सर्वधर्मसमभाव तुमच्या राष्ट्रसेवा भावी संघाच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही वामनदादा यांच्या गाण्याला उजाळा दिला अप्रतिम तुमचा आवाज आणि गीता आहे 😢😢😢😢👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌
100 पैकी 100 गुण महाराष्ट्राचे ख्यातनाम महाराष्ट्र भुषण महाकवी वामनदादा कर्डक यांची शब्द रचना आणी दादांचा आवाज व्वा खुपच सुंदर असे सादरीकरण प्रशंसा करावी तेवढी कमी . पहिल्या आलाप पासुन शेवटच्या शब्दा प्रर्यन्त तुम्ही या गिताला न्याय देनयाचा ऊत्तम प्रयत्न केला . खुपच छान दादा . जय भिम .🙏
सर्व. धर्म. समभाव. या. हेतूने. आणि. तुकडोजी. महाराजांचे. उपकार. असल्याने. आज. समाज. जोडण्याचे. गीत. गात. गाऊन. समाजाला. जागे. करत. आहोत. तुमचे. सर्व. भजनी. मंडळाचे. अभिनंदन. 👍👏
In
@@babaraotayde7789qq in
P❤@@babaraotayde7789
3:12
अतिशय सुंदर .! सर्व भजन/गजल मंडलींचे हार्दिक अभिनंदन आणि आभार 🙏
खूपच छान गायिले.... हार्मोनियम वादक उच्च कोटीचे वादक आहेत..... गुणगान करण्यास शब्द अपुरे पडत आहेत..... 👍👍🌹🌹❤❤
खूपच गोड आवाज महत्वाचे बहुजनांना babasa हेब समजत आहे हे खूप महत्वाचे तुमचे मनपूर्वक अभिनंदन
खूपच छान डोंगरी भाऊ रमाई गीत खूप छान म्हटलं. अभिनंदन. 🙏🙏 सुभाष पाईकराव यवतमाळ.
मी हे गान खूप वेळा ऐकले प्रेतेक वेळा माझ्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले u great सुरेंद्र जी ❤😘
सुरेंद्र डोंगरे हिंगणघाट, क्या बात है
अप्रतिम आवाज आणि सुंदर विचारसरणी मधून गीत गायण केले आपण श्रेष्ट कलावंत आहात।
खूप सुंदर सादरीकरण..! जय गुरु
जय शिवराय
जय भीम
सर्वधर्मसमभाव तुमच्या राष्ट्रसेवा भावी संघाच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही वामनदादा यांच्या गाण्याला उजाळा दिला अप्रतिम तुमचा आवाज आणि गीता आहे 😢😢😢😢👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌
तुझीच कमाई आहे गं भिमाई...अप्रतिम
आणि यात भर पडली ती तुमच्या आवाजाची, त्यामुळे हे गीत अजून खूप सुंदर झाले.👌👌
मझ
संगीत अती सुंदर, तब्बला, स्वर पेटि, आप को दिलसे सैलूट जय भिम
सुरेंद्रभाऊ, आपण लोकशाहीर वामन दादा यांचे गीत खूपचं अप्रतिम गायले त्या बद्दल धन्यवाद.💐💐💐💐
वामन दादा लेखन व गायकाचं गायन अत्यंत भावस्पर्शी...
तुझीच. कमाई. आहेग. भीमाई. अप्रतिम. गीत. मंजुळ. आवाजने. बार. बार. ऐ कावे. वाटते. डोंगरे. साहेब. जय. भीम.
