Manoj Jarange : परत एकदा मुंबईला चक्कर हाणावी वाटतं- मनोज जरांगे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 80

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 2 месяца назад +4

    एक मराठा लाख मराठा धन्यवाद जरांगे पाटील महाराष्ट्राचे भावि मुख्यमंत्री

  • @55555Deadman
    @55555Deadman 2 месяца назад +9

    नातू आरक्षणासाठी का लढला नाहीस हे विचारनार नाहीत.
    नातू हे विचारेल की तुम्ही आमच्यासाठी काय कमवून ठेवलं तुमच्या जीवावर.

  • @IndexfPCgokunda7274
    @IndexfPCgokunda7274 2 месяца назад +36

    याचा एकच विषय जात मोठी करा आणि जात मोठी करा दुसऱ्याच्या जाती नाहीतच

    • @sks1464
      @sks1464 2 месяца назад +3

      त्यांना आरक्षण आहे

    • @vikrampawar4705
      @vikrampawar4705 2 месяца назад +4

      तुमची तुम्ही मोठी करा आम्ही आमची मोठी करतो 😊

    • @55555Deadman
      @55555Deadman 2 месяца назад

      ​@@vikrampawar4705
      मग सरकारी तिजोरी मधुन कशाला स्वतःच्या जीवावर करा

    • @shobhanagargoje1864
      @shobhanagargoje1864 2 месяца назад

      आरक्षणातील लोकांच्या घरावर सोण्याची कौल आहेत.जरांगे पाटील यांना राजकारणात यायचं आहे.आरक्षण फक्त निमित्त आहे.

    • @pavtya
      @pavtya 2 месяца назад

      इतक्या वर्ष तुम्ही फुकटचे आरक्षण खाता ना, कोणत्या चार पिढ्या बक्कळ श्रीमंत झाले ना अजून आरक्षण सुटते का तुमच्याकडून

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад +6

    मुंबईला गेलेवर आरक्षण मिळते. सागर बंगल्या मध्ये आरक्षण ठेवले आहे.

  • @vilasraut3159
    @vilasraut3159 2 месяца назад +15

    फडणवीस आणि भुजबळ.... यांच नावं घेतल्या शिवाय जमतच नाही

    • @gopalkulkarni1173
      @gopalkulkarni1173 2 месяца назад +1

      पोटच भरत नाही

    • @saivadje3092
      @saivadje3092 2 месяца назад

      Wannabe only Patil

    • @saivadje3092
      @saivadje3092 2 месяца назад

      Tera baap Hai Patil💪💪💪🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @Arun583
    @Arun583 2 месяца назад +5

    निवडणूक जवळ आली वाटत

  • @bharatkhedkar150
    @bharatkhedkar150 2 месяца назад +8

    Jat jat jat 😂😂😂

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 2 месяца назад +9

    एकच विषय जात जात बाकी जातीच काहीच नाही

  • @dhananjaypimple4771
    @dhananjaypimple4771 2 месяца назад +1

    Jor Garib OBC Ch Ghun Kadhi poot bharnar Nahi ....

  • @ShubhangiSonone-gj2yn
    @ShubhangiSonone-gj2yn 2 месяца назад +6

    हो उ द्या हो एकदाच आठ दहा महिने झाले राव

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 2 месяца назад +3

    मराठा उमेदवार निवडून फक्त जात जात आणायचे प्रयत्न करा

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 2 месяца назад +4

    ओबीसी नो आता एक व्हा हा फक्त ओबीसीना टार्गेट करतो

  • @shubhamdoifode9123
    @shubhamdoifode9123 2 месяца назад +5

    मागच्या वेळेस गेले वाशी मध्ये मस्त मुख्यामंत्र्य सोबत गुलाल घेतला नंतर अंतरवालीला पेट रडायला लागलेत कशाला खेळ लावलाय पाटील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी बंद करा आता 😂😂

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 2 месяца назад +4

    मनोज जरागे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार केला ते लोकप्रतिनिधी का बोलत नाही

    • @suhasnalawade7201
      @suhasnalawade7201 2 месяца назад

      तुम्ही सांगा नाव...

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 2 месяца назад +5

    पानिपतचे युद्ध का हरले हे सांगा

    • @ShamkantPatil-t1l
      @ShamkantPatil-t1l 2 месяца назад +3

      Marathyanmule tu Aaj maharastrat aahe

    • @rrt383
      @rrt383 2 месяца назад +4

      tuzyasarkhya handgya lokanmule

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 2 месяца назад

      काही मराठ्यांनी मराठ्यांचा विश्वासघात केल्यामुळे

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 2 месяца назад +3

      मित्र मी ना मराठा ना OBC , मी जैन आहे आणि हा फार चुकीचा प्रश्न आहे. जरंगे पाटील बरोबर कि चूक हा विषय वेगळा आहे, पण मराठा समाजाचे इतिहासातील योगदानावर प्रश्न उठवू नका. शिवाजी महाराज होते म्हणून आज आपला धर्म जिवंत आहे नाहीतर आज आपण तालिबान चे सदस्य असतो.
      "काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती । अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती ।।''
      आणि युद्धाबद्दल म्हणाल तर हार जीत होतच असते.

