Manoj Jarange Patil | मराठा मुस्लिम दलित एकत्र यायला पाहिजे मग राज्यात शंभर टक्के परिवर्तन होऊ शकतं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2024

Комментарии • 196

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 2 часа назад +21

    पक्ष प्रमुख बनायची हौस होती तर नवीन पक्ष काढायचा ना नट सम्राट. समाजाची दिशाभुल करत आहेत फक्तं 😅

  • @SDJ-p4z
    @SDJ-p4z 4 часа назад +29

    आज एका जातीवर आले. आतापर्यंत एक मराठा सगळ करू शकत होता.आता काहीच नाही करू शकत.

  • @gajanangarate5358
    @gajanangarate5358 Час назад +7

    मी पहीलेच बोललो आहे की हे उमेदवार उभे करणार नाहीत

  • @abhijeetapate9050
    @abhijeetapate9050 5 часов назад +28

    साहेब,दलितांच्यावर गाव- गाड्यांमध्ये आजपर्यंत सर्वात जास्त अन्याय अत्याचार कुठल्या समाजाने केले? त्यांच्या जमिनी कोणी बळकावल्या? हे समजले पाहिजे!

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 2 часа назад

      फक्त जमिनी?

    • @madhurighule-u7k
      @madhurighule-u7k Час назад

      ब पण

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 Час назад +1

      पहिल्यांदा बीड जिल्ह्यात त्यातली त्यात परळी राज्यात बघितल्या पाहिजेत सगळ्यात जास्त दलितांवर अत्याचार कोणत्या जातीने केले आहेत ते उगीचच मराठा समाजाला बदनाम करू नकोस

  • @SDJ-p4z
    @SDJ-p4z 4 часа назад +31

    फकाल्या मारतो हा. नाही करत उमेदवार उभा. बाँड पेपर वर लिहून घ्या. सगळ negative बोलण सुरू केलं

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 2 часа назад +1

      बिन बापाच्या आधी बाप शोध तुझे किती आहेत ते.. मग सल्ला दे 😂😂

  • @TUSHARGOLHAR
    @TUSHARGOLHAR 4 часа назад +19

    आता फक्त महायुती !

  • @Rock-star143
    @Rock-star143 6 часов назад +38

    खरे दलित तर तुम्ही आहे मनोज आणी दुसऱ्याला दलित म्हणता 🙏🙏🙏

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 3 часа назад

      Maratha ani Dalit pili ahe ka bhau tu 😂....Barobar Mahar Upper cast ahe 😂
      Maratha Lower cast ahe...kush ka beta....

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@Rock-star143 dalit tar dalit tu konta motha Shana aahe tula kay bhatani abhishekh ghatla hota ka re . Are baba sahebani sagitl ekatra ya sangatit hov ani tutyala pan tujya manani nav deshin zhund shahi tumhala nahi vichar konache pudhe gheun chalaych savidhan ekach kayda aahe ani marathyana savidhan arakshan denar ani tiknar denar te pan obc tunach .

    • @dattawaghmare7131
      @dattawaghmare7131 3 часа назад +1

      ही बघा अमिरचद ची आउलाद

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 2 часа назад

      😂😂😂

    • @dattaphapal7449
      @dattaphapal7449 Час назад

      😂😂😂

  • @Btk958
    @Btk958 5 часов назад +34

    एक तुतारी लाख दारू पेवून मुतारीत 😂

  • @santoshpingale4532
    @santoshpingale4532 2 часа назад +6

    निवडणूक झाली की भाऊ कुठीच दिसनार नाही

  • @DnyaneshwarNavale-qf7pe
    @DnyaneshwarNavale-qf7pe 6 часов назад +15

    एक मराठा कोटी मराठा

    • @msjedhe4723
      @msjedhe4723 4 часа назад

      निघरे नवल्या

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 3 часа назад

      निघ रे लवल्या

  • @semmytt372
    @semmytt372 5 часов назад +44

    मन्नेखां जराउद्दिन.....😂😂😂

  • @gauravchaudhari211
    @gauravchaudhari211 6 часов назад +32

    Maratha muslim😅😅😅😅..are baba te secular muslim nahi ahe ...aurangajeb la mananare ahet

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@gauravchaudhari211 tula kanat sangayla ale hote ka

  • @sunilpatil6683
    @sunilpatil6683 Час назад

    ❤❤

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Час назад +2

    हे लई 6 कोटी मराठाबांधव व इतर समाज बरोबर आहेत आसे सांगत होता तर करा आता 288 उमेदवार उभे करा.

