मी माझ्या अनुभवावरून सांगते नवऱ्याचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या बायकोची बाजु संभाळून घेतली पाहिजे नाही तर संसार कोलमडतो.माझी नणंद याच हट्टापायी माहेरी राहीली पुन्हा सासरी गेली नाही. पण त्याच नणंदेमुळे मला माहेरी पाठवले तेव्हा माझे पती स्वता येऊन मला व मुलाला घरी घेऊन आले.आज ती नंणद जीवंत नाही पण भाच्याचा संभाळ आम्ही केला.जर मी माहेरी राहीली असती तर मलाही अपमानच सहन करावा लागला असता हे मला माहित होते .त्यामुळे मीही सासरी परतले.आज आमचा संसार सुखाचा आहे.
खुप खुप खुप छान नमस्कार नमस्कार नमस्कार गुरू माऊली
KhUp chhan Mazi Tai 👌👌👌👌👌
खूपच छान कथा आहे👌👌🙏🙏अहंकार बाजूला सरकवला की सगळे छान होते❤❤
मी माझ्या अनुभवावरून सांगते नवऱ्याचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या बायकोची बाजु संभाळून घेतली पाहिजे नाही तर संसार कोलमडतो.माझी नणंद याच हट्टापायी माहेरी राहीली पुन्हा सासरी गेली नाही. पण त्याच नणंदेमुळे मला माहेरी पाठवले तेव्हा माझे पती स्वता येऊन मला व मुलाला घरी घेऊन आले.आज ती नंणद जीवंत नाही पण भाच्याचा संभाळ आम्ही केला.जर मी माहेरी राहीली असती तर मलाही अपमानच सहन करावा लागला असता हे मला माहित होते .त्यामुळे मीही सासरी परतले.आज आमचा संसार सुखाचा आहे.
असंच सुखी आनंदी राहा...
कथा वाचून दाखवणारे कधीही चांगलं,नीट वाचत नाहीत
Tai meeNavin mobaile ghtla Mazi Tai Vivo T3 ghela Mazi Tai 13000 cha Mazi Tai