Ata paryant sarvaana mahitvaaye he sarv ...tarihi jatat ......pessaaa hava asto ...satta power havi aste jenekarvi nishpananna chalun pesaa milavta yeil !!
Good job... पोलिस होणं आणि पुन्हा एका टप्प्यावर यशस्वी झाल्या नंतर पुढे कुणाला तरी मोटीवेशन करणं..आपुलकीने शिकवणं... हि बाब खुप महत्वाची आहे... आणि ती प्रत्येक तरूणाने केली पाहिजे...हि सायकल चालत राहायला हवी.... 🥰👍❤Thanku dil❤ se
@@ROHIT-cn5sr इथ चांगले काम आणि वाईट याचा काय संबंध..जो नियम सामान्य माणसाला आहे तोच पोलिसांना...कायद्यात अस नाही म्हणल चांगले काम केले की नियम पाळायची गरज नाही
साहेब खरंच सांगा पोलीस भरती देश सेवे साठी होते का किती पोलीस प्रामाणिक पणे आपले काम करतात आज पर्यात वाईट आनुभव आला आहे काही वेळेस चांगले अनुभव आले आहेत परत तेच सांगतो रेल्वे SSC च्या नोकरी काय वाईट आहे मी 2000 साली रेल्वे भरती झालो आहे आज LOCO पायलट मेल एक्स पदावर कार्य करीत आहे मूळ वेतन 83600 आहे
Asa samju naka karan tyanchi itki practice zaleli aste ki te jad asle ya mhatare zale tari te jenvha situation ala ase tr te khup changlya padhatine tyanchi jababdari padtat
@@vaishalijadhav1585खरे आहे २६/११chya veles disle jevha kasab hatat banduk ghevun hota tevha te je shipai hote tehi tabeti ne jaad hote pan tyanni apli jabadari shevtchya shvasa parynt par padli
सचिन सर हमू सर अभिजित सर लक्ष्मण सर बंडगर सर संतू मितू सुरवसे ब्रदर पाथरीकर खरच खूप प्रेरणादायी कौतुकास्पद कामगिरी असते. सहकार्य पर्यावरण, मुलांना प्रोत्साहन देत असल्याचे आम्ही पाहतो. 🙏🙏
ABP माझा वर धारा शिवच्या विहीर मजुरांची साखळदंड सहित बातमी,तारीख 18.06.23, आहे,ती पहा.आणि काही करता आले तर बघा.काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात..... You have lot many such challenges. Best luck.तुमची दीदी.
@@Mr.SidhuJadhavनक्की होशील मित्रा पोलीस ,कारण मी पण तुझ्यासारखा 5 वी ला असताना माझ्या एका नातेवाईकाला बोललो होतो मला पोलीस व्हायचंय आणी मग मी पोलीस झाल्यावर त्यांना पण आठवण आली मी म्हटलो होतो त्यांना १२ वर्षांपूर्वी की मला पोलीस व्हायचंय ,ते मला म्हटले तु मला बोलला होतास् आणी ती गोष्ट आज पण मला आठवते
Jai Hind power of police 🚓🚨🚨🚓
😗🌂😈😈😈😈😈😈😈
पोलीस म्हणजे देशाची प्रत्येक राज्याची शान आहेत... खूप अभ्यास परिश्रम घेऊन पोर भरती होतात... सलाम महाराष्ट्र पोलीस 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
आणि गरीबाची गाडी अडून जर 100-200 रुपये घेतं असेल तर तु मेलेला बरा
बिचारे पोलीस वाले खूप अपेक्षा घेऊन जातात जनतेची सेवा करण्याचा पण नालायक राजकारणी त्यांना दाबून ठेवतात😢
Rigjt.💯🤞🏾
Ata paryant sarvaana mahitvaaye he sarv ...tarihi jatat ......pessaaa hava asto ...satta power havi aste jenekarvi nishpananna chalun pesaa milavta yeil !!
