Amche varshik utpanna khup kami ahe mala he loan milu shakel ka jenekarun mi ekadha business chalu karu shakel tr ya loan sathi kuthe ani kontya banket chaukashi karta yeil pls reply dya
मी दिव्या दिलीप पुजारी 18 जुलैला फॉर्म भरला होता 18 जुलैला अप्रूव्हलचा मेसेज पण आला 30 ऑगस्ट मला बँक लिंक चा मेसेज आला तरी पण मला पैसे आले नाहीत कृपया याची दखल घ्यावी
Sir, mazya baykocha form 25 july la bharla hota ...ani to form approved pan zala hota but paise ale nahit ani nantr kalale ki aadhar link navt ani amhi 19 august la link suddha kel pan ajun paise milale nahit
आधार लिंक आता म्हणजे 19 तारखेला झाले पण जुलै मध्ये from भरला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक लि. ला पहिले जुने खाते होते पण तेथे पैसे जमा न झाल्यामुळे नवीन खाते काढले शिवाय के वाय सी पण केले नवीन खाते ला sidding jaly from Aapovel jala massage pan alaa pan पैसे आले नाही जिल्हा सांगली ता. वाळवा गांव कामेरी माहिती छान दिली भाव अशीच माहिती द्यावी ही विनंती🙏😊 तुम्हाला नमस्कार माझ्याकडून
Sir majha form reject zala msg mala aala .Sir majha age 64 years aahe .date of birth 12.9.1959 aahe.65 years mala 12th September 2024 la lagnar.mag majha form Ka reject kela .Sir reply kara.tume sangtha 18.to 65 years la denar mag ka majha form reject kela.
Bank madhe vicharla tar aadhar card link aahe asa tyanni sangitla pan aadhar card chya website var bank seeding status dusryach bankebarobar dakhvat aahe. Ani form bharle aahe tyat Status- provisionally rejected Remark- Aadhar card not upload Reason- please update aadhar number and documents Asa dakhvat aahe Tari kaay karave?
Mi 20 aogastla form bharlaa aahe pan mesessee aalach nahi mi maze reshn kar nahi mag mi merej sartifiket dile aahet bakiche kagadpatre barobar aahet. Mag mi kay karu
मला पंधरा ऑगस्टला पैसे आले परंतु काढायला गेल्या नंतर बँकेने दंड लावला सहा हजार रु त्यातले तीन हजार त्यांनी कट करून घेतले अजूनही दोन महिने घेणार म्हणाले कारण बँकेत साहेब बोलले आम्हांला अजूनही वरून ओडर आलेली नाही की पैसे कट करू नका म्हणून मग मला या योजनेचा फायदा कसा मिळणार
Sir form 13 august la bhrala hota 26 August la aaj approve zala ahe ty madhe districts level approved dakhvat ahe ani district level pending dalhvat ahe pan amahla approved dakhvat ahe mankai
सर good morning सर मी 29 एप्रिल ला फॉर्म भरला 30 एप्रिल ला Approved sms आला होता मग 17 julay ला फॉर्म आधार लिंक पन केले सर seeded पन केले सर kyc पन केले तरी पन पैसे जमा झाले नाहीत सर
पत्नी पतीचे joint account sbi मध्ये होते परंतु पत्नीचे आधार लिंक नव्हते. फार्म म्हणून approved होऊन सुध्दा पैसे आले नाही. आता union banket खाते उघडले आहे. व आधार सुध्दा26 August ला लिक seeding झाले आहे आहे. तर आता नवीन फार्म भरावा की जुना फार्म edit करावा की काहीच करू नये.. कृपया सांगा
सर माझा फाॅर्म approved झाला आहे आधार कार्ड बँक ऑफ इंडिया मध्ये लिंक झालेल आहे मोबाईल नंबर पण बँक ऑफ इंडिया मध्ये लिंक आहे तरी पण मला एक रुपया सुद्धा आला नाही काय करायचे
सर माझा फार्म सक्सेसफुल झाला म्हनुन मँसेज आला नंतर पाच ते सहा दिवसांनि रिजेक्टे व रिसग्मेट असा मँसेज आला आता ई केवायसि केलि पन। फार्मचि प्रक्रीया ओपन होत नाहि काय केल पाहिजे मार्गदर्शन करा प्लीज
पाच लाख दहा लाख कोण मागालय आहे ते वेळेवर पाठवा म्हणजे झाले पाच दहा लाख दिले तरी या महिला समाधनी राहणार नाहीत का तर सरकार आम्हाला घरात बसुन पैसे देतय म्हटल्यावर काय करतीलते कळणार पण नाही खातील एकाच देतील दुसर्याला
