WALMIK KARAD latest Photo आलिशान आयुष्य जगणाऱ्या वाल्मीक कराडचं रूप बदललं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 23

  • @ajbem7147
    @ajbem7147 4 часа назад +16

    कष्ट करून घाम गाळून माणूस आलिशान जीवन जगू शकतो ते पण मरेपर्यंत. असं खंडणी वसूल करून माणसं मारून थोडे दिवस आलिशान जगेल पण शेवट भयानक असतो.

  • @gavhane8423
    @gavhane8423 3 часа назад +14

    सर्व आरोपींचे संपत्ती जप्त करण्यात यावी आणि एन्काऊंटर करण्यात यावे

  • @GaneshSawale-b8e
    @GaneshSawale-b8e 3 часа назад +12

    अजून २ महीन्यांनी दाढी हातभर वाढली तर नवल वाटायला नको,कारण सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला ड्रामा आहे सर्व येणाऱ्या काळात अजून नाटकं पाहायला मिळतील

  • @gavhane8423
    @gavhane8423 3 часа назад +9

    पापाचा घडा भरला की हे दिवस येतात

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 Час назад +2

    जैशी करणी वैशी भरणी.

  • @krushnatandale4567
    @krushnatandale4567 Час назад +3

    घर गडी ते करोपती,वापस काहीच नाही

  • @SatyamPatil1212
    @SatyamPatil1212 2 часа назад +3

    नियतीचा फेरा लागलाय वाल्याला

  • @krushnatandale4567
    @krushnatandale4567 Час назад +3

    पापाचे फळ भोगत आहे आता

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 3 часа назад +5

    6 महिणा नंतर आसाराम बापू दिसतिल

    • @shahajimali289
      @shahajimali289 Час назад +1

      सद्दाम हुसेन..😂

  • @krushnatandale4567
    @krushnatandale4567 Час назад +2

    गुन्हेगारीची ताकत खलास,

  • @purushottambavane7360
    @purushottambavane7360 34 секунды назад

    सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. कुणाचीही बाजु घेण्याची गरज नाही.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 45 минут назад

    नियती आहे बाई पैसा फार आयाशी झाली आसुरी पैसा सडून मारेल. जनतेचा देशाचा पैसा आहे गावगुंड माफिया राजकारणात भरपूर आहेत

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 3 часа назад +3

    zak nit mara changali Kam kara....karan judge..shiv shanidev..aahet

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 3 часа назад +1

    rajacha rank.zala..aata shanidev an tu....bhoga aata

  • @Sonalimunde-g2f
    @Sonalimunde-g2f 44 минуты назад

    Tuza pab hota atta ajoba zala😂😂

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 Час назад

    Bhavano japun raha karan papacha ghada bharala ki kunalach sutti naste