पोलीस | वन विभाग | ICDS | अंगणवाडी | SSC | सामान्य ज्ञान 16| 200 प्रश्न | 100 दिवसांचा महा संग्राम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 8

  • @vijay_shinde2004
    @vijay_shinde2004 8 дней назад +5

    महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये अत्यंत उत्तम दर्जाची कोर्सेस उपलब्ध करून देणारा एकमेव क्लास. शिकवण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात तोड नाही. मित्रांनो मी ही कोर्स खरेदी केला तुम्ही करा. ❤ Thank You Sir 💝

  • @artisakat5426
    @artisakat5426 8 дней назад +13

    माझी ही पहिली भरती आहे मी कोणता ग्राउंड नाही केला ३५ मार्क आहेत मी कोणता class नाई लावला जशी सर्वात केली तस् मी तुमचं लेक्चर बगटे तुम्ही बोलायचं आधी च माज उत्तर रेडी अस्त हे फक्कत तुमचा मूळ सर जर मला या वर्षी वर्दी भेटली तर माझा वाडीला नंतर जर कोणाला मी मानते तर ते तुम्ही आहात सर माझा मोठा भाऊ खूप आभार सर तुमचा नॉलेज ल तोड नाई ....

  • @aku8642
    @aku8642 4 дня назад

    Khup Chan Explains deta sir tumi ashi Quality kuthech nahi bhetat......

  • @karanpaikrao9568
    @karanpaikrao9568 8 дней назад +4

    एक नो. lecture झाले सर जी एकदम दर्जेदार शिकवण आणि विस्टूर्त स्वरुपात प्रश्नांचे विश्लेषण कोणीच नाही करत... लई भारी शिकवता सर तुम्ही 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