Jyanchi kamai tyanach kalate dongre saheb jay bhim samor karyakram theu asa clasical gayak hone nahi hi punyai babasahebanchi 😊bhau
खूपच सुंदर गीत आहे आणी त्याला तुमी सुंदर अस्या आवाज दिला सर्व धर्म समभाव असे गीत आपण गात राहिले तर खुप छान होईल 🎉वा बहोत खूबसूरत गाया आपने सर ❤
Khup chhan surendra dada jay bhim jay gurudev
हामारे तो रोंगटे खडे हो रहे हैं सहाब , बहुत बढिया, जय भीम
Thanks for watching the video🙏🏻
तबला वादक खुप सुंदर वाजवत आहे शितल मांडवगणे आहे शेंदोडा खुदे येथील आहे.ता.तिवसा जा अमरावती
वा दादा अतिशय सुंदर गित गाईले
Khup chan Dada sooooooooooper gane manatat ho tumhi Aanni Aple bjajan mandali. Tumha sagalyanna manaoasun abhivadan 👍👌👍🙏
खूपच सुंदर कामगिरी,👍🌹🙏🏻🌹
वाह गुरुजी छन् tejal jadhav gayan party yancha krantikaari Jay bhim
लय भारी 👌👌👌👌👌👌👌👌खरंच सर्व काही त्यांनचीच कमाई आहे मनूनं आज आपण सुखाने जगतो आहेत. जय भिम 🙏
गावकरी मंडळाचे सर्व प्रथम आभार अशा सर्व धर्म समभाव कार्यक्रमाचे आयोजन करतात जयभीम जय शिवराय जय गुरुदेव
Jay Bhim..🙏🙏
तुझीच कमाई आहे ग भिमाई कोणाचेच काही इथे कष्ट नाही आणि तुमचा आवाज सर्व सुंदर
इथे खरच कुणाचच काही नाही ,जे काही आहे ते सर्व माझ्या भिमाईचेच .फक्त .
Hinganghat Saharacha Abhiman♥
Khup sundar Surendra Dada✌🙏
अत्यंत सुरेख आणि सुरेल आवाजात किर्तन गायलेत.जयभीम महाराज.
DONGRE ji se 5 oct ko h mila kelapur me ❤😊
सुरेन्द्र डोंगरे साहेब आपण फारच सुंदर गायले हे गीत- तुझीच कमाई
दादा स्वर तल आणि रमाई ऐकून मन भरून येतं आज पर्यंत रमाई कुणी इतकी अप्रतिम सादर केली नाही
गान सादर करतात पण साहेब तुम्ही सादर केले तर वामन दादा च्य गाण्याला न्याय दिला. खूप खूप शुभेच्छा आणि आभार सर्व मंडळीचे
काय आवाज आहे राव. खरच फक्त तिचीच कमाई आहे. माझी भिमाई
खूपचं सुंदर सादरीकरण सुरेंद्र साहेब , आणि वामन दादा तर ग्रेट आहेतच...
क्या बात है,डोंगरे जी.
तबला खूपच छान वाजत आहे . राव.. 👍
❤❤फारच सुदंर, जय गुरदेव, तब्बला अप्रतिंम
मस्त साहेब....आमच्या सगळ्यांचे तुकडोजी महाराज हाच संदेश देत आम्हास जागृत करत होती
खरच आहे सारी कमाई माझ्या भिमाईचीचीचीचीचीचीचीच आहे .
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Jay Bheem Dada
Wa......Maharaj very nice Ramai video song kaddak aawaj No.1 waman Dada karddak likhan
🙏🙏🙏 अप्रतिम काकाजी खूप सुंदर आवाज आहे तुमचा मस्त तबला वादन गुरूजी 🙏🙏🙏 माझी आवडती रमाई आहे
दादा खूपच छान. अप्रतिम
खूपच छान भाऊ तुम्ही एक अप्रतिम गाणे आमच्या भिमाई बद्दल गायले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे 🙏🙏🙏
इथे खरच कुणाच्या ही बापाची कमाई नाही ,आहे ती फक्त माझ्या माई भिमाईचीच कमाई.
खूप छान गायले आहे गाणे यामुळें भिमाई च्या उपकाराची जाणीव होते
खूप सुंदर..!
अप्रतिम गायन सप्रेम जयभीम
फार क्लासिकल म्युझिक वर सुरेंद्र डोंगरे यांनी वामन दादा यांची रचना...व्वा व्वा तोड नाही...
सुपर से बहोत बहोत उपररररररररत
काय आवाज आहे,अप्रतिम....
हार्मोनियम लाजवाब,अद्वितीय
100 पैकी 100 गुण
महाराष्ट्राचे ख्यातनाम महाराष्ट्र भुषण
महाकवी वामनदादा कर्डक यांची शब्द रचना आणी दादांचा आवाज
व्वा खुपच सुंदर असे सादरीकरण
प्रशंसा करावी तेवढी कमी .
