बरोबर आधी लोकसभेतील सर्व विरोधी पक्षातील खासदारांनी राजीनामा देऊन त्याठिकाणी बॅलेट पेपर वर फेरनिवडणुकीची मागणी करून निवडून येऊन दाखवावं कदाचित तेसुद्धा evm मुळे निवडून आलेले असू शकतात
महाविकास आघाडीच्या सर्व खासदार व आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात व निवडणूकीचा सर्व खर्च महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व पक्षांनी करावा. निवडणूकीत जनतेचा एक रुपयाही खर्च करू नये.
@@chandrakantsk485 तुम्हला ख़रच सत्य माहीत करायच असल तर तुम्ही मिडिया आनी रिल chya वीडियो पेक्ष्या इलेक्शन कमिशन chya website वर जा सर्व शंखे चा निराकरण होनार . आनी उम्मीदवार ला काही ऑब्जेक्शन असल्यास त्यानी जी रक्कम ठरवली आहे ती जमा करून ४५ दिवसच्चा आत जाता येते आनी vvpat ची तपासनी करता येते . (ती रक्कम तर जास्ता पन नाही फक्त ४५००० हजार ) पण आता पर्यन्त एक ही उम्मीदवार इलेक्शन कमिशन पर्यन्त गेला नाही, खर तर त्याना पण माहीत आहे सत्य काय हे पन लोकाना कस भडकवने हाच उद्देश्य आहे
Lok Sabhe madhe BJP la samjle ki EVM ghotala nahi kela tar Maharashtra madhe nav pan rahnar nahi modi ch bhashan aik agodar Ek hi party Rahegi maharashtra me hou dya n ata tar konhi karnar nahi pan next election tari ballot paper war hou dya n bhiti nahi tr
@@surajkkr3280 abe me original madhech Bhartiya sainik ahe!! Indian Army me simple sangitle personnel vayaktik agau bolsil tr mala te pan ans deta yete samjla
म्हणजे बॅलेट पेपर वर गुंडगिरी करून डुप्लिकेट मतदान बॅलेट पेपर पेटी मध्ये टाकता येतात . . . . . नाही का . . . . . या ईव्हीएम मशीन मुळे कित्येक नेत्यांचे डुप्लिकेट मतदान बंद झाले म्हणून हा राग आहे .
हिंमत असेल तर ज्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेत त्या जागेवर राजीनामा द्या. व निवडणूक आयोगाला फक्त तेवढ्याच जागेवर बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला लावा. म्हणजे तुमचे पुन्हा पुन्हा ईव्हीएम विषयी आरडाओरड बंद होईल. करा हिंमत.
हर एक प्रश्नाला चाबरेपणाचे उत्तर मिळत असताना पत्रकार ही तसेच माईक घेऊन इज्जत घालवत आहे. मौल्लीच्या मतांवर निवडून येण्याचा पूर्ण घमंड या बाईट मध्ये दिसत आहे
हिंदू देवतांचे विडंबन हिंदू धर्म संस्कृती विरोधी वक्तव्य स्वामी समर्थ विटंबना लुटारू भ्रष्ट कांग्रेस आणि भ्रष्ट नेते यांना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे
शिवसेना प्रमुख महाराष्ट्र चा मुख्यमंत्री ठरवतो ...ही बाळासाहेब ठाकरे ची लेगसी आणि परंपरा आहे त्यामुळे शिवसेना प्रमुखाला उपमुख्यमंत्री होता येत नाही ...... परंतु भाजप ला आपाले महाराष्ट्रातले राजकारण पुढे नेण्या साठी शिंदे आणि शिवसेनेचे मतदान पाहिजे नाहीतर महानगर पालिका आणि स्थानीय स्वराज्य संस्था निवडणुकीत ते यश मिळवू शकणार नाही..... म्हणून काही संघवादी एकनाथ शिंदेंवर आपल्या मुलाला उपमुख्यमंत्री पद देण्यासाठी आग्रही असल्याच्या अफवा आणि बदनामी देऊन त्यांना बदनाम करण्याचाच आणि शिवसेनेत फूट पाडण्याचे डाव खेळात आहेत ....हे भाजप ला महागात पडणार आहे ......आपली शिवसेना भाजप ची दुसरी टीम नाही त्यांची स्वतःची एक व्होटबँक आणि फळी आहे..भाजप आणि शिवसेनेचे हिंदुत्वामध्ये फरक आहे...