दादा माझं अकांऊट गावच आहे त्यामुळे मला आधार लिंक करता येत नाही कारण मी टिटवाळा येथे राहत आहे तर मी गणपती ला जाणार आहे तेव्हा मी बैंकला आधार लिंक करणार आहे 4/5तारखेला तर मला पैसे मिळतील ना
Hi sir,maza form jully mdhe bharla asun approve sudha zala hota but adhar seeding naslyamule paise jama zale nhi,pnb bank mdhe account ahe but banket 3vela jaun dekhil staff ne adhar link kele nhi tyamule post office bank mdhe account open kele ahe tr paise jama hotil ka
सर माझा फ्रॉम अप्रोव्ह झाला आहे. पण बँक आधार लिंक नव्हतं. बँक खात फ्रॉम भरल्या नंतर ट्रान्सफर केल. तर IFSC कोड बदलला. आणि पासबुक चा फोटो ही बदलावा लागत होता पण. जिथे फ्रॉम भरला ते म्हणत आहे कि आता बदल करता येत नाही. आता मी काय करू. पैसे येणार कि नाही.
Sar Hamara form approved ho chuka hai lekin paise Abhi Tak Nahin Aaye joint account hone ki vajah se Aadhar link Nahin hua Humne dusra account khole lekin dusra account number hai usmein Diya Hua Hai kya Hamen paise aaenge
मी जुलै ला महिन्यात १६ तारखेला फार्म भरला होता.आणिमग एडिट १८ तारखेला केले आडनांव वेगळे दाखवत होते म्हणून एडिट केले आणि बॅक चे खाते दिले होते पण ते आधार लिंक न्हवते .तर मी पोस्टाचे खातं काढून आधार लिंक पण झाले तरी मला पैसे आले नाही.अपरोल पण आहे
अहो साहेब 8 ऑगस्ट ला approved झाले खूप प्रयत्न करून सुद्धा आधार लिंक होत नाही बँकेत kyc केली पोस्टात आधार आणि मोबाईल घेउन गेले आधार लिंक होत नाही काय करा वे समजत नाही
सर ...माझं आधार अपडेट केलाय 20 दिवस झाले आजून msg नाही ...आणी बँकेत लिंक पण केलाय पण तो ही अजून msg नाही ...योजना मंजूर आहे पण या बाकी प्रोसेस ...मग माला मिळतील का योजनेचे पैसे
खुप छान माहिती देता सर. त्यामुळे सगळे प्रश्नाचे उत्तर मिळालं
शुभच्छा चांगले माहिती देल्याबदल.धन्यवाद
खुपचं छान माहीती देता धन्यवाद खुप खुप सुभेच्या
अगस्त महीने का फॉर्म भर लेना म अगस्त महीने का फॉर्म भरने लाया अर्जुन माझे भाई कुछ पैसे नहीं वाले साहब कई तारीख करो
Chala aalo sarva nice dialog like it ani let's information
Amche varshik utpanna khup kami ahe mala he loan milu shakel ka jenekarun mi ekadha business chalu karu shakel tr ya loan sathi kuthe ani kontya banket chaukashi karta yeil pls reply dya
14. Julyla from. Bharla. 4. August la. Approved. Zhal. Pan. Ajun. Pice. Aly. Nahi. 🙏🙏
3 aghast la approved zhala payse nahi aale😢😢😢
मी दिव्या दिलीप पुजारी 18 जुलैला फॉर्म भरला होता 18 जुलैला अप्रूव्हलचा मेसेज पण आला 30 ऑगस्ट मला बँक लिंक चा मेसेज आला तरी पण मला पैसे आले नाहीत कृपया याची दखल घ्यावी
Sir, mazya baykocha form 25 july la bharla hota ...ani to form approved pan zala hota but paise ale nahit ani nantr kalale ki aadhar link navt ani amhi 19 august la link suddha kel pan ajun paise milale nahit
आधार लिंक आता म्हणजे 19 तारखेला झाले पण जुलै मध्ये from भरला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक लि. ला पहिले जुने खाते होते पण तेथे पैसे जमा न झाल्यामुळे नवीन खाते काढले शिवाय के वाय सी पण केले नवीन खाते ला sidding jaly from Aapovel jala massage pan alaa pan पैसे आले नाही जिल्हा सांगली ता. वाळवा गांव कामेरी माहिती छान दिली भाव अशीच माहिती द्यावी ही विनंती🙏😊 तुम्हाला नमस्कार माझ्याकडून
Sir majha form reject zala msg mala aala .Sir majha age 64 years aahe .date of birth 12.9.1959 aahe.65 years mala 12th September 2024 la lagnar.mag majha form Ka reject kela .Sir reply kara.tume sangtha 18.to 65 years la denar mag ka majha form reject kela.
Bank madhe vicharla tar aadhar card link aahe asa tyanni sangitla pan aadhar card chya website var bank seeding status dusryach bankebarobar dakhvat aahe.
Ani form bharle aahe tyat
Status- provisionally rejected
Remark- Aadhar card not upload
Reason- please update aadhar number and documents
Asa dakhvat aahe
Tari kaay karave?
5 August la form approved zala pn adhar seeded kara asa massage ala adhar seeded kela tare piise ale nahi kadhi yenar
चार महिन्यांपूर्वी केवायसी केलं होतं आता परत केवायसी करायची गरज आहे का दादा त्याच्यात आधार सीडिंग डीबीटी होऊन जाताना
मुले कितीही कमवत असतील पण त्यांचे सवतचेच खर्च एव्हढे आहे की ते आई बहीण साठी देऊ शकत नाही. तुमच्या या योजने .....
Mi 20 aogastla form bharlaa aahe pan mesessee aalach nahi mi maze reshn kar nahi mag mi merej sartifiket dile aahet bakiche kagadpatre barobar aahet. Mag mi kay karu
मला पंधरा ऑगस्टला पैसे आले परंतु काढायला गेल्या नंतर बँकेने दंड लावला सहा हजार रु त्यातले तीन हजार त्यांनी कट करून घेतले अजूनही दोन महिने घेणार म्हणाले कारण बँकेत साहेब बोलले आम्हांला अजूनही वरून ओडर आलेली नाही की पैसे कट करू नका म्हणून मग मला या योजनेचा फायदा कसा मिळणार
हॅलो सर लाडकी बहीण योजनेसाठी टीजेएसबी बँकेचे अकाउंट लिंक केले आणि माझे आधार कार्ड भारतीय स्टेट बँक या अकाउंटला लिंक लिंग आहे
माझे पैसे येतिल का
Maza form aproo ddakhvtoy pn pn vr hedingla sms verify pending dakhvtoy tr mla payse miltil ka
सरलाडकयाबहिणी. करजरुपात
पाच लाख देण्यासाठी कागद पत्राची पुत्रता कशी करावी लागत
आहे
Sir form 13 august la bhrala hota 26 August la aaj approve zala ahe ty madhe districts level approved dakhvat ahe ani district level pending dalhvat ahe pan amahla approved dakhvat ahe mankai
सर good morning सर मी 29 एप्रिल ला फॉर्म भरला 30 एप्रिल ला Approved sms आला होता मग 17 julay ला फॉर्म आधार लिंक पन केले सर seeded पन केले सर kyc पन केले तरी पन पैसे जमा झाले नाहीत सर
पत्नी पतीचे joint account sbi मध्ये होते परंतु पत्नीचे आधार लिंक नव्हते. फार्म म्हणून approved होऊन सुध्दा पैसे आले नाही. आता union banket खाते उघडले आहे. व आधार सुध्दा26 August ला लिक seeding झाले आहे आहे. तर आता नवीन फार्म भरावा की जुना फार्म edit करावा की काहीच करू नये.. कृपया सांगा
सर माझा फाॅर्म approved झाला आहे आधार कार्ड बँक ऑफ इंडिया मध्ये लिंक झालेल आहे मोबाईल नंबर पण बँक ऑफ इंडिया मध्ये लिंक आहे तरी पण मला एक रुपया सुद्धा आला नाही काय करायचे
सर मी 31जुलै ला भरला आहे आणि 7ऑगस्ट मंजूर झाला आहे पैसे येतील का
जुलै ९ ला फॉर्म भरला होता ३ अगस्ट ला अपरू झालाय आधार लिंक न्हवते आता आधार लिंक झालंय आजुन पैसे नाही आले कधी येतील सांगा
Sir mala paise ajun aley nahi sir majha seeding pn ok ahe ani DBT pn ok ahe ani mala approved message pn ala ahe ...pn ajun paise aley nahi
आधार सेटींग व इ केवायसी म्हणजे काय?
