Комментарии •

  • @bhagwankantule7650
    @bhagwankantule7650 2 месяца назад +5

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @abhijeetmore3475
    @abhijeetmore3475 3 месяца назад +7

    हा व्हिडिओ पाहिल्यावर आभिमान वाटतो आम्ही तुकाराम मोरे महाराजांचे वंशज आहे.

  • @bhashanrang
    @bhashanrang 7 месяцев назад +19

    जगतगुरू संत तुकाराम महाराज म्हणजे, जीवाला भावसागरातून तरुण नेहणारे जहाज आहे. त्यांच्या प्रत्येक अभंगतील प्रत्येक चरणात प्रचंड ज्ञान ठासून भरलेले आहे. चैतन्याची मूर्ती म्हणजे संत तुकाराम महाराज...
    जय हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩

    • @Paulvata
      @Paulvata 6 месяцев назад +1

      खूप खूप आभारी आहे माऊली..
      अश्या सुंदर कमेंट मुळे नवीन ऊर्जा मिळते 🚩🙏🚩

    • @anitarane3099
      @anitarane3099 7 дней назад

      Khup sundar mahiti dili
      ❤❤

  • @S.G4547
    @S.G4547 6 месяцев назад +3

    Aarati tukarama, swami sadguru dhama, sacchidanand murti pay dakhavi amha. Jay jay shree Ram krushn hari.❤❤❤❤❤

    • @Paulvata
      @Paulvata 6 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 7 месяцев назад +13

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे माऊली आपण आपले सर्व व्हिडीओ नेहमी पाहतो राम कृष्ण हरी 🎉

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +3

      राम कृष्ण हरी 🙏🙏
      असेच सहकार्य कायम असु द्या 😊😊

  • @ravimahindrkar2295
    @ravimahindrkar2295 18 дней назад

    🚗🚗 कल्याण मधून बघत आहे 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏🙏 खूपच छान 👏👏

  • @bharat_bramanti
    @bharat_bramanti 7 месяцев назад +6

    संत तुकाराम महाराज जन्मस्थान खूप सुंदर महिती दिली महाराज 👍👍

  • @GaneshdevreDevre-ex1ky
    @GaneshdevreDevre-ex1ky 6 месяцев назад +3

    जय जय राम कृष्ण हरी ह भ पा तुकोबोराय यांच्या चरणी कोटी कोटी नंमन जय महाराष्ट्र

  • @shriharimukunde
    @shriharimukunde 2 месяца назад +4

    मुंबई वरून जगत गुरू तुकाराम महाराज की जय व्हिडिओ खूप छान सविस्तर माहिती .धन्यवाद

  • @ramkishsn4339
    @ramkishsn4339 2 месяца назад +4

    ह भ प रामकृष्ण महाराज पिंपळवाडी कर जिल्हा लातूर येथेन धन्य तुकोबा समर्थ! जेणे केला हा पुरुषार्थ!! 🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @rajshreejadhav797
    @rajshreejadhav797 2 месяца назад +3

    नाशिक येथून सुंदर माहिती मिळाली

  • @shodhvarta
    @shodhvarta 7 месяцев назад +3

    संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं राहतं घर आणि आळंदी दर्शन याबद्दलचा सविस्तर वर्णन करणारा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपला व्हिडिओ पाहताना एका क्षणासाठी सुद्धा वाटत नाही की आपण आळंदी येथे नाही आहोत प्रत्येक क्षणाला अशी अनुभूती होते की आपण प्रत्यक्षात आळंदीमध्ये दर्शन घेत आहोत हा माहितीपर व्हिडिओ आम्हा वारकऱ्यांना देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद माऊली...💐💐
    जय हरी माऊली🙏

    • @Paulvata
      @Paulvata 6 месяцев назад +1

      खुप खुप आभारी आहे सर..
      आम्हाला देहूचा व्हिडिओ बनवायचा होता पण चुकुन आळंदीचा उल्लेख झालेला दिसतोय. या चुकी बद्दल शमस्व..😊

  • @SampatBhujbal-c5b
    @SampatBhujbal-c5b 6 месяцев назад +4

    अहमदनगर मांदळी राम कृष्ण हरी सद्गुरु तुकाराम महाराज की जय

    • @Paulvata
      @Paulvata 6 месяцев назад

      राम कृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @chidanandpatil1057
    @chidanandpatil1057 2 месяца назад +1

