पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला.. एवढ्या पाण्यात ,पाऊस पडतोय एखादा छत्री, किती त्रासदायक असत चालणं तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवला... किती कष्ट करता.. खूप मस्त वाटलं व्हिडिओ बघून.
🌹🙏🌹 स्वामी म्हणतात ना, " घाबरु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " ते अगदी खरे ! तुमचा प्रामाणिकपणा आणि खरेपणा यावरच तुमचे भविष्य आणि उदरनिर्वाह हा यशापर्यंत पोहोचवणार तुम्हाला, आमची विठ्ठल चरणी प्रार्थना आहे. तुम्हाला भरपूर यश, समृध्दी प्राप्त होईल हे तुमचे विधीलीखीत आहे. संजयला तर मी चांगलाच आढळतो, त्याच्यासारखा सुस्वभावी, सहनशील, कृपाळू माणूस म्हणून मी त्याच्याकडे पहातो. तो माझा परममित्र आहे आणि राहील यात शंका नाही. 🌹🙏🌹 💐 यशस्वी 💐
🙏संजीवनी ताई, तुमचे व तुमच्या कुटुंबांचे मनःपूर्वक आभार! घरोघरी मातीच्या चुली, कोकणात ही जे आपलीच माणसे आहेत, आपला किंवा स्वताचा चांगल पाहवत नाही, तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.
संजीवनी ताई तुमचा व्हिडिओ पाहताना माझ्या डोळ्यात देखील पाणी आले .कारण असाच अनुभव मी देखिल घेतला आहे.आपल्या कोकणातील लोकांना भाऊबंदकीचा शापच असावा बहुतेक ,आमचे मुळ गाव दोडामार्ग पण तुमच्याचसारखा प्रकार आमच्या बाबतीत घडला .दहा वर्षांपूर्वी आम्ही बांदयामधे स्वतःची वेगळी जागा घेऊन घर बांधले आणि मुंबईहून तिथेच जाऊन शांत पणे रहातो. काही काळजी करु नका .स्वामी समर्थ तुमच सगळ चांगलच करतील.
हो देवी जी. प्रत्येक धाकट्या भावाला मोठे भाऊ, सहोदर,जे एकाच मातेच्या नाळेतून जंन्म घेतलेला असतो, आपल्या धाकटा भावांशी,धाकटी जावू जी धाकटी बहिणीं सारखीच असते, पुतण्या, मुलांसारखेच असतात.सर्वांशीच असेच हलकट पणे वागतात. मला देखील हाच अनुभव आला आहे. मोठ्या भावांच्या प्रत्येक अडचणींच्या वेळी मी, पत्नी कायमच त्यांच्या पाठिशी कसलीही अपेक्षा न ठेवता ठाम पणे ऊभे राहिलो. परक्यांनी तर मला, लक्ष्मणाची ऊपमा दिली. ह्या वर काही तरी चर्चा व्हायला हवी. कारण त्यांना मोठ्या भावांना समझ नसेल. पण मी काही त्यांचे जादु करणी सारखे वाईट चिंतत नाही.तसले, अंधश्रद्धा बाळगत नाही आपण. कारण सगळेच भाऊ बहिणीं, शेवटी एकाच मातेच्या नाळेतून जन्म घेतलेला असतो.
Barober Sir aamchya kadun ghar bandhun ghetle aani aamhala 2 ch room dile madhle tyanha window nahi aani swatala side che 3 rooms mote mote getle aamhi tyanchykade gharachya bagula jarashi jaga magitli zade lawayla te ny bolle rahche tar hya 2rooms madhe raha nytar nigh mahnun aamhi baher padlo tynchyashi bhandlo pn nahi aani aata God bolta aahet 🙏❤
@@sanjivanibagwe0610 मी तर आता शांततेत दोन्ही मोठ्या भावां पासून दूर झालो आहे. शहरातील कै. वडिलांनी बांधलेल्या जंगी बंगल्यावर मी माझा हक्क जवळ जवळ सोडून दिले आहे. वाईट चिंतत नाही,पण,दोघां नाही सद् सद विवेक बुद्धी सुचो.त्यांच्या कर्मांची फळं मोठ्या बंधुंना भोगावी लागू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇. ह्या शिवाय जास्त अजुन काही मी करूच शकत 🙅नाही🤷♂️.