    • @dnyaneshwarthapde3782
      @dnyaneshwarthapde3782 2 месяца назад +1

      तुमच्या सारखे गद्दार होते मानून हरले

  • @baburaodevalkar1800
    @baburaodevalkar1800 2 месяца назад +13

    आर बस कर कीव येते

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 месяца назад +2

      Arey puchya baghu nako

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 месяца назад +3

      Yek maratha koti maratha patil❤🚩💯

    • @sanjayantarkar5232
      @sanjayantarkar5232 2 месяца назад +1

      Khopdi madhi men aropi ahe

    • @AKASHNEET1818
      @AKASHNEET1818 2 месяца назад +2

      Tuzya aukatachya baher ahe baghu Nako 😏 Layki lagte tyala tuzi nahiye .... Chal hawa yeude 💨
      Only Zarange patil 🔥🔥❣️

    • @suhasnalawade7201
      @suhasnalawade7201 2 месяца назад

      का मूळव्याध दुखतो का तुझा....

  • @govindarvat7627
    @govindarvat7627 2 месяца назад +2

    Fakt disha bhool😂😂😂

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 2 месяца назад +1

    शिवतीर्थावर जंगी सभा होऊन जाऊ द्या . सर्व दादर शिवाजी पार्क विभाग बंद पाडू या.आपली ताकद शिवाजी पार्क मधील नेत्यांना दाखवू या.

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 2 месяца назад

    नाशिकहून मुंबई कितीक दूर होते... जाचं की खपाखप

  • @sachinmkadam726
    @sachinmkadam726 2 месяца назад

    जरांगे पाटील ❤️

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz 2 месяца назад +2

    Ek maratha lakh maratha

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 2 месяца назад

    एकच जात मानव जात

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा

  • @shlok7921
    @shlok7921 2 месяца назад

    Patil mumbai❤❤

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 2 месяца назад

    Jarange Bolbachhan Patil.

  • @UlhasMakhi-sb7pc
    @UlhasMakhi-sb7pc 2 месяца назад

    😂 शेवटी आठवणीच राहतात 😂

  • @vishalchavan6341
    @vishalchavan6341 2 месяца назад +3

    Yek Maratha koti maratha patil ❤💯🚩

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 2 месяца назад +6

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा झिदाबाद

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay6566 2 месяца назад +6

    Ha ek pagal

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay6566 2 месяца назад +2

    Yachya mayla Sangita wankhede

  • @lalitasutkar1852
    @lalitasutkar1852 2 месяца назад

    ‍payment aala watat 😂

  • @vilasshinde965
    @vilasshinde965 2 месяца назад

    1no

  • @shauryak9857
    @shauryak9857 2 месяца назад +4

    एकच मिशन
    मराठा आरक्षण🎉

  • @vilasshinde965
    @vilasshinde965 2 месяца назад

    Jay maratha

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 2 месяца назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Kumar-rw8pr
    @Kumar-rw8pr 2 месяца назад

    Ya candidet la pahu kiti mahiti ahe morchan baddal😂 aani yachya magani baddal😂😂😂d.j

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 месяца назад +2

    मराठा मुस्लिम भाई भाई❤❤❤

    • @PK-lh3ch
      @PK-lh3ch 2 месяца назад +2

      सगेसोयरे 😂😂

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤❤

  • @uttamdhadave6538
    @uttamdhadave6538 2 месяца назад

    गाफिल.राहू.नका.येथै.करु.नंतर.दिली.बघू

  • @UlhasMakhi-sb7pc
    @UlhasMakhi-sb7pc 2 месяца назад

    बार बाला आहे मुंबईची जीवन राड बाजार आहे जिवाची मुंबई 😂😂😂

  • @mahiendhraingle1611
    @mahiendhraingle1611 2 месяца назад

    आता पर्यंत किती मराठा आमदर झाले त्याना का जाब विचरत नाही,?

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 2 месяца назад +2

    Pati mage bot lav aavaj motha yeel

    • @siddheshewarshelake5317
      @siddheshewarshelake5317 2 месяца назад +1

      Tuzya बापाला पण असेच बोलतो का

  • @ShamkantPatil-t1l
    @ShamkantPatil-t1l 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा