ड्रॅगन फ्रूट लागवड, अटी पात्रता अनुदान माहिती | Dragon fruit

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 45

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 Месяц назад +3

    सर सप्टेंबर 2024 मध्ये ही योजना चालू आहे का आम्हाला फॉर्म भरायचा आहे प्लीज रिप्लाय

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Год назад +3

    दादा
    एका you चॅनेल वर
    नुकसान भरपाई च्या याद्या आल्या असा एल msg viral होत आहे
    खरच आल्या का याद्या

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 Месяц назад +1

    Very very nice

  • @pandurangsawant3425
    @pandurangsawant3425 Год назад +1

    सर मि मनरेगा मधुन केळी ची फाईल केली आहे त्याचे अनुदान लागवड अंतर काय आहे

  • @AnPhuDailyLife
    @AnPhuDailyLife Месяц назад

    Keep up the great work

  • @birudevkalamgave-ed1et
    @birudevkalamgave-ed1et Месяц назад

    Latur.jilha.ahe.sir.chalel.ka?

  • @harikakde9694
    @harikakde9694 Год назад

    sir aadhi aaplyala invest karavayacha aaste ka lagavadisathi DRAGAN SHETI madhe

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Год назад +1

    सर कळकळीची विनंती आहे की हे DPR नमुना नक्की घेयचा कुठुन.. शासन अपलोड करायला लावते.. कृषी अधिकारी कडे नाही... CA कडुन English बनवून अपलोड करणे योग्य नाही.. म नक्की हे स्वतः शासन उपलब्ध करून देत नाही का ..उत्तर कळवा आंनंद होईल... या आधी पण विचारलं आहे मी पण तुम्ही फक्त dragon fruit चा DPR नमुना व्हिडिओ लिंक मध्ये टाकला आहे.. अंजीर किंवा अन्य फळबाग चा कसा मिळवायचा

  • @Dhawalekalyan
    @Dhawalekalyan Год назад

    Sir lagwadi nantar apply karu shakto ka?

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 20 дней назад +1

    लाभधारकांचया अटी अवघड आहेत. सरकारच अवघड आहे.

  • @dev99212
    @dev99212 Год назад

    विहिर च markout १ January २०२३ ला जाल
    ४ लाख अनुदान मिलेले का

  • @rasheshamudhan8821
    @rasheshamudhan8821 Год назад +1

    जय शिवराय सर

  • @sagarmorey8600
    @sagarmorey8600 Год назад

    Sir falbag lottery kadhi nighnar ,

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Год назад

    रोप vatikecha नंबर मिळाला तर आम्हीही प्रयत्न करत राहू

  • @saurabhjoshi4133
    @saurabhjoshi4133 Год назад

    होल्ड झालेले बँक अकॉउंट संदर्भात आपण मार्गदर्शन करणार होता ते कधी करणार

  • @rupeshjaiswal1221
    @rupeshjaiswal1221 Год назад

    २ हेक्टर शेत आहे त्यापैकी १ एकर लागवडी साठी अनुदान मिळेल का?

  • @ajayparve5064
    @ajayparve5064 Год назад

    ट्रॅक्टरचा अनुदान कधी मिळेल सर

  • @swananddeshmukh1013
    @swananddeshmukh1013 8 месяцев назад

    सर ही अनुदान योजना शहरी भागासाठी आहे

  • @sushilkumarkale8546
    @sushilkumarkale8546 Год назад

    ओपन साठी फळबाग लागवडीला आनूदान आहे का

  • @shankarrajputdongarjal9048
    @shankarrajputdongarjal9048 Год назад +1

    अनुदानामध्ये वाढ झाली का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Год назад

      व्हिडिओ अवश्य पाहा

  • @gajanangarud1701
    @gajanangarud1701 Год назад

    St cast che लाभार्थी आहे पण जमीन 2.40 हेक्टर आहे अनुदान मिळेल का

  • @CelebrityTalkss-
    @CelebrityTalkss- Год назад

    मयत माणूस च्या नावाने सोलर पॅनेल मिळेल का

  • @premdasghatul4321
    @premdasghatul4321 Год назад

    Sir tumcha nabr thaya

  • @gadhavemanoj
    @gadhavemanoj Год назад

    मला 5 दिवसापूर्वी पूर्व सहमती भेटली आहे तर आता वाढीव अनुदान भेटेल का सर प्लीज🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Год назад

      व्हिडिओ आपण पाहिला नसावा

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 Год назад +1

    मनरेगा मार्फत केळी लागवड बद्दल सविस्तर माहिती द्या

  • @shankarrajputdongarjal9048
    @shankarrajputdongarjal9048 Год назад

    सर हे 2.28 अनुदान हेक्‍टरी आहे का एकरी आहे

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 Год назад

    मनरेगा मार्फत कळी बद्दल सांगा लवकर कृपया

  • @subhashkavhale1072
    @subhashkavhale1072 Год назад

    सर नर्डरी चा नंबर सेंड करा

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 Год назад

    केळी

  • @shankarrajputdongarjal9048
    @shankarrajputdongarjal9048 Год назад +2

    1 st

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 Год назад

    केळी

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 Год назад

    केळी

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 Год назад

    केळी

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 Год назад +1

    केळी