माझी लाडकी बहिण चे फॉर्म कोठे सिमेंट करायचे ( कोठे द्याचे
Mi navin bank account jodala aahe pan form bharala tenvha juna account active dakhavat aahe tar kuthalya account la paise yetil
सर मी बॅंक पासबुक अपलोड केले नाही आणि माझा ifsc कोड चुकला आहे तरी माझा अर्ज ओपवरोड झाला आहे काय होतील
Form approved ho gya hai per usme mobile number galat likh diya hai kya karna chahiye mobile number kaise change ho sakta hai bataie
Mi bank of maharashtra ch account dile ahe adhar link nahi ahe tr post digital account Kadle tr paise yetil ka
Maza pan ha prashann ahe
Ho yetil 31 August prynt ale nahi tr September mde yetil kahi kalaji kru nka
माझ्या मुलीचे नाव रेशनिग मधू काढू टाकले आहे बाकी सर्व आहे तर काय करावे
सर माझा फार्म सक्सेसफुल झाला म्हनुन मँसेज आला नंतर पाच ते सहा दिवसांनि रिजेक्टे व रिसग्मेट असा मँसेज आला आता ई केवायसि केलि पन। फार्मचि प्रक्रीया ओपन होत नाहि काय केल पाहिजे मार्गदर्शन करा प्लीज
Sir maza 20julyla approved zala pan kyc nvti tar paise kadhi bhetnar
पाच लाख दहा लाख कोण मागालय आहे ते वेळेवर पाठवा म्हणजे झाले पाच दहा लाख दिले तरी या महिला समाधनी राहणार नाहीत का तर सरकार आम्हाला घरात बसुन पैसे देतय म्हटल्यावर काय करतीलते कळणार पण नाही खातील एकाच देतील दुसर्याला
Dada mi farm la account no. Dile ta account la aadhar link kela nahi dusra account la link kela aahe tar mla paise midnar ka
दादा माझं अकांऊट गावच आहे त्यामुळे मला आधार लिंक करता येत नाही कारण मी टिटवाळा येथे राहत आहे तर मी गणपती ला जाणार आहे तेव्हा मी बैंकला आधार लिंक करणार आहे 4/5तारखेला तर मला पैसे मिळतील ना
दादा 5 लाखाच्या कर्जासाठी वयाची अट काय आहे माझी घरगुती मेस आहे 🙏 दादा खूप छान माहिती सांगा धन्यवाद 🙏
१७ जुले ला from भरला आहे apraval pan zala ahi adahar la मोबाइल् no link ahi तरी पैसे आले नाही तरी दुसरा from bharayacha ahi ka माहिती द्या
Saheb mi 24july la form bharla hota aani 5August la aani aadhar siding 17 august la kela acount pn active aahe tari pn mla paise aale nahi
Virar palghar जिल्हा
माझा फॉर्म 12 जुलैला अप्रूमाझा फॉर्म 12 जुलैला अप्रू झालाा पण आधार शेडिंग 20 ऑगस्ट 20 ऑगस्टला झालेला आहे मग पैसे सप्टेंबर महिन्यात भेटतील का
फार्ममध्ये बँक अं काऊट नंबरवरचा चुकून आयफसी कोडवरही पडला आहे फार्म रिजेक्ट दाखवत आहे फार्म ओपण होत नाही त्यामुळे दुरुस्त करता येत नाही
Sir maza form 5 August la approved zala tr mla paise kdhi milnar
E kyc karave ki adhar sidding karave
सर मी के वाय सी करुन 10दिवसझालेतरीआजुनबेकेनेकेवायसीआजुनझालीनाहीमगकसकरायचेमलापैसेमिळेलका
4 जुलैला फॉर्म भरला आहे माझं सगळं ओके आहे॰ तरी पैसे आलेले नाहीत
सर आधार ला एक नंबर दिलेला आहे आणि फॉर्म भरण्यासाठी दुसरा नंबर दिलेला आहे तरी काय प्रॉब्लेम येईल का सर
