Uddhav Thackeray Speech BKC: शिवराय म्हटलं की यांच्या अंगाची लाही लाही होते, फडणवीसांवर पहिला वार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 110

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 2 часа назад +35

    पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र महाविकास आघाडी जिंदाबाद महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार 100% येणार

  • @anmolgundawar5905
    @anmolgundawar5905 2 часа назад +52

    महाविकास आघाडी येणार 100/ उदव ठाकरे येणार cm honr ❤

  • @farhanmujawar7617
    @farhanmujawar7617 3 часа назад +41

    Only ठाकरे साहेब ❤

  • @ChavanSandipgaysing-xm9kp
    @ChavanSandipgaysing-xm9kp 2 часа назад +25

    उद्धव ठाकरे

  • @akashsomvanshi8345
    @akashsomvanshi8345 3 часа назад +33

    Only Thackery ❤️❤️

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Час назад +8

    एकच स्वाभिमानी नेता उद्धव ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 2 часа назад +18

    मुंबई मध्ये एकच ठाकरे बाणा जय महाराष्ट्र

    • @prathameshsonar9435
      @prathameshsonar9435 2 часа назад

      तीच मुंबईची जनता अडचणीत असली की शिवतीर्थावर असलेल्या ठाकरे कडे का जाते म?

    • @amitabagwe8425
      @amitabagwe8425 Час назад

      ​@@prathameshsonar9435 asudya ho shevti thakre brand mahatvache

    • @factically4972
      @factically4972 59 минут назад +1

      Jamlelya tamam hindu bandhvano suddha bolychi himmat nahi 😂😂

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 2 часа назад +11

    फक्त उद्धव साहेब ठाकरे❤❤

  • @Trekkers_of_maharashtra
    @Trekkers_of_maharashtra 2 часа назад +13

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो असे म्हणणारे बालासाहेब ठाकरेंचे पुत्र म्हणायला तुला लाज वाटते🤦🏻

    • @shyamkadam472
      @shyamkadam472 Час назад +6

      Fatk hindu hindu mhanlyane kahi hot nahi, bjp maharashtra vikat ahet

    • @factically4972
      @factically4972 58 минут назад +3

      ​@@shyamkadam472 yapach khari andhbhakti mhantat 😂😂

    • @yashutekar7482
      @yashutekar7482 43 минуты назад

      तुझा धर्म कोणता आहे हे तुला माहित नाही तू अनाजी पंतांची चाट

    • @Progress0067
      @Progress0067 12 минут назад +2

      सर्वधर्मसमभाव असला पाहिजे.

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 3 часа назад +10

    साहेब तुम्ही धारावी नाही देणार म्हणता पण शरदराव पावार साहेबांना विचारले का कारण त्यांची मान्यता आहे

  • @RoshanKapadnis
    @RoshanKapadnis Час назад +10

    फिर एक बार ठाकरे सरकार 🚩🗡️👑🦁

  • @satishbhoi9134
    @satishbhoi9134 2 часа назад +17

    फक्त महा विकास आघाडी

  • @पदमाकरम्हस्के
    @पदमाकरम्हस्के 2 часа назад +14

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 28 минут назад +1

    भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे च होतिल जय महाराष्ट्र

  • @omkarpatil6435
    @omkarpatil6435 2 часа назад +4

    Always uddhav Thakre ❤

  • @AshokNikam-o8x
    @AshokNikam-o8x 2 минуты назад

    उधदव साहेब बोलतात तेच करतात ,
    महाराष्ट्र प्रेमी अगदी रास्त च आहे
    राज्यातील भुमी आणि जनतेवर प्रेम करणारे " कुटुंबप्रमुख " आहेत उध्दव साहेब
    MVA जिंदाबाद

  • @GVS422
    @GVS422 2 часа назад +5

    जनाब

    • @yashutekar7482
      @yashutekar7482 45 минут назад

      भोसडीच्या तू कोण महाराष्ट्र चा शत्रू आहेस

  • @sachinharale-z4k
    @sachinharale-z4k 2 часа назад +5

    Jay Hindurashra ❤️

  • @GamesWinner-258
    @GamesWinner-258 Час назад +3

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधवांनो आणि भगिनींनो हे तुम्ही आता म्हणत नाही

