काळूबाई जगार | काळूबाईची गाणी | kalubai jagar karyakram
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2025
- महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू-महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे-साताऱ्या जिल्हा तसेच वाई भोर-खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेले आहे. मांदार पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे. या पर्वताला मांढरगड असे म्हणतात. येथे साताऱ्याहून वाईमार्गे तर पुण्याहुन भोरमार्गे जाऊ शकतो.तसेच शिरवळ वरून लोहोम झगळवाडीतून पाऊलवाट आहे.तेथून देखील येथे जाऊ शकतो. येथे मध्ये म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. डाव्या बाजूस थंड पाण्याचा झरा आहे. याचा बाजूस मांढव्य ऋषींची पत्नी मंडाबाईंचे दगडी मंदिर देखील आहे. तिथे तिला मंडी आई असे म्हणतात. या समोर गोमुख तीर्थ जलकुंड आहे.
काळूबाई जगार | काळूबाईची गाणी
गाठायचं काळूबाईचा मांढरगड Gathaych Kalubaicha Mandhergad | काळूबाई गाणी |
❤❤❤ kalubai cha nava n chang bhla ❤❤❤
🙏