पहिल्या आलाप पासुन शेवटच्या शब्दा प्रर्यन्त तुम्ही या गिताला न्याय देनयाचा ऊत्तम प्रयत्न केला .
खुपच छान दादा .
जय भिम .🙏
खूप छान गीत गायले दादा.खोखर ही सगळीच भीमाची कमाई आहे
खुपच छान गीत गाईलं दादा आणि हार्मोनियम तर फारच अप्रतिम वाजविली दादा त्यांचे मनापासुन अभीनंदन आभार
भाऊ आपण खूप छान गाणे गायले आहे.आवाज आणि ताल सुर मेळ बसत असल्याने अप्रतिम झाले आहे. 🙏 🙏 🙏
हार्मोनियम छान फारच सुंदर आवाज.
far Sundar geet aani.gayan.Bhimaiche.upkar.
Super super sr ❤❤❤❤❤❤
अतीशय सुंदर👌👌👌
गितातील प्रत्येक शब्दाला न्याय दिलात सर.
अप्रतिम
एकच नंबर, मंडळी
Jay bhim ji bhau 1nbar
सलाम दादा आपल्या आवाजाला नाशिक अंभोरे ] बहोत बहोत धन्यवाद
❤🙏Dada khupach cchyan sadrikaran.❤Khush hua.sweat voice.
सुरेंन्द्र दादाचा आवाज ऐैकला की एैकाच राहावे वाटते
🙏🙏🙏🙏🙏
माझ्या कडे शब्द नाही
🙏🙏🙏🙏🙏
दादा खूप छान
वा दादा खूप छान गायल मण भरून आले जयभिम जयबूधद
अप्रतिम गायलं दादा आपण ... तुझीच कमाई
आहे ग भीमाई..! अपेक्षा एवढीच special भीम गीतगायनावर कार्यक्रम करावा दादा live
🌹🌹खूप छान 🌹🌹आपले व आपल्या भजन मंडळाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹
आवाज, तबला,हार्मोनियम ,टाळ सर्वांचा मिलाप.
अप्रतिम सर...खूपच सुंदर
सुरेंद्र भाऊ सलाम..सुपर
तब्बला सर्व संगीत फार छान सुंदर
Wa kya bat hai super se bhi upar dada wa .......
अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा..... गाणं ऐकून मन भरून आलं.....
Kharch dada madha peksha he god avaj ahe tumcha. 🙏🙏 Jay bhim..
शब्द नाहीं मजजवळ फारच छान🎉
साउंड चांगला लागला 👌👌👌👌
सुंदर आवाजात गायलंय धन्यवाद👍
Surendra ji khup cchan👌👌
किती छान गायलं जी आपण... जय गुरुदेव....
Atishay Sundar Shri Gurudev dada🙏🙏
,,,,, आपल्या संपुर्ण भजनी मंडळाचे मनापासुन हार्दिक अभिनंदन,,,,,,,
Nice Sir सर्वसामान्य चे गाणे छान आहे sir 🥦
Killer harmonium and Surendra bhau aap ki to baat hi nirali hai
वा ,खुप खुप सुंदर गीत आणि गायन .
.. अप्रतिम.
काय अप्रतिम गायलात दादा. मन तृप्त झाले.🙏
खुप सुंदर गीत आहे ❤
Wah भाऊ सुरेंदजी
साहेब तुमच्या आवाजात हे गान धन्य झाले. खूप सुंदर सादर केले....
जय भिम सर्व मंडळीना 🙏🙏🙏
Jybhim. Srvmndlila
खूप सुंदर! अप्रतिम!
मामा जी जय भीम,,,, i,am proud of you❤
Super matl ahe bhau ❤❤
गीतगायन अप्रतिमच ,त्याचबरोबर आपल्या संचाचे व आयोजकांचे खूप-खूप अभिनंदन!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
❤ खुप छान दादा लगे रहो ❤
बिलकुल बरोबर
अप्रतिम सादरीकरण,excellent 🙏
Jay Bheem Jay shivray waa superrrrrr awaaj ahe tumcha
सुंदर लय, लकब, गोड आवाज
Super
Jay gurudev
Jay bhim
Jay sivray
🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Dada khubsurat Sundar gaile Dada Manasa kadak Jay Bheem