Uddhav Thackeray Left MVA:उद्धव ठाकरेंची मविआला सोडचिठ्ठी? ठाकरेंच्या शिवसेनेचं 'एकला चलो रे'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 83

  • @sumeetrajputh5715
    @sumeetrajputh5715 5 часов назад +60

    खूप चांगला निर्णय झाला साहेब

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 5 часов назад +58

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @15chiragjadhav86
      @15chiragjadhav86 4 часа назад +5

      न घर का न घाट का 🤣 हिकडून तिकड तिकडून hikada हिकडा 😂😂 अरे सांग त्या उद्या ला संज्या चा नाद सोड

  • @prasadrenavikar5858
    @prasadrenavikar5858 5 часов назад +44

    उत्तम निर्णय

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 4 часа назад +22

    ठाकरे सोडचिठ्ठी देणार आणि शरद पवार भाजपसोबत जाणार..म्हणजे काँग्रेसचा शेवट नक्की आहे.

  • @dilipkadam3916
    @dilipkadam3916 4 часа назад +25

    झोपेतून जागे व्हा आणि संघर्ष करत करत पुढे चला शिवसैनिक उध्दव ठाकरेंवर विश्वास आहे

  • @tusharkulkarni6795
    @tusharkulkarni6795 3 часа назад +7

    सर्वांनी स्वतंत्र लढा.

  • @dipeshpatil3345
    @dipeshpatil3345 3 часа назад +6

    हीच वेळ आहे,
    नाहीतर आहेत ते पण शिवसैनिक शिल्लक राहणार नाही.

  • @dhirajsalunkhe5397
    @dhirajsalunkhe5397 5 часов назад +15

    जो पर्यंत संजय राऊत la उद्धव ठाकरे काढत नाहीत तो पर्यंत वाट लागणार

  • @3252-t8j
    @3252-t8j 5 часов назад +33

    योग्य निर्णय..
    महाविकासआघाडी महाराष्ट्रात बरखास्त झाली म्हणूण घोषित करूनच टाका

    • @कृष्णविवर-ढ2ल
      @कृष्णविवर-ढ2ल 3 часа назад +1

      महाशक्ती त्रिकुट 😂😂 मंत्रीपदासाठी रडारड चालूये....... 😅

  • @amarwadekar693
    @amarwadekar693 5 часов назад +16

    लवकर सोडा नाहीतर अजून आहेत ते पण सोडून जातील

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 3 часа назад

      Correct 💯

    • @rajpardeshi1843
      @rajpardeshi1843 2 часа назад

      सोडलं नाही तर मरून पण जातील 😂😂

  • @suniltotala1527
    @suniltotala1527 5 часов назад +18

    उत्तम निर्णय आमदार की ला 288 जागा लढले असते तर निश्चित आता पेक्षा जास्त जागा व कार्यकरत्याना खुप वाव मिळाला असता.

  • @aamitapatil2263
    @aamitapatil2263 4 часа назад +14

    अतिशय चांगला निर्णय

  • @ayodhyamhatre6864
    @ayodhyamhatre6864 3 часа назад +5

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chintupatil1567
    @chintupatil1567 5 часов назад +25

    राऊत साहेब आता bmc पण घालून ठाकरे न घरी बसवणार 😂😂

  • @PrashantKadam-h3o
    @PrashantKadam-h3o 3 часа назад +3

    आता जी झक मारली तीच पाच वर्षांपूर्वी हाच निर्णय घ्याचा होता

  • @akashjagtap2222
    @akashjagtap2222 Час назад

    योग्य निर्णय साहेब

  • @dhananjayathawale3489
    @dhananjayathawale3489 3 часа назад +1

    लवकर बाहेर पडा, योग्य निर्णय असेल
    आघाडी त राहाल तर पक्ष म न से सारखा होईल

  • @शिवसेनाकिंग

    निर्णय बरोबर आहे ❤

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 Час назад +1

    100%

  • @mayurbhoir2759
    @mayurbhoir2759 4 часа назад +6

    राऊतनीच तर शीव सेना संपवाला घेतले आता

  • @शिवसेनाकिंग

    ❤❤❤❤

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 5 часов назад +10

    10 nagarsevak pan nahi yenar

  • @theking3200
    @theking3200 4 часа назад +2

    राऊतांच्या बोलण्याला एवढं मनावर घेऊ नका वाताहत झाली ही पुरेशी नाही आहे का .

  • @PanchalVinyak
    @PanchalVinyak Час назад

    No. A1

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 3 часа назад +1

    😎 योग्य निर्णय काँग्रेस......दरवेळी गेम खेळतोय.....