Rajveer
🙏🙏👍👍👌👌
😂😂😂😂
Good job... पोलिस होणं आणि पुन्हा एका टप्प्यावर यशस्वी झाल्या नंतर पुढे कुणाला तरी मोटीवेशन करणं..आपुलकीने शिकवणं... हि बाब खुप महत्वाची आहे... आणि ती प्रत्येक तरूणाने केली पाहिजे...हि सायकल चालत राहायला हवी.... 🥰👍❤Thanku dil❤ se
Jay hind jay bharat 🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳
👌👌🙏🙏💕💕💕
हे आमचे पोलिस अमलदार पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे कार्यरत आहेत सर ह्यालाच म्हणतात आवड असली की सवड मिळाली वंदे मातरम भारत माता की जय हिंद
सगळे नियम फक्त सामान्य माणसांसाठी च आहेत वाटत...साहेबाना हेल्मेट सक्ती नाही बुलेट च सायलेन्सर बदललेल सुद्धा चालतं बहुदा.😂
नुसता फालतू रुबाब..कामाच्या नावाने बोंब
नंबर प्लेट पाहिला नाही काय तुम्ही
tumchya sarkhyana policeanche changle kaam nhi disnar ugach kahi kaam nhi mhnun negative point kadhat basych
@@ROHIT-cn5sr इथ चांगले काम आणि वाईट याचा काय संबंध..जो नियम सामान्य माणसाला आहे तोच पोलिसांना...कायद्यात अस नाही म्हणल चांगले काम केले की नियम पाळायची गरज नाही
@@sangrambhandavale9834त्यांना सगळ माफ आहे 😂
असा सराव प्रत्येक पोलिसांनी रोज केला पाहिजे
❤
साहेब खरंच सांगा पोलीस भरती देश सेवे साठी होते का किती पोलीस प्रामाणिक पणे आपले काम करतात आज पर्यात वाईट आनुभव आला आहे काही वेळेस चांगले अनुभव आले आहेत परत तेच सांगतो रेल्वे SSC च्या नोकरी काय वाईट आहे मी 2000 साली रेल्वे भरती झालो आहे आज LOCO पायलट मेल एक्स पदावर कार्य करीत आहे मूळ वेतन 83600 आहे
❤❤❤
साहेब तुमच्या तब्येती सारखे प्रत्येक पोलिसाची तब्येत मेंटेन पाहिजे नाहीतर काहींना पळवत पण नाही
😊😊
sir ajun tarun ahet
Asa samju naka karan tyanchi itki practice zaleli aste ki te jad asle ya mhatare zale tari te jenvha situation ala ase tr te khup changlya padhatine tyanchi jababdari padtat
@@vaishalijadhav1585खरे आहे २६/११chya veles disle jevha kasab hatat banduk ghevun hota tevha te je shipai hote tehi tabeti ne jaad hote pan tyanni apli jabadari shevtchya shvasa parynt par padli
Police na pan army sarki kadak training Dili pahije
सचिन सर हमू सर अभिजित सर लक्ष्मण सर बंडगर सर संतू मितू सुरवसे ब्रदर पाथरीकर खरच खूप प्रेरणादायी कौतुकास्पद कामगिरी असते. सहकार्य पर्यावरण, मुलांना प्रोत्साहन देत असल्याचे आम्ही पाहतो. 🙏🙏
ABP माझा वर धारा शिवच्या विहीर मजुरांची साखळदंड सहित बातमी,तारीख 18.06.23, आहे,ती पहा.आणि काही करता आले तर बघा.काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात..... You have lot many such challenges. Best luck.तुमची दीदी.
❤❤😊😊
Very.... Nice sir
Dada hi pathri shindolya jawl chi ahe ka
Police & Bullet real connection ❤💝
Khup chan sir tumhi swata mulanna prashikshn deta ❤😍
Mi 10th nantr computer diploma kela aahe .
12th keli nahi , tr mi police bharticha form bharu shakte ka please reply
आय लव्ह पोलिस ❤❤👌👌👍👍🙏🙏🌹🌹🇮🇳🇮🇳
जय श्रीराम
❤❤❤ .
❤️❤️🙌🙌🤝🤝Jai hind sir ji...
