Ganesh Chaturthi 2021 जर्मनीतील गणपती बाप्पा
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- लोकं परदेशी राहायला जातात म्हणजे नक्की काय होत हो ? फुलपाखरू हातातून सुटताना बोटांवर रंग सोडून जात तसंच काहीसं होत असावं त्याचं . देश सुटतो पण संस्कार आणि सण सावलीसारखे जगभर घेऊन फिरतात . जगाच्या पाठीवर कुठेही जा …… "गणपती बाप्पा ……. " ओरडल्यावर "मोरया " ची आरोळी देणार नाही असा एकही भारतीय शोधून सापडायचा नाही .😊
आशिष पेडणेकर यांच्या घरचा बाप्पा
गौरीची भाजी भाकरी वडी कढी
सातासमुद्रापार आलाय आमची गौराई
आली का गौराबई ... हो आले
कशावरून आली ... या वेळी विमानातून आले 😊😊😊
काय खाल्ली ... जर्मनीतील तांदळाची भाकरी आणि पालेभाजी 😊😊
Chan Puja n decoration
Thank you Vinaya Kulkarni 😊🙏
Very nice decorations and beautiful photos... Modak side la kadun theva..
Thank you Vinayak . Tula nakki Modak milatil 😊😊
nicw
Thank you 😊