@@Vaga05 mag tuze logic lav tinda matdanachi takkevari ka badalli te sang yeda 55 takke mag 60 takke aani next day 66.5 takke konte logic aahe umedvarana tyancha gharchani hi mat dili nahit ka??? 4 gharche lok aani mat don he Kay logic aahe . ki tumchasarkhe deshbudve maharastra ghan tevnar gujratyakde
Jai Maharashtra, jitender award you are right
लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी खासदारांनी राजीनामा द्यावा लोकसभेच्या जागेवर बॅलेट पेपर मतदान करावे आता
नाही ना, त्यांच्या जीवावर तर भाजप वाकवू शकते दादा - शिंदेना. ठाकरे- पवार मिळून 17 आहेत, नितिशबाबू पेक्षा एक जास्त.
Chalel tumhi pahile vidhansabha cha rajinama dya sagla sobay gheu
मग मोदी पण देणार का राजीनामा 🤡
Lokasbhela konich kahi nahi bolla 😂😂😂😂ata yana pachatach nahi
बरोबर आधी लोकसभेतील सर्व विरोधी पक्षातील खासदारांनी राजीनामा देऊन त्याठिकाणी बॅलेट पेपर वर फेरनिवडणुकीची मागणी करून निवडून येऊन दाखवावं कदाचित तेसुद्धा evm मुळे निवडून आलेले असू शकतात
एवढी मोठीमहाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न.
होऊ द्या परत बॅलेट वर🎉
Ata 5 varshani ya....😂😂
त्यांच्यात दम नाही पुर्ण सुपडा साफ होईल महायुतीचा
मग लोकसभेला का घ्या म्हमला नाही
कशाला? गुंडगिरी करून नकली मतदान करायला? मतपेट्या फोडून नकली मतदान करायला?
Evm congress nech aanle he mahit ka tula?
लयीच आग 🔥 लागली रे आता
तुम्ही जिंकला की लोकशाही, evm व्यवस्थित असतं. युती जिंकली की लोकशाहीचा खून होतो evm मध्ये घोटाळा असतो. तुमचा साफ झालं सुपडा.. जरांगे साहेब धन्यवाद.
काका च निरोप दिला, शिंदे साहेब लगेच गावी गेले
शिंदे साहेब already गावी जाणार होते , but काही Bargaining Tips दिले असतील काकांनी
आंदोलन करायची हिंमत विपक्ष मध्ये नाही,, फक्तं बोलून प्रश्न सुटणार नाही,,,
जितूऊद्दीन ऐबक
तुम्ही पण ईव्हीएम हॅक केलं असेल तर कोर्टाला सांगा कसं करतात ते.
महाविकास आघाडीच्या सर्व खासदार व आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात व निवडणूकीचा सर्व खर्च महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व पक्षांनी करावा. निवडणूकीत जनतेचा एक रुपयाही खर्च करू नये.
तर झंडू evm सेटिंग करून आलेल्या एकनाथ शिंदे ला कशाला भेटायला गेला
Avo sir hyancha matadaar sanga madhun factory la Ajit n stay lavala hota
@chandrakantsk485 ते सर्व ठीक आहे पण एकी कड़े हे सेटिंग करून निवडुन आले मनून बोम मारायची आनी दूसरी कड़े त्यानांच भेटयच.
Sir nivadnuki madhe khup matdaar Sangha madhe zhalele matdaan Ani padlele matdaan madhe fark aala ahe
@@chandrakantsk485 तुम्हला ख़रच सत्य माहीत करायच असल तर तुम्ही मिडिया आनी रिल chya वीडियो पेक्ष्या इलेक्शन कमिशन chya website वर जा सर्व शंखे चा निराकरण होनार .