    Khup Chan Mahiti Dili Jay Jagdaguru Sant Tukaram Maharaj Sant JijaMata Jay Hari Guru VitthalaRakhumai Aami Ha Video Solapur madun Bagat ahot.🎉

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 6 месяцев назад +16

    🚩🕉️आधुनिक बॅरिस्टर हजारो पदव्या घेतले ले असे हजारो विद्धान सगळे बाकीचे धर्म एकीकडे आणि फक्त श्री संत तुकोबा महाराज च ऐकटे श्रेष्ठ आहेत त्या सर्वापेक्षा🚩 जय हिंदु धर्म की🕉️🙏🚩

  • @vitthaldhawale4068
    @vitthaldhawale4068 2 месяца назад +1

    आरती तुकारामा स्वामी सदगुरु धामा!!सचिता नंद मूर्ती पायी दाखवि आम्हा आरती तुकारामा

  • @vitthalurmude3382
    @vitthalurmude3382 6 месяцев назад +2

    आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती राम कृष्ण हरी तुकाराम महाराज की जय

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 13 дней назад

    जगद गुरु संत तुकाराम महाराज की जय 🌹🌹🔥🚩🙏🙏

  • @sadashivpatil7621
    @sadashivpatil7621 Месяц назад

    खूप छान माहिती दिलीत अगदी कंठ दाटून आला राम कृष्ण हरी🙏🙏

  • @ganeshthigale8777
    @ganeshthigale8777 Месяц назад +1

    राम कृष्ण हरि माऊली
    🚩🚩🙏🚩🚩

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 2 месяца назад

    खूप खूप छान व्हिडीओ👌 मी पण गेले होते आता जून मध्ये 🧘‍♀️🙌अगदी खंर आहे मला खूप छान पण वाटले पण अतिशय वाईट देखील वाटले😢😢 तुकाराम हे विठ्ठलाचा अंश होते त्यांचे जनस्थान पाहून वाईट वाटले हे महान पवित्र स्थान अजून डेव्हलप करण्यात यावी असे खूप वाटले🙏 महाराष्ट्रची संत साहीत्याची वैभशाली वास्तू ही सुंदर आहे ती अजून सुंदर झालीच पाहीजे🙏राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🌹🌹जगद्गुरू तुकाराम महाराज की जय 🚩🙏🌹

  • @NMS4722
    @NMS4722 5 месяцев назад +1

    जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थंळाला कोटी कोटी वंदन 🙏
    मी खामगांव,जि.बुलढाणा येथून आपला व्हिडिओ पहात आहे.धन्यवाद🙏🚩

  • @ashwiniulagadde7817
    @ashwiniulagadde7817 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती मिळाली
    आम्ही हा व्हिडिओ सोलापुरातून पाहतो आहोत. धन्यवाद.

  • @balirammore6871
    @balirammore6871 2 месяца назад +2

    Jagatguru Sant Tukaram Maharaj ki Jay ho Jay Gurudev Ram Krishna Hari Jay Sri Krishna Bhagvan ki Jay ho .

  • @sunitadhumal7534
    @sunitadhumal7534 6 месяцев назад +1

    दौंड राम कृष्ण हरी स्वामी आण्णा Mauli.Jagdguru Sant Tukaram Bijotstav सोहळा शुभेच्छा.

  • @vithobatijage6525
    @vithobatijage6525 Месяц назад

    रामकृष्ण हरी
    आरती तुकारामा स्वामी सद्गुरू धामा सच्चिदानंद मुर्ती पाय दाखवी आम्हा
    आरती तुकारामा !!