  • @babawath6193
    @babawath6193 5 часов назад +31

    हा फडणवीस फडणवीस यांचा द्वेष करत करत शेवटी हा एक ही उमेदवार उभे करणार नाही. बस तुतारी हाती धरणार आहे हे. नक्की

    • @tsc2708
      @tsc2708 4 часа назад +2

      Right

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@babawath6193 tu pudchya pach varsh asach bomblat hidnar aahe .tula koni vicharnar nahi barka mi pan keli bhavish vani

    • @hindu383
      @hindu383 59 минут назад

      ​@@prasadtalekar4043😅😅😅

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je Час назад +2

    जो जास्त पैसे देणार त्याला च तिकीट असं चालू आहे 🤣🤣

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 56 минут назад +3

    रोज मिडिया समोर बोलून जनतेला समजले आता ताकाला जाऊन भांड लपवणारा आहे 😅😅

  • @Maratha699
    @Maratha699 34 минуты назад +1

    Only jarange patil factor

  • @TUSHARGOLHAR
    @TUSHARGOLHAR 4 часа назад +35

    मराठा + मुस्लीम = सुप्रिया सुळे मुख्यमंत्री !
    सूत्रधार : पवार काका !
    बाकी आरक्षण वगैरे विधानसभेनंतर केंद्रात लोटून मोकळं व्हायचं !

  • @Amitpatil-g8g
    @Amitpatil-g8g 4 часа назад +34

    आम्ही छत्रपतींचे मराठे आहोत, जरांगेचे नाही. आमच हिंदुत्वाला सर्वोच्च स्थान असेल. धर्माशी तडजोड नाही. मरेण पण आम्ही भाजप सोबतच राहणार. जय श्रीराम 🚩 🚩🚩

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@Amitpatil-g8g bjp sathi marayla tayar aahe wa manl pahije gadya nakkich tujya duniyet bjp hi shimantachi asel re

    • @mangeshchavan3127
      @mangeshchavan3127 3 часа назад +4

      आरे भाऊ 😂 BJP बोलते की फक्त हिंदू OBC हा आमचा DNA आहे जो OBC हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा 😂😂 बाकीचे हिंदू कुठे गेले 😂😂

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 3 часа назад +3

      IT cell wala Swtala Maratha Manto 😂

    • @Amitpatil-g8g
      @Amitpatil-g8g 3 часа назад +5

      @@HemantChaudhari-ru2sw IT Cell म्हण काहीही म्हण काय जाटा फरक पडणार नाही. आम्ही 60% मराठे तर बीजेपी भक्त आहोत. उरलेले जरांगे भक्त . आरे आमची काय बरोबरी करतो . आम्ही मराठे कट्टर मावळे म्हणुन धर्मसोबत आहोत. तुमच्यासारखे दोन नंबरचे नाही. चल जाऊदे विचार करत बस जरांगेचा. 😜🚩🔥 जय श्रीराम म्हण जोरात...

    • @SagarThorat-n5h
      @SagarThorat-n5h 3 часа назад +2

      BJP येत नाही

  • @pandurangkawale2818
    @pandurangkawale2818 4 часа назад

    जय शिवराय

  • @SDJ-p4z
    @SDJ-p4z 4 часа назад +11

    याच्या मागे लागू नका मराठ्यांनो

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@SDJ-p4z mag konachya mage lagu bjp chya ki pawar chya

  • @laxmankardile4612
    @laxmankardile4612 4 часа назад

    Dada jay shivray

  • @PrasadGorte-r4o
    @PrasadGorte-r4o 3 часа назад +1

    मनोज दादा कळजाचा विषय ❤

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s Час назад +2

    मग आंबेडकर साहेब व जलील साहेब का चालले नाहीत. लोकसभेला त्या ठिकाणी स्वतःच्या जातीचा उमेदवार दिसला साहजिक आहे पंकजा मुंडे विरोधात बोलल्या होत्या मग जलील.साहेब आंबेडकर साहेब विरोधात बोलले होते का त्यावेळेस भेट पण दिली होती आंतरवली सराटी ला उपोषणाच्या वेळी

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 4 часа назад +15

    मी मराठाच आहे पण जरांगे तु चुकिचे काम करत आहे.शरद पवार यानेच जरांगेला मराठा आरक्षण आंदोलन करायला लावले आहे .यामागील हेतु फक्त शरद पवार याला मदत होईल हेच चालु आहे.जरांगेला सपोर्ट करु नये मराठ्यांनी नाहितर याचे परीनाम एवढे वाईट होतील पण वेळ निघुन गेलेली असेल .
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

    • @tsc2708
      @tsc2708 4 часа назад +1

      Right

    • @sandymundhe4171
      @sandymundhe4171 4 часа назад +2

      मराठा बांधवनो याचा विचार करा

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@shivajigadage597 kam kar ani mag kalen apl kon ani park kon . Bol sop aahe ha yacha manus tyacha manus . Nyay tyachya veli mansala aplich mane khali padtat

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@sandymundhe4171 pankaja taina punha nivdun deu pan marathanya obc madhun arakshan deu . Ek maratha lakh maratha

  • @rsuryawanshi92
    @rsuryawanshi92 5 часов назад +13

    आता होणार माहीत कसं, जरांगे मुत्नार तोच आमचा सोमरस 🔥🔥 एक मराठा लाख मराठा

  • @dattaKadam-ul4he
    @dattaKadam-ul4he 41 минуту назад

    एक मराठा लाख मराठा

  • @official_baba_deshmukh_01
    @official_baba_deshmukh_01 4 часа назад +1

    Patil great

  • @santoshpole7210
    @santoshpole7210 4 часа назад +4

    मराठा मुस्लिम दलीत 😂😂😂😂 काय चाललय पाटील ...कुणाची भाषा बोलतात😂😂

  • @rajendra9259
    @rajendra9259 4 часа назад +13

    तरुणाई नो तुमचा जंरागे पाटील
    तुम्हाला फसवणार हे बोलण्यातुन खरे होत आहे।
    आगोदर शरद पवार ने आता मनोज जंरागे।
    हा ऊमेद्वार ऊभे करणार नाही। फक्त तुतारी😂😂

  • @shivajijadhav9315
    @shivajijadhav9315 4 часа назад +8

    यालाच उभा करा

  • @ramchandrashelke608
    @ramchandrashelke608 3 часа назад +1

    एकच वाघ मनोज पाटील जरांगे 💪💪

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 часа назад

    जय शिवराय मनोज पाटील ❤❤❤

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Час назад +1

    ज्या दिवशी महाविकास आघाडी आणी महायुती दोघांच्या ही विरोधात तेवढेच प्रबळ उमेदवार देतील आणी दोघांच्याही विरोधात तेवढ्याच ताकदीवर ने प्रचार करतील तेव्हा जरांगेचा लढा मराठा बांधवांसाठी होता हे सिद्ध होईल....

  • @sunilnetke5594
    @sunilnetke5594 28 минут назад +1

    लय मराठा मराठा करत होता आता कशाला म्हणतो दलित मुस्लिम पाहिजे

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 3 часа назад +6

    पाटील म्हणतील तसंच होनार कायम पाटलासोबत

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 4 часа назад +33

    अरे हेच राजकारण करायचे होतें तर कशाला उपोषणाचं नाटकं करायचे.....

    • @kiranpatilpolicewala4565
      @kiranpatilpolicewala4565 4 часа назад +3

      Tu nko sang samjte amhala😅

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 4 часа назад +3

      Are tula hach msg karayach hota tar tu saral bolaych na yu bjp cha karykarta aahe 😂😂

    • @GANESH3582-r1y
      @GANESH3582-r1y 4 часа назад

      😂😂😂

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 4 часа назад

      @@prasadtalekar4043 खरे बोलले की चमच्याना लगेच मिर्च्या लागतात खालून 😂

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 3 часа назад +5

      @@prasadtalekar4043 जरांगे आणि तुतारी ला तर नक्किच वोट देणार नाही त्यांच्यामुळे EWS गेलं.... अभ्यासु, सुशिक्षीत नेतृत्व पाहिजे

  • @bahujanleader8932
    @bahujanleader8932 4 часа назад +2

    मनोज दादा एकदा प्रयोग करून चालत नाही सातत्याने असे प्रयोग करावे लागतात तेव्हा यश मिळते.

  • @santoshshastri6617
    @santoshshastri6617 4 часа назад +2

    मराठा मुस्लिम दलीत तुम्ही. एकत्र आणा पाटील 😂😂😂

  • @shivajijadhav9315
    @shivajijadhav9315 4 часа назад +8

    समाजाला जोडले नाही तर तोडले तुम्ही

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@shivajijadhav9315 itkya varsh jodat hoto tya veli koni bol nay tumhi pan hindu aahe tumhala pan obc madhun arakshan bhetla pahije nay ka . Mhanun musalman bare nako nuste mhanayala hindu hinduna apl mhanat nay ani kashala te natak ugach

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 4 часа назад +9

    ओबीसींमधील आठरापगड जात झिंदाबाद

  • @madhurighule-u7k
    @madhurighule-u7k Час назад +1

    पाथर्डी शेवगाव मध्ये काय करायचे bjp चा मराठा की काकाचा वंजारी आदेश द्या dada

  • @--------2828
    @--------2828 2 часа назад

    Patil 🔥🚩

  • @jaygurav6315
    @jaygurav6315 5 часов назад +5

    Gavthi mithun

  • @sadashivnagulwad2751
    @sadashivnagulwad2751 2 часа назад +2

    चोकला.....

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 3 часа назад

    Jarange patil jindabad

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 4 часа назад +1

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 4 часа назад +3

    नाच्या ला नाच्याच म्हणतात

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn 31 секунду назад

    Only jarange patil

  • @mahadevgulbile8327
    @mahadevgulbile8327 3 часа назад +2

    This is badmash person

  • @SumitMohite-3112
    @SumitMohite-3112 3 часа назад

    🙏💝❤‍🩹⛳💛❣️🚩❤ Power of The Patil ❤🚩❣️💛⛳❤‍🩹💝🙏

  • @shivajijadhav9315
    @shivajijadhav9315 4 часа назад +8

    मराठा समाजाने आतापर्यंत दलितांना आडावर पाणी शेंदून दिले नाही मंदिरात दर्शन घेऊन दिले नाही आता कशाला विचारतात

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@shivajijadhav9315 tu kontya duniyet jagto re 2024 chalu aahe tu ajun pan 1870 chya kalatl boltoy tujyavar laich atyachar zalay vat mag ek kam kar tu devlat ja ani padkani paya padun ye amchy devachya . Amch tumch kel tar vait vatal na dev ha sarvancha aahe ithe tula je aavadt te tu boltoy tula amhi bolelo avadl ka re mitra

  • @dr.vinodphusey2702
    @dr.vinodphusey2702 6 часов назад +7

    Haa bharkltla😂

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 5 часов назад

    Only manojdada

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 4 часа назад +6

    जरांगे पाटलांनी टोपे च्या विरोधात उभे राहा मतदारसंघ आहे

    • @gauravpawar007
      @gauravpawar007 2 часа назад

      टोपे त्याची बिना टोपा लावून मारेल 😂

  • @ganeshpakhare9644
    @ganeshpakhare9644 3 часа назад +3

    Obc किंग

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@ganeshpakhare9644 ek maratha lakh maratha obc madhe maratha ala ki obc super king bas ka

  • @sandymundhe4171
    @sandymundhe4171 4 часа назад +4

    ह्याला समाजाच काही देणघेण नाही ह्याला फक्त पवार साहेबाची पोळी भाजायचीय

  • @sanjaywani2627
    @sanjaywani2627 3 часа назад +2

    Maratha + Muslim =. Supriya Sule CM Confirm . Maratha. Aarakshan 😢😢

  • @rakeshhadpad1212
    @rakeshhadpad1212 6 часов назад +4

    😂😂😂

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 4 часа назад +2

    Only Patil ❤🚩

  • @shashikantsapre4151
    @shashikantsapre4151 6 часов назад +3

    😂😂😂😂😂

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 часа назад +1

    गाव बंदी झुंड शाहीने करून सर्व समाजावर अन्याय कोणी केला? त्यांना मतपेटीतून जनता च उत्तर देईल.

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 3 часа назад +3

    संपूर्ण महाराष्ट्रातील जातीवंत मराठा आदरणीय मनोज दादा जरंगे-पाटील सोबत 🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshpole7210
    @santoshpole7210 4 часа назад +1

    😂😂

  • @nakshlaturshr
    @nakshlaturshr 3 часа назад +1

    Right

  • @maheshkendre5338
    @maheshkendre5338 5 часов назад +6

    Mokar bolto .ha kunala ubhe karnar nahi .sharad pawor chi parmition nahi

  • @nileshjadhav-vu2km
    @nileshjadhav-vu2km 5 часов назад +7

    हिंदू वादामुळे
    महाराष्ट्र भकास
    गुजरातचा विकास

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 5 часов назад

    जरांगे दादा. भाजप. शिंदे यांना. मदत.केली. तर.जे.लाठीमार. खाणारे.तुम्ही आवाज. दिला की.कसाही.प्रवास. करून. येणारे.यांचा. विचार. करावा.भाजप ला.मदत.होईल. असे.काही. करू.नका

  • @shivajijadhav9315
    @shivajijadhav9315 4 часа назад +1

    सगळ्यांना काढून देऊन हा पैसे घेत आहे

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 2 часа назад +1

    जय श्रीराम महायुती

  • @Rahul-ud3bp
    @Rahul-ud3bp 30 минут назад

    तारीख पे तारीख तारीख पे तारीख....अरे करायचं कायं ते सांग ना समाजाला...बेवड्यागंत कायं करतो...नशा चढली का गाव हेप्पलतो...उतरली का..ग्यान शिकवतो..

  • @ravindrakshirsagar1834
    @ravindrakshirsagar1834 2 часа назад

    OBC la ekta padaychay ka???

  • @santoshpole7210
    @santoshpole7210 3 часа назад +1

    माझ्या समाजाचं म्हणतोय...मध्येच दलितांच नाव घेतोय...इम्तियाज जलील साहेबाना कुणी पाडलं.... काय चालू आहे😂😂

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 5 часов назад +10

    आता कसं पाटील म्हणतील तसच

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 3 часа назад

      तुम्ही अडाणी आहे का अडाणीच सोंग घेत आहे एवढं सगळं घडतंय तरी अजून जय मनोज जरांगे च करत आहे तुम्ही

  • @DigambarPadule-mo2ox
    @DigambarPadule-mo2ox 4 часа назад +1

    ओन्ली पाटील

  • @Ag0373
    @Ag0373 5 часов назад +2

    पाटील यांची सुरवात नांदेड ला पोट निवडणुकीत पाठींबा मुस्लिम बांधवाना दया म्हणजे... मराठा +मुस्लिम +या गोष्टी ला सुरवात होईन... 🙏🏻🙏🏻

  • @madhurighule-u7k
    @madhurighule-u7k Час назад

    ओन्ली काका

  • @Pratikkborude
    @Pratikkborude 6 часов назад +4

    Ata akkal ali ka tula...
    Ladh na ajun pnaratha cha jiva vr

  • @amolnimse2557
    @amolnimse2557 2 часа назад

    Bjp it cell changlich jiv kadhati

  • @vinudada2439
    @vinudada2439 3 часа назад +1

    दादा राजकीय नेता बनन व निवडूनक लढीवन खुप अवघड गोष्ट आहे. व बाहेरून नेत्यांची आई बहीण काढन टीका करण आरोप करण खुप सोपं असतं हे आपणास कळलं असेल

    • @prasadtalekar4043
      @prasadtalekar4043 3 часа назад

      @@vinudada2439 sope naste tar roj amdar bhuk magayla naste ale patlan kade chaple sakat paya padat aahe news bagh

    • @vinudada2439
      @vinudada2439 2 часа назад +1

      ​@@prasadtalekar4043दादांच्या नावावर काही लोक खोकी घेतील आणी दादांना बदनाम करतील बघत रहा.

  • @pravinkamthankar8247
    @pravinkamthankar8247 Минуту назад

    Tango

  • @SanjayRanade-t4v
    @SanjayRanade-t4v 3 часа назад +1

    जरांगे, फडणवीस ची माफी मागा

  • @Shubham-rw9gy
    @Shubham-rw9gy 4 часа назад +2

    मुतारी

  • @surykantdeshmukh3872
    @surykantdeshmukh3872 5 часов назад +2

    Mutari peun tutari vajvato shrad pwar cha manus ahe

  • @devidaskhedkar7046
    @devidaskhedkar7046 Час назад

    Tumhi kahich karnar nahit patil fakt tutari wajvaychi sangu nka...

  • @nihalkhandelwal6476
    @nihalkhandelwal6476 5 часов назад +2

    मनोज दादा आमदार मराठा, खासदार मराठा, मुख्यमंत्री मराठा, विरोधी पक्ष नेता मराठा, मग तुमची लड़ाई कोणाशी?

  • @ankushade4535
    @ankushade4535 Час назад

    Jya BJP ni arakshan dile tyala nav thevych ani jyani 4 veles cm ani kendrat purn sarkar astani sudha kahi kel nahi tyach gun gan gaych ani maratha morcha la muk morcha mananara la Samarth dyaych he kutal rajkaran ahe

  • @rajeshdeshmukh203
    @rajeshdeshmukh203 3 часа назад

    फक्त भाजप

  • @abhimanuingale3734
    @abhimanuingale3734 3 часа назад

    पाटील साहेब जिंदाबाद पाडापाडी चा निर्णय घ्या पाडापाडी चा निर्णय चांगला राहील

  • @nandakumarbhalekar6245
    @nandakumarbhalekar6245 3 часа назад

    Sagleyana aarkshan dhil ki marhatyani kunachi 0 0 0

  • @Akashart2024
    @Akashart2024 3 часа назад

    mHANJE HA UMEDAVAR DENAR NAHI PAWAR NE SANGTALYAPRAMNE FAKT BJP VIRUDH PRACHAR KARNAR

  • @manishganore
    @manishganore 2 часа назад

    पाटील तूम्ही कोनता पन निर्णय द्या पाडा पाडी मनाल तर ते पन करू फक्त मनोज जरांगे पाटील यांचा सोबत 😻😻😻😍😍😍🤘🚩

  • @challenger7504
    @challenger7504 5 часов назад

    याला मतदार संघ नाही का

  • @SBUSER888
    @SBUSER888 4 часа назад +1

    288 ka bar bimblat hota .. huma ya😂

  • @baluingole7287
    @baluingole7287 5 часов назад +2

    जय शिवराय

  • @kiranpatilpolicewala4565
    @kiranpatilpolicewala4565 4 часа назад

    ❤❤❤

  • @laxmankardile4612
    @laxmankardile4612 4 часа назад

    Dada jay shivray

  • @sagarpatil9466
    @sagarpatil9466 2 часа назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @PravinNimbalkar-wu4tj
    @PravinNimbalkar-wu4tj 5 часов назад

    ❤❤