आनी उम्मीदवार ला काही ऑब्जेक्शन असल्यास त्यानी जी रक्कम ठरवली आहे ती जमा करून ४५ दिवसच्चा आत जाता येते आनी vvpat ची तपासनी करता येते . (ती रक्कम तर जास्ता पन नाही फक्त ४५००० हजार )
पण आता पर्यन्त एक ही उम्मीदवार इलेक्शन कमिशन पर्यन्त गेला नाही, खर तर त्याना पण माहीत आहे सत्य काय हे पन लोकाना कस भडकवने हाच उद्देश्य आहे
@@chandrakantsk485 आनी तुम्हाला तुम्हाला माहीत असलेला एक तरी मतदार संघ सांगा की जीथ तफ़ावत आहे.
मि तुम्हला ईथून फैक्ट सांगतो.
नुसत हवेत तीर मारता
Thanks for good comments MLA Election.
मग मत कशी आहेत लोकसभेला ईविएम बरोबर होतं का आव्हाड सहेब
Lok Sabhe madhe BJP la samjle ki EVM ghotala nahi kela tar Maharashtra madhe nav pan rahnar nahi modi ch bhashan aik agodar Ek hi party Rahegi maharashtra me hou dya n ata tar konhi karnar nahi pan next election tari ballot paper war hou dya n bhiti nahi tr
@@sagarshirsat1483 वडा पाव सैनिक 😂😂
@@prabhakarpatil2139 लोकसभेला त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्या मध्ये घोळ केला आहे.
@@surajkkr3280 abe me original madhech Bhartiya sainik ahe!! Indian Army me simple sangitle personnel vayaktik agau bolsil tr mala te pan ans deta yete samjla
1 नंबर साहेब ❤
हा जेवढा खुश आहे दाखवतोय त्या वरून एक गोष्ट स्पष्ट झाली, शिंदे ने याला उभ्या उभ्या माघारी पाठवलं
शिंदेचा game केला फडणवीस शहा मोदीने
शरद पवार आयटी सेल अॅक्टिव्ह
गेम त व्हायलाच पहिजे. जो दुसऱ्याचा गेम करेल त्याचा गेम होईलच
Game Is on
Your are right saheb
याला म्हणते वाघ राजीनामा द्यायला तयार आहे
लोकसभेत तुमचे खासदार निवडून आले तेव्हा evm चांगलं होतं.
थोडी तरी लाज बाळगा. ह्याच मुद्द्यावर तुम्हाला supreme कोर्टाने झापलंय
Jitendra awahad is really a dashing leader...i like his style...straight forward
आव्हाड साहेब जनता हुशार आहे
सांगण्याची गरज नाही आता
Very nice speech 🎉
तूझा राजीनामा . . . गरज नाय असही तूझी कोणाला
एकदम बरोबर आहे साहेब
मग बारामती ला 10 एकर मध्ये 100 कोटी रुपयाचे वागे कसे येतात
😂😂😂
😂😂 ते तर चालतं जनतेला
@@sureshgosavi2822 ईडी लावून चौकशी करा. तुमच्या सरकारमध्ये दम नाही की तुमच्यात दम नाही? नपुंसकता सारखं नुसत्या आरोप का करता?
तुमच्या खासदारांनी पण राजिनामे द्या आता, कसे पडतील ते पहा.
Ek number sir
dam nahi hai sir kuch sarkar chor hai,?👍
Loksabhela आठवण झाली नाही ka तेव्हा साहेब
पेपर वर घेतली तर नवीन कारण तयार राहतील तुमचे
हो कश्मिर पंजाब बंगाल कर्णाटक मधिल सरकार ने राजिनामा देउन बैलेट पेपर वर निवडुन घ्यावि मग सोबत महराष्ट्रा च पन हउ द्या.
You r right Sir
म्हणजे बॅलेट पेपर वर गुंडगिरी करून डुप्लिकेट मतदान बॅलेट पेपर पेटी मध्ये टाकता येतात . . . . . नाही का . . . . . या ईव्हीएम मशीन मुळे कित्येक नेत्यांचे डुप्लिकेट मतदान बंद झाले म्हणून हा राग आहे .
जुनाट विचार. प्रगती चा विचार कधीच करणार नाही. इडी ला नाव ठेवणार पण भ्रष्टाचार करून मिळवले ते देशाचा संपत्ती मध्ये परत पैसा येतो. ते सांगत नाही.