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 6 месяцев назад +1

    ॥ ॐ राम कृष्ण हरी ॥ 🚩🙏🕉️ श्री संत तुकोबा माऊली 🙏🚩

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 2 месяца назад

    रामकृष्ण हरी 🌹🙏🏻🌹

  • @nirmalasherkar6457
    @nirmalasherkar6457 Месяц назад

    रामकृष्ण हरि माऊली

  • @ashoklatpate6429
    @ashoklatpate6429 7 месяцев назад +1

    खुपच भक्तीमय माहिती मिळाली ऐकून आनंद मिळाला
    अ . व. लटपटे मु .कोद्री
    ता गंगाखेड जि परभणी

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      धन्यवाद माऊली 🙏🙏
      असेच सहकार्य कायम असु द्या 😊

  • @saisagarmahamuni9959
    @saisagarmahamuni9959 2 месяца назад

    धन्यवाद माऊली ओम साईराम 🙏🙏🚩🚩❤️❤️🌹🌹

  • @rohitkhengare397
    @rohitkhengare397 2 месяца назад +1

    आम्ही वाघोली मधुन पाहत आहोत माऊली😁😃🚩🙏🙏🙇🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 3 месяца назад

    माऊली ज्ञानेश्वर माऊली जय हरी माऊली आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थान व माऊली जिजाबाई यांच्या मंदीराची अत्यंत चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपणास जय माऊली!

  • @dilipshaligrampatil3356
    @dilipshaligrampatil3356 6 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी , जय हरि विठ्ठल

    • @Paulvata
      @Paulvata 6 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी 🙏🚩🙏

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 6 месяцев назад +76

    मी मागच्या वर्षी 2023 ला पाहिले आहे खूप दुरवस्था झालेली आहे, गवत, झाडे भिंतीवर उगवली आहेत,कोट्यवधी रुपये भंडारा डोगर मंदिर वर खर्च होतो आहे त्यासोबत ह्या जन्म स्थानाचेही संवर्धन ,संरक्षण व्हावयास हवे ही कळकळ

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा श्री संत जगद्गुरू तुकोबाराया महाराज किजय

  • @sachinmhatre4245
    @sachinmhatre4245 2 месяца назад

    🙏 राम कृष्ण हरी विठ्ठल मावली 🙏

  • @ganeshkalandar74
    @ganeshkalandar74 2 месяца назад

    राम कृष्ण हरी

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 2 месяца назад +2

    || रामकृष्णहरी || 🚩🥀🥀🥀🙏

  • @RameshDevikar
    @RameshDevikar 7 месяцев назад +1

    परिपुर्ण माहिती..धन्यवाद माऊली.जयहरी🙏

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @RameshBhalerao-di9xx
    @RameshBhalerao-di9xx 2 месяца назад

    खुप सुंदर मि अजून बघितले नव्हते, जय जय श्री तुकाराम महाराज की जय

  • @varunbhagwat
    @varunbhagwat 7 месяцев назад +1

    व्वा. खूप छान माहिती. तुकारामांच्या विठ्ठलमय मूर्तीमागील कथा फार छान!
    बोला.... पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
    श्री ज्ञानदेव तुकाराम
    पंढरीनाथ भगवान की जय 🙏🙏🙏
    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata 6 месяцев назад +1

      या व्हिडिओ वर माउलींची कमेंट ही आमच्यासाठी पोहच पावती आहे. खूप खूप आभारी आहे माऊली 🚩🙏🚩

  • @govindkulthe5394
    @govindkulthe5394 7 месяцев назад +1

    राम कृष्णा हरि माऊली खुप सुंदर धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @dattatraykatore3054
    @dattatraykatore3054 6 месяцев назад +1

    जगद्गुरु श्री संत तुकोबारायांना वंदन अहिल्यानगर श्रीगोंदा

  • @surykantmali1333
    @surykantmali1333 2 месяца назад

    राम कृष्ण हरी ‌‌ ... रा.गोळेगाव .ता. जुन्नर . जि. पुणे.

  • @VijaychandraAtalkar
    @VijaychandraAtalkar 2 месяца назад

    Ram krushn hari

  • @sauravbhat6046
    @sauravbhat6046 Месяц назад

    जय हरी विट्ठल पांडुरंग श्री ज्ञानदेव देव तुकाराम

  • @chandrakalamukunde
    @chandrakalamukunde 12 дней назад

    खुप छान माहिती सांगितली.❤

  • @JayMahakalJayBhairava
    @JayMahakalJayBhairava 7 месяцев назад +2

    तुकाराम तुकाराम तुकाराम 🚩🚩

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      तुकाराम तुकाराम 🙏🙏

  • @bhagwanmadhaoraoraktade52
    @bhagwanmadhaoraoraktade52 Месяц назад

    राम कृष्ण हरी!
    अमोना जि.बुलढाणा महा.