नमस्कार खुपच सुंदर मंदीर आहे ,तुमच्या मुळे आपले कोकण बघायला मिळते ,तुमचे आभार, तुमच्या गांवाचे नांव काय आहे ,मुंबई त तुम्ही जुंई नगर ला राहाता न ?बागवे खुप साधे आहेत, मी नियमित व्हिडिओ पाहातो ,आशिर्वाद
Tai tumhala tumchya Mr chi saath aahe tumhala kahi kami padnar nahi,maze Mr gele ani ani mazi sasu hi geli tyanantar mala ghari yayche nahi mhanun sangitale tumche ithe kahi nahi maze Mr gharatil karte purish astana mazi hi stithi zali , me maze swatache ghar bandhle aata khup khush aahe,mala tar konachach aadhar navhata maza mulga tevha 18 years hota jevha tyache baba gele , me tya gharatun baher padli aata nahi jat tithe
मला जसे जमेल तसे तुम्हाला चांगली कॉमेंट टाकत असतो.माझे नाव तुम्हाला सांगत नाही.आणि मी 18 वर्ष विविध वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केलं आहे. तुमच्या सारख्या आमच्या कुटुंबात मला सख्या दोन रक्ताच्या भावाने मला दिलेल्या अडचणीत मला त्रास दिला आहे.आणि तो मी माझी काय चुकी नसताना भोगत आहे. असो.एक मात्र खरे सांगतो 18 वर्ष पत्रकार रित्या करताना मला एका ही मुंबई पोलिसांनी कधी मला त्रास दिला नाही.त्या सर्व मुंबई पोलिसाचे अभिनंदन मी करतो. माझे गाव तुमच्या गावाच्या शेजारीआहे. ते म्हणजे सावंतवाडी गाव .
पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला.. एवढ्या पाण्यात ,पाऊस पडतोय एखादा छत्री, किती त्रासदायक असत चालणं तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवला... किती कष्ट करता.. खूप मस्त वाटलं व्हिडिओ बघून.
Thanks❤🌹🙏 ho paus tyat sadee chhatree trass dayk hote
🌹🙏🌹 स्वामी म्हणतात ना, " घाबरु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " ते अगदी खरे ! तुमचा प्रामाणिकपणा आणि खरेपणा यावरच तुमचे भविष्य आणि उदरनिर्वाह हा यशापर्यंत पोहोचवणार तुम्हाला, आमची विठ्ठल चरणी प्रार्थना आहे. तुम्हाला भरपूर यश, समृध्दी प्राप्त होईल हे तुमचे विधीलीखीत आहे. संजयला तर मी चांगलाच आढळतो, त्याच्यासारखा सुस्वभावी, सहनशील, कृपाळू माणूस म्हणून मी त्याच्याकडे पहातो. तो माझा परममित्र आहे आणि राहील यात शंका नाही. 🌹🙏🌹 💐 यशस्वी 💐
Shreeswami samarth aani khup khup dhanyawad aani tumhi pn nehmi khush aanandi nirogi rahanar swaminchya aashirwadane 🙏
🙏संजीवनी ताई, तुमचे व तुमच्या कुटुंबांचे मनःपूर्वक आभार!
घरोघरी मातीच्या चुली, कोकणात ही जे आपलीच माणसे आहेत, आपला किंवा स्वताचा चांगल पाहवत नाही, तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.
Thanks bhau ho agdi brober bol lat ❤🙏
संजीवनी ताई तुमचा व्हिडिओ पाहताना माझ्या डोळ्यात देखील पाणी आले .कारण असाच अनुभव मी देखिल घेतला आहे.आपल्या कोकणातील लोकांना भाऊबंदकीचा शापच असावा बहुतेक ,आमचे मुळ गाव दोडामार्ग पण तुमच्याचसारखा प्रकार आमच्या बाबतीत घडला .दहा वर्षांपूर्वी आम्ही बांदयामधे स्वतःची वेगळी जागा घेऊन घर बांधले आणि मुंबईहून तिथेच जाऊन शांत पणे रहातो. काही काळजी करु नका .स्वामी समर्थ तुमच सगळ चांगलच करतील.
Bare zale vegli jaga gheun ghar bandhle aani tumche hi changle hoil Thanks❤❤❤ Shreeswami samarth
हो देवी जी. प्रत्येक धाकट्या भावाला मोठे भाऊ, सहोदर,जे एकाच मातेच्या नाळेतून जंन्म घेतलेला असतो, आपल्या धाकटा भावांशी,धाकटी जावू जी धाकटी बहिणीं सारखीच असते, पुतण्या, मुलांसारखेच असतात.सर्वांशीच असेच हलकट पणे वागतात.
मला देखील हाच अनुभव आला आहे.
मोठ्या भावांच्या प्रत्येक अडचणींच्या वेळी मी, पत्नी कायमच त्यांच्या पाठिशी कसलीही अपेक्षा न ठेवता ठाम पणे ऊभे राहिलो.
परक्यांनी तर मला, लक्ष्मणाची ऊपमा दिली.
ह्या वर काही तरी चर्चा व्हायला हवी.
कारण त्यांना मोठ्या भावांना समझ नसेल. पण मी काही त्यांचे जादु करणी सारखे वाईट चिंतत नाही.तसले, अंधश्रद्धा बाळगत नाही आपण.
कारण सगळेच भाऊ बहिणीं, शेवटी एकाच मातेच्या नाळेतून जन्म घेतलेला असतो.
Barober Sir aamchya kadun ghar bandhun ghetle aani aamhala 2 ch room dile madhle tyanha window nahi aani swatala side che 3 rooms mote mote getle aamhi tyanchykade gharachya bagula jarashi jaga magitli zade lawayla te ny bolle rahche tar hya 2rooms madhe raha nytar nigh mahnun aamhi baher padlo tynchyashi bhandlo pn nahi aani aata God bolta aahet 🙏❤
@@sanjivanibagwe0610 मी तर आता शांततेत दोन्ही मोठ्या भावां पासून दूर झालो आहे.
शहरातील कै. वडिलांनी बांधलेल्या जंगी बंगल्यावर मी माझा हक्क जवळ जवळ सोडून दिले आहे.
वाईट चिंतत नाही,पण,दोघां नाही सद् सद विवेक बुद्धी सुचो.त्यांच्या कर्मांची फळं मोठ्या बंधुंना भोगावी लागू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇.
ह्या शिवाय जास्त अजुन काही मी करूच शकत 🙅नाही🤷♂️.
ताई तुम्ही खूप चांगले लोक आहेत तूपण दाजीपण ज्यांनी तुम्हाला दुख दिल ते तिथेच रहाणार आणी तुम्ही खूप मोठे होणार
Thanks❤🌹🙏 aani ekdam barober
तुम्ही नवीन घर कुठे बांधलात
Nice video 👌👍❤
Thanks❤🌹
नमस्कार खुपच सुंदर मंदीर आहे ,तुमच्या मुळे आपले कोकण बघायला मिळते ,तुमचे आभार, तुमच्या गांवाचे नांव काय आहे ,मुंबई त तुम्ही जुंई नगर ला राहाता न ?बागवे खुप साधे आहेत, मी नियमित व्हिडिओ पाहातो ,आशिर्वाद
Pratham tumhala Namaskar chan comment keli gavche nav golvan (malvan) ho juinagar la rahato hoy bagwe khupach sadhe aahet Thinks 🙏
खुप छान विडीओ वाटले गावाकडले विडीओ छान आसतात
Thanks🌹🙏
Kaki please sorj video takat jaa. Waat pahat asto aamhi❤
Ho ho nakki Thanks bala ❤
Tai tumchi gavachi story aakun khoop vait vatle aamcha gav pendur kharare vadi lenit aahe tumi rada naka aata khoop changle divas aalet yenar mast
Thanks❤❤❤🌹🙏 tumcha aashirvad
ताई गावचीलोक आशीच आसतात
Ghar bandhun ghetle aani fasvle
Tai maza Maher paat aahe tithe pan ashich bhadne aahet
Pat parule ka Aani ho asech ashe bahutek thikani ❤❤❤
आमच्या कडे पण असच आहे रत्नागिरी la गावी हे माझे ते माझे आणि तुझ पण माझच असच आहे आम्ही बोलत असेल नशिबात तर भेटेल,
Aapli aahet sagli mhanun vishvas tevto pn tase naste ❤
Katta bajar disala bare vatale
Thanks❤🌹🙏
Tai tumhala tumchya Mr chi saath aahe tumhala kahi kami padnar nahi,maze Mr gele ani ani mazi sasu hi geli tyanantar mala ghari yayche nahi mhanun sangitale tumche ithe kahi nahi maze Mr gharatil karte purish astana mazi hi stithi zali , me maze swatache ghar bandhle aata khup khush aahe,mala tar konachach aadhar navhata maza mulga tevha 18 years hota jevha tyache baba gele , me tya gharatun baher padli aata nahi jat tithe
Yeu nako sangitle tar nako jau aani tumhala pn kadhich kahi kami padnar nahi nehmi aanandi rahnar shreeswami samarth ❤
Tumchi original gavachi goshta aikun mazya hi dolyat pani aale.Saglikade sadharan hich paristhiti,purvi mumbaicha chakarmani gavi paise pathavaycha aani gavi rahanare bhau chakarmanyala tuze ethe kahi nahi ase sangayche aani saglech advayla baghatat.
@@devanganatawde6434 tech kele tyanhi sangitle rahche tar hya 2room madhe raha nytar nigh paise gharache sarv ghetle
Sagalyacha gavi asech asate Mumbai Wale kadun fakt paise ghetat pan hissa det nahit gaonwale
Ho tyanha vat te mumbai valyankade fukat paisa yeto ❤🙏
Tumache gav golavan aahe mala vatale ki masure aahe karan bagave tikade jast aahe
Aamche mul gav masure pn 2 pidhya golvan la aani aata humarmala 🙏❤
मला जसे जमेल तसे तुम्हाला चांगली कॉमेंट टाकत असतो.माझे नाव तुम्हाला सांगत नाही.आणि मी 18 वर्ष विविध वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केलं आहे. तुमच्या सारख्या आमच्या कुटुंबात मला सख्या दोन रक्ताच्या भावाने मला दिलेल्या अडचणीत मला त्रास दिला आहे.आणि तो मी माझी काय चुकी नसताना भोगत आहे. असो.एक मात्र खरे सांगतो 18 वर्ष पत्रकार रित्या करताना मला एका ही मुंबई पोलिसांनी कधी मला त्रास दिला नाही.त्या सर्व मुंबई पोलिसाचे अभिनंदन मी करतो. माझे गाव तुमच्या गावाच्या शेजारीआहे. ते म्हणजे सावंतवाडी गाव .
Aapan samjto aapli manse pn ase pn 1roop aste aaplya mansanche
आजी कुटे दिसली नाही दुकानं जवळ
Aaji chappal ghetli video aahe aani ti pavsat bhijel manun mandirat basvle hote
Maze maher chowke salel
Nandrukh javal geli aahe mi chowke la 🙏❤