Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
एक नंबर भावा 🎉
Khup mast bhava🎉
भारी रे मित्रा ❤
भारी रे एक नंबर लय मेहनत हा रे 🔥
खुप छान मूल लहान आहेत पण खुप मेहनती आहेत.
1st time tujha channel disla mla khup chan video ❤ mst vatl bhava
Thanks❤️
Bhari 🎉
खयचो गाव??
Dada gavach nav Kay aahe
कासर्ड (दक्षिण गावठाण)
या पद्धतीने मासेमारीस मेणा घालते म्हणतात. रिंगी किंवा रिठा आणि चिरफळ तिरफळ वापरतात यामुळे मासे आंधळे होतात !
तुम्ही मासे जाळ्यात किंवा बांध घालून पाणीउपसून पकडा त्यामुळे पाणी प्रदूषित होणार नाही हे प्रदूषित पाणी जंगलातील प्राणी तसेच आपली गाई गुरे पितील अशाप्रकारे मासेमारीवर बंदी घालण्यात यावी
दुसऱ्या दिवशी पाणी होते तसे होते. पाणी दूषित होत नाय आणि आमच्या कडे गाई गुरे एक सुद्धा नाहीत
Are evdesha mashansati evdiehant, 😢
एक नंबर भावा 🎉
Khup mast bhava🎉
भारी रे मित्रा ❤
भारी रे एक नंबर लय मेहनत हा रे 🔥
खुप छान मूल लहान आहेत पण खुप मेहनती आहेत.
1st time tujha channel disla mla khup chan video ❤ mst vatl bhava
Thanks❤️
Bhari 🎉
खयचो गाव??
Dada gavach nav Kay aahe
कासर्ड (दक्षिण गावठाण)
या पद्धतीने मासेमारीस मेणा घालते म्हणतात. रिंगी किंवा रिठा आणि चिरफळ तिरफळ वापरतात यामुळे मासे आंधळे होतात !
तुम्ही मासे जाळ्यात किंवा बांध घालून पाणीउपसून पकडा त्यामुळे पाणी प्रदूषित होणार नाही
हे प्रदूषित पाणी जंगलातील प्राणी तसेच आपली गाई गुरे पितील
अशाप्रकारे मासेमारीवर बंदी घालण्यात यावी
दुसऱ्या दिवशी पाणी होते तसे होते. पाणी दूषित होत नाय आणि आमच्या कडे गाई गुरे एक सुद्धा नाहीत
Are evdesha mashansati evdiehant, 😢