शरद पवारांचा निरोप घेऊन गेले.
शिंदे सारखे मुख्यमंत्री होणार नाही दोन वर्षांत खुप काम व योजना दिल्या
कोरोना मध्ये वाचविले उध्दव ठाकरे साहेब यांनी म्हणून आज लोक काहीही बोलत आहे कुठची कामे केली
एकदम बरोबर
जय श्री राम
याची लय हालत आहे, काका परलोकी गेल्यावर
Yes
👌
हिंदू आता जागृत झालंय नो बकवास
Great sir
He won't tell the actual reason of meeting 😂😂😂
जितू बाई जा घरी
जितूद्दीन 😃😃
शेवटच्या फेरीपर्यंत चुरस झाल्यावर आकडेवारी अशीच येणार
हिंमत असेल तर ज्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेत त्या जागेवर राजीनामा द्या. व निवडणूक आयोगाला फक्त तेवढ्याच जागेवर बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला लावा. म्हणजे तुमचे पुन्हा पुन्हा ईव्हीएम विषयी आरडाओरड बंद होईल.
करा हिंमत.
हर एक प्रश्नाला चाबरेपणाचे उत्तर मिळत असताना पत्रकार ही तसेच माईक घेऊन इज्जत घालवत आहे. मौल्लीच्या मतांवर निवडून येण्याचा पूर्ण घमंड या बाईट मध्ये दिसत आहे
लोकसभेला जे निवडून आले त्यांनी राजीनामा द्यावा
मग लोकसभेला तुमचे जे निवडून आले त्या सर्वांना राजीनामा द्यायला सांगा.. सुरूवात त्यांच्यापासूनच करू..
ललित, vVPat मोजायची हिम्मत का नाही...
तूझी अक्कलेला विचार...
बुद्धी जिवंत ठेव
यांची विश्वाशर्यता कमी झाली आहे.
दे राजीनामा
Barobar
आव्हाड यांनी कोर्टात जावं.
जनता हुशार झाली आहे.भूलथापांना बळी नाही पडणार.
Eakdam barober 👍👍
Bjp hatao
Lokshahi bachao
कोर्ट पहिलाच bjp काम केल आहे आईचीका फेटाळून कोर्ट काय कामाचं राहील नाही aata
@@rnfr5360 mg ja courtat
मग जितूद्दीन जसं पटेल तस कोणालाही निवडणार 😂
हिंदू देवतांचे विडंबन हिंदू धर्म संस्कृती विरोधी वक्तव्य स्वामी समर्थ विटंबना लुटारू भ्रष्ट कांग्रेस आणि भ्रष्ट नेते यांना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे
खरंच साहेब राजीनामा द्या पूर्ण महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर नवीन निवडणुका
हिम्मत असेल तर ईव्हीएम कसे हॅक करायचे ते एकदा सांगा
सगळीकडेच EVM मशिन चालते फक्त महाराष्ट्रात नको
नवाब जितूद्दीन
Ballet पेपरवर जनता का मतदान करेल जनतेला काही काम नाही का ?
बरोबर आहे
Press समोर येण्यासाठी लोक वर्षा बंगल्यावर चक्कर मारतात.
Otherwise, presswale घरी थोडेच जाणार आहेत.
एक नंबर
जितुद्दिन
20 years in Mumbra but no one even gives credit card to the Mumbra people. So sad.
साहेब एवढी बडबड करण्यापेक्षा निवडणूक आयोगासमोर जाऊन EVM मशीनमध्ये गडबड करता येते हे सिद्ध करून दाखवा.
90 champions Jitendra 😂🎉🎉
याला बाहेरल्या बाहेर कोललेलं दिसतंय शिंदे साहेबांनी..😂😂
शिंदे साहेब😂😂
@@vishwasshinde9619 मग कोण, घरकोंबडा का, घरी बसून गुलूगुलू करणारा ❤😂😂
@@vishwasshinde9619दाढी गेला शेती करायला 😂
Evm magic
म्हणजे हे Ballet पेपर च्या पेट्या पळवायला मोकळे....