पोलिस आहे ना मग नियम पाळा हेल्मेट आणि गाडीचे आरसे कुठे आहे का फक्त सर्वसामान्य लोकांना लुटण्यासाठी हा नियम आहे का
पोलीस नसते तर आपण फॅमिली घेऊन राहूच शकलो नसतो.
सामान्य जनतेला पोलिसांचा आर्थिक त्रास थोडा होतो पण पोलीस नसतेच tr आपण आपल्या घरात पण सुरक्षित नसतो.
Truck wale naste tr kirana kuthun bhrla asta, nale safaikamgar naste tr nalyanchi safai zhali asti ka, Dr, er, wakil teacher hyanch pratekach yogdan ast ,nako chadu zhadavar,its duty, pn te sale tyanchi duty nit karat nahit, jyanchi tyana pagar milto, asha karto badlel
इमानदार पाहीजे पोलीस
Ho na
मी सातविला आहे मला पन पोलिस होयचआहे🇮🇳🇮🇳🇮🇳
@@Mr.SidhuJadhavनक्की होशील मित्रा पोलीस ,कारण मी पण तुझ्यासारखा 5 वी ला असताना माझ्या एका नातेवाईकाला बोललो होतो मला पोलीस व्हायचंय आणी मग मी पोलीस झाल्यावर त्यांना पण आठवण आली मी म्हटलो होतो त्यांना १२ वर्षांपूर्वी की मला पोलीस व्हायचंय ,ते मला म्हटले तु मला बोलला होतास् आणी ती गोष्ट आज पण मला आठवते
@@ManishaMengal-qy5xsकाय होणा
Emandarch ahet maze mistar taripan tanna bhogayla laglay 😢
Hii sir khup दिवस झालं tumchi id शोधात होते fainally aaj sapadli im so happy🤗
Greet work sir 🙏❤️💯
Khup changl margdarshan kelat. 👍👍👍👍👍
Jay hind sir❤❤❤,💪💪💪
Sir maz c. Section zhal aahe me police bharti deu shakte ka mazh lahan panic swapn aahe plase reply 🙏
हे आपल्या उत्तर सोलापूर चे ठिकाण आहे...😊 साहेब अशीच प्रेरणा दायी कार्य करा.. नवीन मुलांना आनंद वाटेल
Parbhani cha video ahe ha
@@dattatraydahale4663 तालुका उत्तर सोलापूर लिहिले आहे शाळेच्या बोर्ड वरती🙏🙏
Nice bro😢
पोलिस बना नाही तर डी एस पी बना पण ईमानदारी ने काम केले पाहिजे एक रुपया खाता गरीबाला न लुटता
Apratim Sir
काका मला पण पोलीस व्हायचं
गरिबाला मदत करा हो साहेब ... व्हिडिओ बनवू नका नुस्ता
का बरं
पोलिस आहेत ते समाज सेवक नाही ते त्यांचं काम करतील
काय पैसे खायचे आणि
गरिबांना त्रास द्यायचा
@@peehuvikaniyam paal na dusaryala ky dosh detos
@@iloveindia4078 😂🤣🤣🤣🤣🤣
Congratulations 🎉🎉 sir
जय हिंद सर I like it
पगार कमी असून पण भाऊ ने बुलेट खरेदी केली आहे..?
Varkamai ani Hafta jorat asel bhavu cha😂😂
@@yashwantconstruction549 यांचे घरी कोणी सुखी नसतात हे लोकाकडून लाच खातात
Good hard work
पोटात आग पडते यार हे गाणं ऐकून ❤❤
Wow nice nice sir 🎉🎉❤
खूपचं छान भाऊ 💯💯💖💖💓💓💖💖💯💯👌👌👌👌
भाऊ तेवढे पोलिसांना प्रामाणिकपणाबद्दल चे धडे कसे द्यायचे ते पण शिकवा
Congratulations 🎉🎉🎉 police station 👍👍👍😊
जय हिंद
Sir helmet kaha gaya
❤❤❤❤❤❤❤❤
Love you. Pan dada pese ka khatat kahi Jan naw kharab hota.
