शाब्दिक चकमक:राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व शिक्षकांमध्ये सभेपूर्वी झाली बाचाबाची.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 16

  • @simitmastud6059
    @simitmastud6059 2 года назад +3

    हनुमंत आबा 1 नंबर

  • @navnathkokane546
    @navnathkokane546 2 года назад

    ह्या शिक्षकांचा काय आदर्श घ्यावा यांना राजकीय पक्षात लावा

  • @rajendranikam3487
    @rajendranikam3487 2 года назад +8

    हे शिक्षक मुलांना काय शिक्षण देणारं आहेत सरळ तुम्ही नोकरीचा राजीनामा देऊन राजकारण करा आणि नंतर मांडी थापटा आणि हनुमंत कोकाटे मुलांना काय शिकवणार बोलतात ते योग्य बोलत आहेत

  • @suryakantdivate1416
    @suryakantdivate1416 2 года назад +5

    काय आदर्श घ्यावा?

  • @rushikeshbhakare6439
    @rushikeshbhakare6439 2 года назад +3

    ह्यांना एवढा time मिळतोच कसा?

  • @rammane20
    @rammane20 2 года назад +3

    Rong for bjp

  • @dipakkargal7401
    @dipakkargal7401 2 года назад

    Bapu harshavardhan mule ghr chalaych upkar nka sangu lutla taluka harshvardhan patlani ,valuchya gadya kiti chalaychya tumchya 😂😂

  • @dipakkargal7401
    @dipakkargal7401 2 года назад

    Guruji khate bnd kele mnun rag aala pn PDC che paise ghevun bhavuch kam krayche mnun bnd zale khate 😂😂

  • @dattajadhav7714
    @dattajadhav7714 2 года назад +1

    Rong for Bjp

  • @vijayjadhav2851
    @vijayjadhav2851 2 месяца назад

    पवार साहेब पवार साहेब पवार साहेब तुतारी तुतारी तुतारी एक नंबर मताने निवडून येणार

  • @pravinkavi7580
    @pravinkavi7580 2 года назад

    शिक्षकांच्या संस्थेत कोणतीही राजकीय व्यक्ती नकोच

  • @akhktarmulani4429
    @akhktarmulani4429 2 года назад

    या सर्वांना निलंबित करण्यात आले पाहिजे

  • @pravinbhosale502
    @pravinbhosale502 2 года назад

    हयाना भात शिकवायला लावा

  • @popatsangale3843
    @popatsangale3843 2 года назад +2

    बंबच काय चुकत नाही.