लोक रिकामे नाही आहे परत परत मतदान करायला
एक नंबर साहेब
शिवसेना प्रमुख महाराष्ट्र चा मुख्यमंत्री ठरवतो ...ही बाळासाहेब ठाकरे ची लेगसी आणि परंपरा आहे त्यामुळे शिवसेना प्रमुखाला उपमुख्यमंत्री होता येत नाही ......
परंतु भाजप ला आपाले महाराष्ट्रातले राजकारण पुढे नेण्या साठी शिंदे आणि शिवसेनेचे मतदान पाहिजे नाहीतर महानगर पालिका आणि स्थानीय स्वराज्य संस्था निवडणुकीत ते यश मिळवू शकणार नाही.....
म्हणून काही संघवादी एकनाथ शिंदेंवर आपल्या मुलाला उपमुख्यमंत्री पद देण्यासाठी आग्रही असल्याच्या अफवा आणि बदनामी देऊन त्यांना बदनाम करण्याचाच आणि शिवसेनेत फूट पाडण्याचे डाव खेळात आहेत ....हे भाजप ला महागात पडणार आहे ......आपली शिवसेना भाजप ची दुसरी टीम नाही त्यांची स्वतःची एक व्होटबँक आणि फळी आहे..भाजप आणि शिवसेनेचे हिंदुत्वामध्ये फरक आहे...
म्हणजे तुम्ही बहुत कब्जा करायला मोकळे.
आगदी योग्य बोलले आव्हाड साहेब दम असेल तर बायलेट पेपरवर मतदार घ्याव
हार पचतच नाही का अजून थंडी झाली नाही का
Evm ची चोकशी करा कारण जितेंद्र आव्हाड कसा काय आला निवडून???
पूर्ण निवडणुकीचा खर्च कोण करणार. सामान्य लोकांना महागाईची झळ बसते
लोकसभेला बरोबर होते का evm ...
are melya loksabhela tyani chiting karun fayda navta
Gapp re bewakoof mansa jharkhand kasa harle mag exit poll madhe bhajap jinkat hote@@surekhapawar6167
@@surekhapawar6167ho kay khup logic lvl tu tr 😂😂
@@Vaga05 mag tuze logic lav tinda matdanachi takkevari ka badalli te sang yeda 55 takke mag 60 takke aani next day 66.5 takke konte logic aahe umedvarana tyancha gharchani hi mat dili nahit ka??? 4 gharche lok aani mat don he Kay logic aahe . ki tumchasarkhe deshbudve maharastra ghan tevnar gujratyakde
@@surekhapawar6167जाऊद्या मॅडम , नाश्त्याला गोमूत्र आणि जेवणाला शेण खाणाऱ्यांना नाही कळणार. नका समजावू तर.यांना😂
आता कशाला बळजबरीने नाटक करता खाना गपचित
हा काय सांगतोय शरद पवार संपले आता
शरद पवार या पक्षाचे लोक, हे भाजप चे लोक आहेत
सात आमदार पडले त्या मुळे ते बोले होते एक जरी आमदार पडला तरी राजकारण सोडेन एकनाथ
पवारांचा निरोप गेला.. 😅😅😅
निवडणूक घेऊ खर्च कोण karnar तो jar karshil तर सर्व तयार होईल
आव्हाड जनतेची दिशाभूल करणे बंद करा . आत्मपरिक्षण करा
जितेंद्र आव्हाड पिसाळलेला वाटतो
निवडणूक घेणे आयोगाच्या हातात असतं.
जास्त महत्त्व देऊ नका❤
अरे आव्हाड , नाचता येईना अंगण वाकडे..
राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करा
लोकसभेला ईव्हीएम वर का आक्षेप घेतला नाही.
आता पुढची ५ वर्षे तो रडणार 😂😂😂
अशा असंबद्ध बोलण्यानेच मविआचा गेम केला...
आणि असे बोलणारे बरेच आहेत
लोक सभेला 31 उमेदवार जिंकले त्यांचे आकडेवारी सांगायची होती
फालतुगिरी बघण्यात वेळ घालवू नये..😂
हे म्हणाल तास मतदान पडला पाहिजे
साहेबांची शिकवण
Mahan sant ahet
He is right