #कुलदेवतासेवा #दर्शन #स्वामीअनुभव

Комментарии • 18

  • @MaheshWaghodekar
    @MaheshWaghodekar День назад +2

    श्री गुरुदेव दत्त 🌺🌹🪷 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩

  • @Varsha-yd4gk
    @Varsha-yd4gk 21 час назад

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @reshmashirvadkar16
    @reshmashirvadkar16 21 час назад

    Shree Swami Samarth

  • @atharvanarwade7606
    @atharvanarwade7606 18 часов назад

    Shri swami samrath🙏🙏

  • @SurekhaYada-s7e
    @SurekhaYada-s7e День назад +1

    सुरेखा यादव ठाणे श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌹

  • @swamisai68
    @swamisai68 22 часа назад +2

    Dada आज अडचण आली आहे पुरणाची आरती कोजागिरी पोर्णिमा la केली तर चालेल ka

  • @nutanpatil6206
    @nutanpatil6206 День назад +3

    दादा🙏मी घट बसवलेले नाहीत तर देवतांना अभिषेक केला तर चालेल का,आणि मी खान्देशी आहे आमच्याकडे आरत्या लावतात विभक्त कुटुंब असेल तर सगळ्याच भावांनी आरत्या लावल्या तर चालेल का की सासू सासरे आहेत मुळ गाव तेथेच करावे🙏आपण देवपूजा करतो,प्रत्येकाची चूल वेगळी असते,दिवाळी,दसरा, संक्रात ,गणपती,आम्ही kulswaminicha सन्मान करतो,देवघरात टाक पण आहे मी सगळ्या साधना n चुकता करते मग अशी प्रथा का आहे की वडील जिथे राहतात तिथेच आरत्या लावाव्या,कुठेतरी हे योग्य वाटत नाही🙏कृपया मार्गदर्शन करावे

  • @PandurangShinde-y1n
    @PandurangShinde-y1n 18 часов назад +1

    Lalitha sahasranaam 21 wela wachle Tae aarti keli tar chalel ka

  • @sahilwadaskar
    @sahilwadaskar 15 часов назад +1

    Dada mala balajinchi aarti havi aahe ji tumhi sangitali ti krupakarun post karal ka?

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  15 часов назад

      @@sahilwadaskar
      श्री व्यंकटेश आरती
      शेषाचल अवतार तारक तूं देवा l
      सुरवर मुनिवर भावें करिती जन सेवा ll
      कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा l
      कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ll १ ll
      जय देव जय देव जय व्यंकटेशा l
      केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ll धृ. ll
      हे निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तू तें l
      दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते ll
      देखुनि तुझे स्वरूप सुख अद्‌भुत होते l
      ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होते ll

  • @KavitaKadam-y2r
    @KavitaKadam-y2r День назад +2

    श्री गुरुदेव दत्त दादा आमच्या घरात विटाळ आहे मी देव पुजा केली तर चालेल का

  • @waribhajanachi3919
    @waribhajanachi3919 День назад +1

    आज अष्टमीला होम आणि कुमारी घातल्या तर चालतात ना गुरुजी

  • @nikamsagar4352
    @nikamsagar4352 3 часа назад +1

    आमच्याकडे दसऱ्याला पुरण पोळी बनते तर मग आजच पुरणाची आरती केली तर चालेल का