माझे नाव मंजुषा कुलकर्णी पंढरपूर माझा फॉर्म अप्रोड झाला आहे 24अॉगस्टला नंतर माझे आधार काल अपडेट झाले आहे मला पैसे मिळतील का
सर रिजेक्ट झालेला फॉर्म परत भारता येतो का
Hi sir,maza form jully mdhe bharla asun approve sudha zala hota but adhar seeding naslyamule paise jama zale nhi,pnb bank mdhe account ahe but banket 3vela jaun dekhil staff ne adhar link kele nhi tyamule post office bank mdhe account open kele ahe tr paise jama hotil ka
Tumi postar seeding kadi kelay?
Posta mdhe account open kele ahe ani seeding sathi pn sngitle ahe,2divsat hoiel bole seeding
@@amrutaghongane5660 3 divas lagtat... Tumhi aadhar website war kiwa ippb cha apps war check kara ki seeding sucessfull zaley ka???
Ok sir
माझा फॉर्म पंधर जूनला भरलाय सर्व ओके आहे पण तरी मला अजूनही पैसे आले नाही
हाय सर मी 31ऑगस्टला फार्म भरला आहे आणि मी ब्याकेत जाऊन आधार लिंक करून पण घेतले आहे तरी मला पैसे तर नाही म्यासेज पण आला नाही सर
सर माझा फ्रॉम अप्रोव्ह झाला आहे. पण बँक आधार लिंक नव्हतं. बँक खात फ्रॉम भरल्या नंतर ट्रान्सफर केल. तर IFSC कोड बदलला. आणि पासबुक चा फोटो ही बदलावा लागत होता पण. जिथे फ्रॉम भरला ते म्हणत आहे कि आता बदल करता येत नाही. आता मी काय करू. पैसे येणार कि नाही.
Aadhar link jya bankey la aahe tayamadhey paisey yeenar
Sar Hamara form approved ho chuka hai lekin paise Abhi Tak Nahin Aaye joint account hone ki vajah se Aadhar link Nahin hua Humne dusra account khole lekin dusra account number hai usmein Diya Hua Hai kya Hamen paise aaenge
मी जुलै ला महिन्यात १६ तारखेला फार्म भरला होता.आणिमग एडिट १८ तारखेला केले आडनांव वेगळे दाखवत होते म्हणून एडिट केले आणि बॅक चे खाते दिले होते पण ते आधार लिंक न्हवते .तर मी पोस्टाचे खातं काढून आधार लिंक पण झाले तरी मला पैसे आले नाही.अपरोल पण आहे
Mazha from aajun sms verification pending dakhvto
हाय सर लाईक करून आले सात आगष्टला अफ्रोव्ह झाला आहे फार्म आठरा तारखेला आधार लिक झाले आहे मोबाईल नंबर आधार ला लिक आहे तरी पैसे आले नाहीत
Ata ale ka
Kas kay kay problem jalay😊
@@akshaywaghade6082 तूमाला आले असतिल तर काढून खर्च करा
😮😮😮😮
सर एका नवऱ्याच्या दोन बायका असेल तर त्यांना बचत गटाचा फॉर्म भरता येईल का दोघींनाही
आठ आगस्ट ला अपरुल झाले पचवीस आगस्ट ला आधार सीडीगझाले तरी पैसे आले नाही
Lone gheyayela konte process karawa lagel purn mahiti dya
सर आम्ही 19जुलाई फॉर्म भरला पन आम्हाला कुठला मेसेज आला नाही आधार लिंक आहे सर्व ओके आहे संगीता विजय पवार जिल्हा वाशिम
Dada mi mi 25 August la form bharla aahe mala successful asa message aala aahe
Adhar sidding mhanje kay
सर माझं सर्व ओके आहे तरी आम्हाला पैसे आले नाही दोन महिने झाले फॉर्म भरायला तरी अजून पैसे आले नाही
अहो साहेब 8 ऑगस्ट ला approved झाले खूप प्रयत्न करून सुद्धा आधार लिंक होत नाही बँकेत kyc केली पोस्टात आधार आणि मोबाईल घेउन गेले आधार लिंक होत नाही काय करा वे समजत नाही
Edit केल्यावर आधार नंबर विचारते ती केल्यावर फॉर्म allready submited msg येतो ...पुढे काय करावं?????????😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😊
Sir Maja form 5 August la aproad Jala tare mala paise alae nahe Maja dbt link Aaye tare mala paise alae nahe
सर अजून लाडक्या बहीनिचे पैसे नाही पडले फार्म मंजुर करण्यात आला आहे
Sir KYC ke liye agota zarori hai
Ha
Maje paise ale pan ntar account close zale ter mg ntarche paise kse yenar
Sir 14Juli ko faram bhare 17agust kyc kare fir payse kiu nahe aaye
माझा फाॕर्म अजून पण इनरीव्हु दाखवत आहे
Ok Dada
maddan ani LC chya aivaji domicile chalel ka
Aadhar kard banka la link hoat nai farm maja aprup jala tar majay paysay kasy yatil
Mukhyamantri didi yojana baddal mahiti dya plx bachat gatala kase jodauache
प प्रमिला सुरेश कचवे याचा फॉर्म अप्रोव्ह झाला आहे पण अजुन पैसे आले नाही
मी 26जुलैला फाॅम भरला पण ओटीपी पण आला पण अजुन पैसे आले नाहीत सर्व कागद पत्र दिले आहेत 4:12 4:14
१७ जुले ला from bharla ahi apraval pan zale ahi adhar link मोबाइल् नंबर् ahi तरी पैसे ajun pan आले नाही
4 July ko form bhare abhi tak kaise nahin aaye
Sir majh aadhar link zal ahe tr mla E_KYC karav lagel ka
Hi sr majj ration card varti nav nahiy tar navracha navacha ration Card lavla tar chael ka
Ho chalte
Sir account la paise yeil tar tyacha massage mobile var dil pahijen na sir
Kadhi yenar sir
माझे 24तारखेला अप्रू झाला आहे पैसे कधी येतील सर मी मिस वंदना चौगूले आहे
सर जे म्हातारे आई बाप आहे त्यांच्याकडे मुलगा लक्ष देत नाहीत त्या म्हाताऱ्या लोकांनी काय करायचं
9 जुलाई को फार्म भरे और अभी तक अपरूर नही हुआ !
रात्र दिवस काम करत आहेत त्या अंगणवाडी सेविका मदतनीस त्याच्या मानधनीच विचार कराव हे सरकार कुठली पण योजना आली कि लावतात कामाला आगणवाडीला
Sir video Hindi me banaya kijiye plz
सर माझा फोन एडिट करून 17 जुलैला भरला आहे तरीसुद्धा पेंडिंग दाखवतात
सर ...माझं आधार अपडेट केलाय 20 दिवस झाले आजून msg नाही ...आणी बँकेत लिंक पण केलाय पण तो ही अजून msg नाही ...योजना मंजूर आहे पण या बाकी प्रोसेस ...मग माला मिळतील का योजनेचे पैसे
Hii.. Bank ac la yetil.. Aale nahi ka ajun😊
Nahi
Lakpti didi cha form kuthe bharave lagte
Dada mala aproov cha message kadhi yenar
3 gas free sathi gas kard patichya navavar aahe Kay karave
15 divs zale pn adhar link nahi zala aahe banket
Sar Mera Aadhar Card ka adress Rajasthan kahe chalega kya
नारीशक्ती दूध ॲप बंद का ठेवला आहे फॉर्म भरता येत नाहीत
Government service ahet tyana pn milale
सर माझ सगळ ओके आहे तरीही पैसे आले नाही
K v p Narmadanagar