  • @shipraghosh6759
    @shipraghosh6759 2 часа назад +1

    Uddav saheb durga devi tumcya sobat aahe ekla cholo ekla cholo

  • @avinashjadhav3932
    @avinashjadhav3932 2 часа назад

    महाविकास आघाडी तून shivasena बाहेर तून shivassena संपेलe

  • @Rsp2378
    @Rsp2378 4 часа назад +2

    Shivsena paksh pramukh udhav balasaheb thakrey saheb yaani swa balavar ladayla paiyjhe Maharashtra madye 💯

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 5 часов назад +6

    अडीच वर्षासाठी मुख्यमंञी झाले , पण 60 आमदाराचे 20 वर आले, आता हे असले वागूण कुणाशीही जोडीला घेतले नाही तर पुढे 20 चे पाच होतील हे लक्षात असूद्या ! नाही काही तर राज ठाकरेला तरी सोबत घ्यायलाच पाहीजे ! ,

  • @shipraghosh6759
    @shipraghosh6759 2 часа назад +1

    Uddav saheb

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 3 часа назад +1

    😂😂😂UBT😂😂

  • @sadashivkesarkar535
    @sadashivkesarkar535 5 часов назад +3

    बाप च्या बाप गेला बोंबलताना हात पन गेला अशी गत झालीय उद्धव ठाकरेंची

  • @sourabhkulkarni8085
    @sourabhkulkarni8085 3 часа назад

    आम्ही जो निर्णय घेऊ त्या निर्णयामुळे तिघांची पण वाट लागेल हे नक्की..😅

  • @satishvs3021
    @satishvs3021 4 часа назад +2

    पागल झाला राऊत

  • @साहेब99
    @साहेब99 4 часа назад +2

    तुमची इच्छा 🤔

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 4 часа назад +4

    महायुतीत उध्याला घेऊ नका

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 4 часа назад +1

    हे आधीच करायला पाहिजे

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 4 часа назад +1

    1 number

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 5 часов назад +7

    तर राहिलेली शिवसेना पण संपून टाकणार संजय राऊत😂😂😂😂

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 часа назад +1

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @rahulgavhane9021
    @rahulgavhane9021 Час назад

    Only Thakre

  • @jitendrachalke6239
    @jitendrachalke6239 3 часа назад

    अरे याअगोदर आमदार खासदार पण युतित नव्हते मग आताच तसं का केल

  • @सुभाषसुर्वे
    @सुभाषसुर्वे 3 часа назад +2

    साहेब एकटे लढा

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 5 часов назад

    👍👍👍👍👍👍

  • @arti5444
    @arti5444 4 часа назад

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकित मविआ ठिक आहे पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढले पाहिजे

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 4 часа назад +1

    Ghya Congress la fayda hoil

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 3 часа назад +1

    बातम्या देणाऱ्याना माहिती नसावेत मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना एकटी लढली आहे भाजप युती असताना.

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 5 часов назад +6

    आता एकत्र चालला काय बाजूला चालाय काय संपले आता 😅😅😂

  • @vitthalnesarikar7844
    @vitthalnesarikar7844 5 часов назад +1

    kahihi kara Harnarach

  • @जयमहाराष्ट्र-भ2ध

    हा निर्णय विधानसभा निवडणुकी पूर्वी घ्यायला पाहिजे होता,आमदार वाढले असते,

  • @girishdeshpande7130
    @girishdeshpande7130 4 часа назад +5

    काँग्रेस १३ खासदार हे शिवसेने मुळे निवडुन आले विसरूनच गेले आहे का

    • @atalwadhai5324
      @atalwadhai5324 4 часа назад

      Pan shivseneche swatach 21 paili fkt 9 nivdun ale😂😂 ani Congress che 18 paili 14 Vishal Patil pakdun, congress mule seneche 9 Tati nivdun anle

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 2 часа назад

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबई किंग

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 4 часа назад

    MVA cha prayog mhanje murkh panacha namuna hota. Maharashtra nasavla ya uddhav ani sanjya ne

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 5 часов назад +3

    Jay Maharashtra

  • @sagarnale9416
    @sagarnale9416 5 часов назад

    मग काहीच येणार नाही आहे ते राहुदया

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 5 часов назад +2

    उध्दव ठाकरे नेता शोभतो का

    • @bindaspatil6072
      @bindaspatil6072 5 часов назад

      Tu aahes ka mhota neta

    • @career720k4
      @career720k4 5 часов назад +6

      मग शिंदे शोभतो का...

    • @moreshwarkadu7271
      @moreshwarkadu7271 5 часов назад +2

      हो त्यांचे 57 आमदार आहेत

    • @prafulpatil8227
      @prafulpatil8227 5 часов назад +1

      एकनाथ शिंदे.... शोभतो....विचाराचा वारसा

    • @AW-es8sq
      @AW-es8sq 5 часов назад

      ​@@moreshwarkadu7271 Evm ani paise chya joravar😂😂😂 mindhe

  • @vitthalkadam3584
    @vitthalkadam3584 4 часа назад +1

    VERY GOOD

  • @ramdasnanaware1721
    @ramdasnanaware1721 4 часа назад

    Uddhav Uddhat aahet

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 4 часа назад +2

    छान निर्णय अस निवडणुकी पुर्वीच केल असता तर आज शिवसेना सत्तेत असती

  • @demya3464
    @demya3464 3 часа назад +2

    महाविकास् आघाडी बरोबर लागलीच शिवसेना उबाठा पांन बारखास्त करा.. नवीन हिंदुत्ववादी नेता निवडा. आता नाही तर कधीच नाही. !! उध्दव ठाकरे आणि आदित्य ल जनतेचा आधार संपला आहे.

  • @shirdistatuslive9763
    @shirdistatuslive9763 5 часов назад +2

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤🎉

  • @shipraghosh6759
    @shipraghosh6759 3 часа назад

    Uddav saheb jinda baad

  • @tejasjadhav1639
    @tejasjadhav1639 5 часов назад

    कवठेमहांकाळ विधानसभा 2029शिवसेनाठाकरेगट

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 5 часов назад +1

    👍👍👍👍👍👍👍