  • @adityazagade6967
    @adityazagade6967 6 месяцев назад +2

    पिंपरी चिंचवड व्हिडिओ खूप छान आहे

  • @NileshLanghe
    @NileshLanghe 2 месяца назад

    Ram Krishna Hari

  • @S.G4547
    @S.G4547 6 месяцев назад +3

    Solapur jilha, aple maharashtr. Ram Krishna hari.❤❤❤

    • @Paulvata
      @Paulvata 6 месяцев назад +2

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @ronaldos8712
    @ronaldos8712 6 месяцев назад +4

    ब्राम्हण समाज ने संत तुकाराम महाराज का केली वैकुंठ काल्पनिक कथा रचली आहे ब्राम्हण समाजाने इतिहास साक्षी होय
    छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु संत तुकाराम महाराज होय

  • @RanvirBhosale
    @RanvirBhosale 7 месяцев назад

    खुप छान माहिती सांगितली नमस्कार. माऊली

  • @_Sunshine_302
    @_Sunshine_302 6 месяцев назад

    Good video graphic jai jai Ram Krishna Hari

  • @chandrashekhartitarmare4853
    @chandrashekhartitarmare4853 7 месяцев назад

    Nagpur/veltur जय जय स्वामी तुकोबा माऊली. Dr Chandrashekhar Titarmare weltur

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 7 месяцев назад +1

    जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर ‌🙏🌹

  • @gopikalal4173
    @gopikalal4173 Месяц назад

    Ramkrishna Hari 🙏🏼

  • @avinashdhobe7608
    @avinashdhobe7608 Месяц назад

    रामकृष्ण हरी

  • @atulmore7249
    @atulmore7249 6 месяцев назад +1

    श्री संत सदगुरु तुकाराम महाराज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @VinayakMakhane
    @VinayakMakhane 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी विनायक माखणे रा साळवा ता कळमनुरी जिल्हा हिगोली राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @nehashitole160
    @nehashitole160 7 месяцев назад +3

    !! राम कृष्ण हरी!!

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @balasahebsawant5794
    @balasahebsawant5794 3 месяца назад

    आरति तुकारामा स्वामी सद्गुरू धामा सचिद्दा नंद मुर्ती पाय दाखवि आम्हा

  • @rahulkhawal3679
    @rahulkhawal3679 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌹🌹🌹🙏🙏🙏 जालना, परतुर

  • @RB_OFFICIAL.0
    @RB_OFFICIAL.0 7 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ 🙏

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @ashokgawande4367
    @ashokgawande4367 2 месяца назад

    Ramkrishna Hari

  • @shailajamore7840
    @shailajamore7840 7 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏👍👍

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @LaxmanHangarge-r5y
    @LaxmanHangarge-r5y 7 месяцев назад

    खुप छान माहिती आहे आशेचा दूसरी माहिती दया खूप आभारी

  • @abhimanpatil
    @abhimanpatil 6 месяцев назад +1

    आरती तुकारामा स्वामी सद्गुरू धामा सच्चिदानंद मुर्ती पायी दाखवली आम्हा

  • @saisagarmahamuni9959
    @saisagarmahamuni9959 2 месяца назад

    आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाई दाखवी आम्हा आरती तुकारामा

  • @SubhashGoriwale
    @SubhashGoriwale 7 месяцев назад +1

    आरती तुकारामा स्वामी सदगुरु धामा

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sajjansawant3682
    @sajjansawant3682 2 месяца назад

    देव पहावया गेलो तेथें देवची होऊनी ठेलो ❤😍🙏

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 2 месяца назад

    👌👌🙏🙏
    रामकृष्ण हरी🙏🙏

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 7 месяцев назад

    तुका झालासे कळस, जगद्गुरु संत शिरोमणी संत तुकाराम महाराज की जय, रामकृष्ण हरी, जय जय विठ्ठल रखुमाई, 🥀🌹🌺🌷💐🌸🍋🥭🍏🍐🍎🍊🍀☘️🍀☘️🍀🪔🚩👏🙏🏻🛐🛐

  • @shahupatil9460
    @shahupatil9460 6 месяцев назад +1

    आरती tukaramaaa स्वामी सदगुरू धामा सचीदांनद मूर्ती पाय दाखवी आम्हा रघवे सागरात पाशा न तरियले तैसे तुकोबाचे अभंग रक्षियले आरती tukaramaaa तुकिता तुळनेसी ब्रम्ह तुकासी आले मनुणी rameshari चरणी मस्तक ठेविले आरती tukaramaaa स्वामी सदगुरू धामा

  • @YogeshMate-c9n
    @YogeshMate-c9n 2 месяца назад

    🕉️ राम कृष्ण हरि ❤

  • @भगवानशंकरशिंगारे

    ।।जय जय रामकृष्ण हरि माऊली।।

  • @kiransurvase4980
    @kiransurvase4980 3 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली धाराशिव

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 2 месяца назад

    जय हरी पांडुरंग हरी ❤❤❤❤❤🎉

  • @chandajisawale7907
    @chandajisawale7907 6 месяцев назад

    जिल्हा हिंगोली खुप छान माहिती दिली माऊली जय जय राम कृष्ण हरी तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम

  • @divakarnishane8431
    @divakarnishane8431 6 месяцев назад

    JagatGuru Sri Sant. Tukara
    Mm Maharaj Ki Jay🌷🙏🚩🚩🙏🌷

  • @ashishmore8972
    @ashishmore8972 3 месяца назад

    राम कृष्ण हरी
    मोरेवाडी ता.करवीर.जि, कोल्हापूर.

  • @sanjaybhilaye4322
    @sanjaybhilaye4322 6 месяцев назад

    जय जय रामकृष्ण हरी, अमरावती जिल्हा

  • @saudaminisadamate2629
    @saudaminisadamate2629 4 месяца назад +1

    राम कृष्ण हरी सांगली जिल्हा मिरज

  • @netrapatil7262
    @netrapatil7262 5 месяцев назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @onlyyashrockybhai219
    @onlyyashrockybhai219 6 месяцев назад

    Jai Jai Ram Krishna Hari Karajaga Belagav Karnataka

  • @swapnilpoteofficial
    @swapnilpoteofficial 7 месяцев назад +1

    खूप छान ❤️🙏🏻

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      धन्यवाद स्वप्नील भाऊ 😊🙏

  • @RavindraKhairnar-he5ut
    @RavindraKhairnar-he5ut Месяц назад

    Aarati Tukarama shrisadgurudhama sachidanand murti pai dakhvi aamha Aarti Tukarama

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 7 месяцев назад +1

    धन्यवाद, छान माहिती दिलीत.. 🌹🙏

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @ganeshsurwase2544
    @ganeshsurwase2544 6 месяцев назад +1

    येलमवडी 🙏🙏🎉

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 месяцев назад

    Ram..Krishna..Hari. 🙏

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी...

  • @Raj..Takle-vr8cy
    @Raj..Takle-vr8cy 6 месяцев назад +1

    आरती.... तुकारामा....महा...कैवल्य...तेजा.
    ठेविची....साधूसंत....

  • @rekhaambure746
    @rekhaambure746 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी गुरूजी 🙏💐

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 6 месяцев назад +1

    पाऊल वाटा चँनलचे मनःपुर्वक आभार दामोदर थोरात ववा पतापैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजिनगर

  • @ashokpandharkar1559
    @ashokpandharkar1559 6 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद,,,निगडी

  • @vimaltamhane102
    @vimaltamhane102 6 месяцев назад

    चिंचवडमध्ये असून सुद्धा आम्ही ही ठिकाणे पहिली नाही खूप खूप धन्यवाद 😊🙏👍👏👏👌👌

  • @sachinshinde7729
    @sachinshinde7729 7 месяцев назад +1

    जगद्गुरु तुकाराम महाराज की जय

    • @Paulvata
      @Paulvata 7 месяцев назад +1

      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @djpatil045
    @djpatil045 6 месяцев назад

    आरती तुकारामा स्वामी सद्गुरू धामा आरती तुकारामा || राघवे सागरात पाशान तारिले