Kiti mehnat lagte wardi sathi. 😢
Nice Sir.... ❤️🌎🤩🥳
Sir pathre gav che ahet ka
Love to watch from Solapur, thrilling ❤
Sir tumi सोलापूर् chr ahat ka
MH 22 Parbhani , पथरी
जगात जर्मनी आणि भारतात परभणी ❤❤❤❤❤❤
पोलीस म्हणजे लय भारी माझे दाजी पण पोलीस आहेत श मी सगळयाना सागताना लय भारी वाटत आमचे दाजी पोलीस आहेत
अभिमान वाटावा या पूर्ण विभागाचा तर आता लाज वाटते आहे..... काही नालायक राजकारणीमुळे सर्व डिपार्टमेंट खराब झालं आहे
जय हिंद सर 🙏🇮🇳
Nise😊😊
Good 👍 job 👏
खूप छान sir
GREAT 👍
1 No saheb डोळ्यात पानी आल
New police bharti kdhi nighel sir
नेमप्लेट मोबाईल मागे,चष्म्याच्या कव्हरामागे लपवुन चिरीमीरी घेयाला शिकवा,,,,,,साजुक तुपातली बिर्याणी साहेबाला फुकटात ,पोचवायला शिकवा,ते महत्त्वाचे आहे,,,
full motivation Chan sir
😮😮😮😮😊😊 Jay hin police kaka
खूप छान नवीन मुलांना प्रोत्साहन
मला एक प्रश्न पडलाय की अशी नंबर प्लेट चालते का ?
Legal or not legal ?
पोलिस वाल्यांसाठी सगळं legal आहे आणि आपण लावली की येतात fine मारायला
Jai hind power of police
Naice sirji
Jay,bhim😊😊😮😢
Heya vardi chi pawar ch kahi tri vegali aahe. Jenche nashib chagle aste tenalach hi wardi nashibane ghalayla bhete. Bhavano🧑✈️ 👏☺️
Specs ch kiti number lgti???
Hi sir, police bhartisathi mulace vay kiti ahe open sathi
Kdk sir
Congratulations
जय हिंद 🙏 😢 मन भरून येते...
Super 🤩 police officer 💯🔥❤️
Sarthak❤❤❤❤🎉
Qq
Your absolutely right boss😎
Khup chan 👌👌👌
mazya aai babanch swapn mala purna karaych miss you aai baba 😭 I love you police life❤️
Nkkich kr Mitra
@@jagankalpande5036 okay 👍🏻
Dress VR Video banvalach kasa..? Rules mahiti nahit.. Navin bharti
Superb, Pathri solapur, chi shala aahe, Me tithe shingoli cha ,maja bhau pn police jala aahe😀😀😀🎉🎊🎊🔥
Mi kavthyacha ahe mala pan karaychi ahe tayari 😢
Pathri la d dhanore road ne ch jatyat pathrilaa majha mitr pan rahto to pan hyach shalet shakt aahe
Piloce office 👍👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏💪💪💯💯💯😇😇🚨🚨🚓🚓🚓🇮🇳🇮🇳🇮🇳🔥😊
योग्य मार्गदर्शन करा साहेब आपल्या पोरांना खूप गरज आहे मार्गदर्शनाची
Police bharti bharpur mehnat krtat
.. select zale ki havaldar pn bullet 2.5 lack chi gheun firtat... Hech te mehnitche fal🎉
छान प्रयत्न
🇮🇳🇮🇳
Chan aahe. 😮😮😮😮😮😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂❤❤❤👍👍👑👑👑👑
lavakarach dada amhi pn police bharati bas fakt yashasvi jhalo pahi je hich devakade prathana
😞😞😢😢😊😊
🙏🙏
आता हे फक्त आठवणी. आता नवीन सुरवात नवीन वाट नवीन ध्येय. 🇮🇳🇮🇳
Nice sir ❤❤❤❤❤❤❤
Ekach number dada ❤❤
Wov very nice ❤❤❤
Very nice
Changle mule bharti nahi hot त्यांना kont grahan lagl आहे ky mahit ani kasepan bharti hot Aahet Aaj काल ky mahit ky challel Aahe
display 👍
भावानों पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤
Sir tumach thought khup inspiring ahayth ❤️
Down down down mein Police bharti
Thanks 😊