Ghorakhal Golu Devata Mandir Near Nainital

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • Ghorakhal Golu Devata Mandir Near Nainital हे मंदिर अतिशय वेगळे आहे व त्या ठिकाणी पूर्ण मंदिर परिसरात व मंदिरातही आणि पायऱ्या वरून सुद्धा नवसाच्या घंट्या बांधलेल्या असतात व बर्‍याच जणांनी स्टॅम्पवर सुद्धा नवस लिहून ठेवलेले असते असे हे आगळेवेगळे मंदिर#travel

Комментарии • 2

  • @rajshreebolshetti9066
    @rajshreebolshetti9066 2 дня назад

    नवस केलेले लोक लावले असतील सुंदर छान👌👌🙏🙏

  • @rajshreebolshetti9066
    @rajshreebolshetti9066 2 дня назад

    सहकुटुंब गेलात सर छान🙏🙏