मी दोघं काय पोलीस स्टेशन मध्ये पण भांडतच असतात कुठल्या गोष्टीला कुठे बोलावं काय बोलावं कसं वागावं कसं करावं नाहीतर त्यांना भानच नसतं पण आता खूपच छान आहे कला आणि अद्वैत ही भांडणांमध्ये फार हुशार आहे दोघांचं दोघांचं बोलणं आणि वागणं हे बघूनच हसायला येतं पैठणी
अद्वैत आणि कला ला इतका इगो ते भांडतच असतात एवढे आहे तर सोडून दे तिला नाही तर समजून घेऊन प्रेम कर तिच्यावर तर मालिका बरी वाटेल सरोज रोहिणी पण एकूण भिकार भांडले तर लक्ष्मी घरी येते का उलट जाते शी काही तरी चालेल लेखक डोके फिरू आहे
आजचा एपिसोड खुपचं गमतीचा होता मला खुप आवडला तुम्ही छान पद्धतीने समजून सांगता अनघाताई आणि तुम्ही छान माहिती देता अवस्थेत,कलेचा, कधी भांडण,संपतात, अजुन ती,, नयना प्रेग्नंट नाही,हेपत, कधी समजेल 😂
लेखकाला काही सुचत नाहीये म्हणून तोच तोच विषय हसतोय फक्त भांडण भांडण दाखवतात दुसरं काही विशेष नाही कंटाळा आलाय यांच्या भांडणाचा एकटेच डायलॉग आहेत मला वाटतं लेखकाला काही सुचत नसेल म्हणून तेच तेच दाखवतो सिरीयल बंद करा
अद्वैत बीजनेस मॅन वाटत नाही तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
Ka, vatat nahi? Swabhimanmdhe, to Professor mhanun pan chan vatla & ithe businessman mhanun pan shobhto
🥰🙏thanku
Tai tumhi bhari review deta 👌👏
Thanku 🥰
खरच अनघा अजाच एपिसोड मस्तच साघितला 1 no ❤❤❤❤
खूप मजा आली
❤
खुप छान आहे आजचा एपिसोड तुम्ही पण खूप छान पद्धतीने सांगता❤❤
🎉🎉🎉❤🎉🎉😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮
ताई तुम्ही खूपच छान प्रांतात एन्जॉय करतो आम्ही आम्हाला हसून हसून दाखवता तुम्ही पैठणी
Hi
मी दोघं काय पोलीस स्टेशन मध्ये पण भांडतच असतात कुठल्या गोष्टीला कुठे बोलावं काय बोलावं कसं वागावं कसं करावं नाहीतर त्यांना भानच नसतं पण आता खूपच छान आहे कला आणि अद्वैत ही भांडणांमध्ये फार हुशार आहे दोघांचं दोघांचं बोलणं आणि वागणं हे बघूनच हसायला येतं पैठणी
Thanku ताई पैठणी काय?
छान
In future, Adwait-Kala, Soham-Kajal 4,ghancha, chan bonding dakhva. ❤❤😊😊
Anagha, tai, tabyetichi kalji ghya.
हो सुप्रिया ताई धन्यवाद 🥰🙏
ata tyanche bhandan irritate hote
Adwait, Kalala, accidentcha kay sangtoy hyane swata pastmdhe, Kalachya, Kakancha jeev ghetlay. Kalane tyala maaf karu naye.
अद्वैत आणि कला ला इतका इगो ते भांडतच असतात एवढे आहे तर सोडून दे तिला नाही तर समजून घेऊन प्रेम कर तिच्यावर तर मालिका बरी वाटेल सरोज रोहिणी पण एकूण भिकार भांडले तर लक्ष्मी घरी येते का उलट जाते शी काही तरी चालेल लेखक डोके फिरू आहे
ताई खूप छान सांगता मी T V वर सिरीयल बघण्यापेक्षा तुमचा रिमयो आवडतो मी मनिष नगर नागपूर येथे राहते
Thanku दादा 🥰🙏
Nayna, kiti nirlajja aahe. Ek tara khota boltey & tyacha, kahihi vatat nahi. Rahulne mage kelela fraud Kalane baher aanla hota pan pudhe tyacha kahich zhala nahi Aabani, tara, navin branchesche hakka tara, Rahulkadun kadhun ghetle hote maga to tyatun paise, kase gheto.
Tanku Tai तुमच्या सर्व TV सिरियल mala Denmark la पाहता येतात India la पाहत hoti now पहाते Thanks very much
Thanks a lot ताई keep in touch 🙂🙏🙏thanku for ur love 🥰
आजचा एपिसोड खुपचं गमतीचा होता मला खुप आवडला तुम्ही छान पद्धतीने समजून सांगता अनघाताई आणि तुम्ही छान माहिती देता अवस्थेत,कलेचा, कधी भांडण,संपतात, अजुन ती,, नयना प्रेग्नंट नाही,हेपत, कधी समजेल 😂
🥰👍
लेखकाला काही सुचत नाहीये म्हणून तोच तोच विषय हसतोय फक्त भांडण भांडण दाखवतात दुसरं काही विशेष नाही कंटाळा आलाय यांच्या भांडणाचा एकटेच डायलॉग आहेत मला वाटतं लेखकाला काही सुचत नसेल म्हणून तेच तेच दाखवतो सिरीयल बंद करा
Inspector, dokyawar padlay. Adwaikacha lagnache, photos, Swaminathansathi kelela photoshootche posters, hoardings saglikade lagle hote & papermdhe photo aale hote tari Kalala olakhla nahi. 😂😂😂😂
Adwaitla, ajun, mahit nahi, Aabana , mahit aahe, to, changla vagaycha natak karat hota. Gadila, scratch aala, tara sahan zhala nahi maga, Adwaitne, Kalachya kakancha jeev ghetla tyacha kay? 😢😢😢😢
Advait's mom gave that car to someone
@@satadrutadas1300Adwaitne accident keleli car tyachi Aai konala dete?
@@SupriyaSatwik to a garrage owner
@@satadrutadas1300O. K. Thk u.
@@SupriyaSatwik😂😂😂. Aho tayee Kala mhante ki kakacha accident jhala tevha mi lahan hote ani kaju khup lahan hoti. Mhanje kala 10 varshanchi asel. Adwait Kalach abtar faar nasel. Mhanje accident jhala tevha Adwait 12 13 varshancha asel. 😂😂😂
Hii