सायलीच्या पायावरील खुन बघुन पूर्णाआजीची अक्कल आली ठिकाणावर |tharla tar mag upcoming twist

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 38

  • @rekhasaney6164
    @rekhasaney6164 7 месяцев назад +8

    ट्विस्ट आवडला पण आम्हाला पक्की खात्री आहे की हा ट्विस्ट सिरीयल मध्ये दाखवायला अजून 10 वर्ष तरी लागतील, तोपर्यंत ही मालिका रटाळ pane चालूच राहील, उगाच कशाला विचारता आवडला का ट्विस्ट,

  • @smitapaithankar6165
    @smitapaithankar6165 6 месяцев назад

    Khub sunder ata kawkarch Amala episode dhakhwa

  • @vinitakadam2324
    @vinitakadam2324 7 месяцев назад +13

    हा ट्विस्ट खूप आधीपासून सांगत आहेत पण मालिकेत कधीच दाखवला जाणार नाही...नुसती बोलाचीच कडी बोलाचाच भात

    • @balawantbobade8372
      @balawantbobade8372 7 месяцев назад

      मन

    • @vijaykulkarni7884
      @vijaykulkarni7884 7 месяцев назад

      Khupch Sundar

    • @ashabonde134
      @ashabonde134 7 месяцев назад

      या मालिकेत असेच आहे. सर्वच हवेत आहे इथे. जे अपडेट्स देताय ते कधीच दाखवत नाही.

  • @jayshreechavan9184
    @jayshreechavan9184 6 месяцев назад

    खुपच छान

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 7 месяцев назад +7

    हे फक्त मोबाईल वर च दाखवता . चांगल्या मालिकेचं वाटोळं केलं ह्या लोकांनी.

  • @vaidehilimaye4117
    @vaidehilimaye4117 7 месяцев назад

    हा व्टीस्ट केव्हा दाखवणार आहे.किती दिवसा पासून नुसत्यच सांगत आहे.

  • @madhurijoshi1729
    @madhurijoshi1729 7 месяцев назад

    बहुतेक मालिकांची हीच कथा आहे....आधी ओढीनं बघायचो...पण या दळण पद्धतीनं बाहेर गेलो तरी चालतं....बघायचा अट्टाहास संपलाय

  • @ShreyaPawar-i8l
    @ShreyaPawar-i8l 7 месяцев назад +1

    अरे तुमच्या कडे स्टोरी नसेल तर मग भाग का वाढवता विनाकारण लोकांना उलू बनवतात पुढे पुढे न्या मग भाग सुचतील व लोक पण चांगला प्रतिसाद देतील

  • @harshadamarthak251
    @harshadamarthak251 7 месяцев назад +1

    Kharo khari asa honor ka ?

  • @ashabonde134
    @ashabonde134 7 месяцев назад

    हे कधी दाखवणार तेवढं सांगा. बाकी सर्व फेकाफेकीच चालिय.

  • @yogitagurjar3560
    @yogitagurjar3560 7 месяцев назад

    Dar Don महिन्यांनी...जबरदस्त ट्विस्ट म्हणून हीच caption देत असता...खोटे नुसते....फुकट व्ह्यूज साठी

  • @veenadandekar6277
    @veenadandekar6277 7 месяцев назад

    Kharach Raviraj bindok ahe.

  • @sunitababar5214
    @sunitababar5214 7 месяцев назад

    मला खुप आवडत होती पण आता बंद केली बघायची खुप फालतुगिरी दाखवताय एक वर्ष झाले तेच सागंताय आता विश्वास नाही ठेवत आम्ही

  • @shamalkamble1590
    @shamalkamble1590 7 месяцев назад

    Tai ase khote ka bolta. Nka kru Ase aamhi vishvasane video bghto please.

  • @shabanatadavi5452
    @shabanatadavi5452 7 месяцев назад

    Ata kahi chaitanya asident naka dakhava

  • @MansiSh28
    @MansiSh28 7 месяцев назад

    👌👌👍👍

  • @PriyankaKotwal-r6m
    @PriyankaKotwal-r6m 7 месяцев назад

    बोलतात पण दाखवतच नाही हा भाग

  • @girijashroff2378
    @girijashroff2378 7 месяцев назад

    Masta.

  • @vrundagadre6097
    @vrundagadre6097 7 месяцев назад

    वरील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असंच घडू देत नाहीतर उगीच लांबणावळ लावाल

  • @aquilamanebbisiy5737
    @aquilamanebbisiy5737 7 месяцев назад +7

    रटाळ आहे सीरियल बंद करण्यात यावी

  • @subhashpangarkar4936
    @subhashpangarkar4936 7 месяцев назад

    Please show what is to be coming in serial.And not your imagination PLEAS

  • @rajaniamlekar1924
    @rajaniamlekar1924 7 месяцев назад

    हे भाग फक्त मोबाईल वर किती महिन्यान पासून दाखवित‌ आहे , मंगळागौरीच्या निमित्ताने पण पायावर ची खुण म्हणजे तुळशी पान दाखविण्यात येणार होते तेव्हा ही‌दाखविले नाही, फक्त आणि फक्त खोटारडेपणा

  • @parvatikarekar5628
    @parvatikarekar5628 7 месяцев назад

    Ase khahi nahi honar

  • @jyotibhutkar6578
    @jyotibhutkar6578 7 месяцев назад

    Seatachi story banavun Gost sagayala laj nahi vatat

  • @shobhananaware5758
    @shobhananaware5758 7 месяцев назад

    Ya tushiptrawarach aata tulshiptra theva ekdacha,Karan suruwatipasunch yache rahasya v aagami attraction mhanun dakhawtat pn he kahi dakhawat nahi,hi malika nusati gol gol first aahe,hi malika pahanare preksha murkh v nirmate shat murkh😂😂😂

  • @omprakashmande7442
    @omprakashmande7442 7 месяцев назад

    Stop fooling the viewers !!!! 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😘😘

  • @ravindrasaraykar5537
    @ravindrasaraykar5537 7 месяцев назад

    Fake news

  • @sureshpatil6266
    @sureshpatil6266 7 месяцев назад +1

    Raviraj bindok

  • @vikasgaikwad2549
    @vikasgaikwad2549 7 месяцев назад

    फालतूगिरी चालू आहे.

  • @jyotibhutkar6578
    @jyotibhutkar6578 7 месяцев назад

    Sry Swatachi

  • @savitaandhale7059
    @savitaandhale7059 7 месяцев назад +2

    खूप बोर होत जातेय हि मालिका.

  • @madhurijoshi1729
    @madhurijoshi1729 7 месяцев назад

    अजून किती लीटर पाणी घालायचंय हे ठरतं नाही त्यांचं....तिथेच तिथेच असतो विषय..आपलं.बघायचं बुडालं तरी फारसं बिघडंत नाही....