डव्हाळं । प्रा. आप्पासाहेब खोत । कथा सादरीकरण ।

Поделиться
HTML-код

Комментарии • 28

  • @nitintakik3236
    @nitintakik3236 Месяц назад +2

    सासुरवाशीणीच जीणं अगदी हुबेहुब मांडले आहे.
    नेहमीप्रमाणेच अप्रतिम तात्याश्री ...

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 Месяц назад

    खूपच छान कथा avdali👌👍🌹

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 Месяц назад +1

    सर अधभुत,अप्रतीम. सासुवाशीणच्या व्यथा आपल्या ओघवत्या शैलीत मांडल्या खरंच स्त्रियांच्या जीवनात आजही अशा घटना घडत आहेत कथा ऐकताना खूप भावनिक झालो सर

  • @SamyakKamble-n1b
    @SamyakKamble-n1b Месяц назад

    sunder ati sunder..hatsoff...

  • @sanjaykhochare7094
    @sanjaykhochare7094 Месяц назад +1

    खूप छान कथा आहे. शिवाराचं वर्णन हुबेहूब . धन्यवाद खोत सर. संजय खोचारे .

  • @pramodbmalavi5641
    @pramodbmalavi5641 Месяц назад +2

    सर खुप छान कथा आहेत. मी सगळ्या कथा ऐकतो आणि दुसऱ्या ना पण सांगतो

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 Месяц назад +1

    खूप छान कथा आहे सर आप्पासाहेब खोत सर आपले मनःपूर्वक आभार❤❤

  • @subraosalunkhe4781
    @subraosalunkhe4781 27 дней назад

    कथा आवडली खूप छान

  • @SamyakKamble-n1b
    @SamyakKamble-n1b Месяц назад +1

    sunder wastawadi kathha..mahilanche dukkh mahilacha janatat...hatsoff...

  • @ramupawar2653
    @ramupawar2653 Месяц назад +3

    खूप खूप छान व अभिनंदन सर

  • @pradipikkar2759
    @pradipikkar2759 Месяц назад

    बाईचं मन बाईलाच कळतं..,.. खुप अप्रतिम कथा आहे दादा 🌹🌿
    आणि तुमचं सादरीकरण ही खुप चांगलं आहे.. .. ऐकताना मन भरून आलं.
    काळीज विकल्याची गोष्ट,हा कथासंग्रह मि वाचला आहे.

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  Месяц назад

      धन्यवाद . असाच लोभ ठेवा प्रतिक्रिया कळवत जावा

  • @gangarambhui2959
    @gangarambhui2959 Месяц назад

    Khup Chan ahe.

  • @sarjeraobharmal9574
    @sarjeraobharmal9574 Месяц назад +1

    🎉

  • @SUNILJAWANJAL
    @SUNILJAWANJAL Месяц назад

    खूप सुंदर सर जी

  • @ajinkyadhurgude
    @ajinkyadhurgude Месяц назад

    सर 👌👌👌

  • @sachinaiwale1927
    @sachinaiwale1927 Месяц назад

    Great 👍

  • @ranjanayadav7967
    @ranjanayadav7967 8 дней назад

    खूप छान

  • @gangarambhui2959
    @gangarambhui2959 Месяц назад

    Very nice 🎉

  • @SakshiPatil-w6j
    @SakshiPatil-w6j Месяц назад

    मला खूप आवडली

  • @sanjaywale911
    @sanjaywale911 Месяц назад

    Nice

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 Месяц назад

    खूप छान

  • @ashwinimiskin1524
    @ashwinimiskin1524 Месяц назад

    सर आपल्या पळसफुल कादंबरीचा भाग २ अजून आला नाही, कृपया तो लवकर यावा असं वाटतं.

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  Месяц назад

      @@ashwinimiskin1524जरूर.उद्या कादंबरीचा दुसरा भाग टाकत आहे.

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 Месяц назад

    Nice

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  Месяц назад

      धन्यवाद आप्पासाहेब खोत ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब शेअर व लाईक करा तुमच्या ग्रुपला पाठवा