    • @factically4972
      @factically4972 53 минуты назад

      Ata te mard rahile nahi khatna putr zale 😂😂
      Janab usman Vakre

    • @bharatpawale5793
      @bharatpawale5793 7 минут назад

      Maharastra premi mhantayayet kalte ka

  • @umajiKwar
    @umajiKwar 2 часа назад +10

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद

  • @vishalgawari2215
    @vishalgawari2215 Час назад +2

    नाय जमणार भाऊ तुले

  • @dipakwalke2583
    @dipakwalke2583 59 минут назад +1

    🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 39 минут назад +2

    अंधभक्त फुल टाइम एक्टिव असतात साहेब तुमचे वीडियो आले की,2च काम आहेत त्यांची, इथे कमेंट करने आणी पक्षात नवीन भरती होवून डोक्यावर बसलेल्या मिन्धे आणी अजीतजी च्या लोकांच्या सतरंजया उचलने,बिचारे🤣🤣🤣🤣🤣

  • @namdevkale506
    @namdevkale506 2 часа назад +9

    छी छी किती चाटावी

    • @annasahebpatil9461
      @annasahebpatil9461 Час назад

      गद्दार मिंद्या चाटतो ते चालते ?

  • @sharadkachale9282
    @sharadkachale9282 Час назад

    🎉🎉🎉

  • @anandmotewad6188
    @anandmotewad6188 36 минут назад

    आपल्याला साहेबच पाहिजेत

  • @anandmotewad6188
    @anandmotewad6188 35 минут назад +1

    ओन्ली वन ठाकरे साहेब

  • @sunilshinde-lk6cv
    @sunilshinde-lk6cv Час назад

    साहेब एकच उत्तर द्या साहेब बाळासाहेब बोललं होते की मि आयुष्यात कोंग्रेसला साथ देणार नाही आज ऊधवजी साहेब आपण गेल्या दोन वर्षां आधी आमची शिवसेना भक्कम आहे शंभर वेळा गदार यांचे बदल सन आपण 2019 ला हातानं हयान पायावर धोंडा पाडून घेतले आहे भविष्यात कीतीही ऊडया मारा आपलं राजकीय संपलं आजा पारंपरिक कौंगेस विरोध असूनही त्यांना साथ दिली

  • @umajiKwar
    @umajiKwar 2 часа назад +4

    छी छी

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 Час назад

    2019 च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सांगितलं होत
    1रुपये मध्ये आरोग्य तपासणी
    30%घरगुती विजेचे दर कमी केले जातील
    खेड्यातील मुलांसाठी विशेष बस सुविधा दिली जाईल
    त्या वचनांचे काय झाले उद्धव साहेब. लॉक डाउन मध्ये तर वाढीव वीजबिल दिली

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 2 часа назад +2

    We r always support udhave saheb n MVA , Mumbai means only real shivesena udhave Balasaheb thakare only n only

  • @marutiuapes1127
    @marutiuapes1127 3 часа назад +3

    😢😢😢

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 2 часа назад +9

    जमलेल्या हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो म्हणयला लाज वाटते का उद्धव ठाकरे साहेब यांना, हे कसलं हिंदुत्व, नमस्कार विसरून सलाम हे बोला

    • @RajeshShilimkar-y4m
      @RajeshShilimkar-y4m Час назад +1

      Are we are first Indian tu kuthala re

    • @shyamkadam472
      @shyamkadam472 Час назад

      Pratek jati-dharmache lok ahet sabhet, tyamule je bolale te yogya bolale. Batenge to katenge bhananare yogi changle wah re hindutv wadi

    • @RK-kj2zu
      @RK-kj2zu Час назад

      We are Indian first

    • @factically4972
      @factically4972 49 минут назад +1

      ​@@RajeshShilimkar-y4m balasahebana sangychi himmat zali asti ka he tuzi 😂😂 उभा gadla asta tula

  • @yogeshingale.officeal
    @yogeshingale.officeal 2 часа назад +3

    MVA जिंदाबाद

  • @harshalshinde2750
    @harshalshinde2750 2 часа назад +1

    Thackeray

  • @AjitGole-b2s
    @AjitGole-b2s Час назад +1

    Phadanvis -Mindhe cha सुपडा साफ करणारच

  • @tahirali3982
    @tahirali3982 3 часа назад +1

    Jay.m.sir❤

  • @sachinsarwade6713
    @sachinsarwade6713 Час назад +3

    जमलेला तमाम हिंदु बोला....दुकान बंद करा उध्दव साहेब

  • @anandmahamuni6152
    @anandmahamuni6152 2 часа назад +1

    onli hondu सम्राट balasaheb thakre

  • @SushantYadav-m5y
    @SushantYadav-m5y 2 часа назад

    Jay maharashtra 🚩

  • @yogeshkhilari9208
    @yogeshkhilari9208 Час назад

    100% mahavikas aagadi yenar

  • @AjayPatil-bt3yu
    @AjayPatil-bt3yu 2 часа назад +1

    Jana udhava

  • @swapniljadhav2255
    @swapniljadhav2255 Час назад

    येकच साहेब उध्दव साहेब

  • @GajananVishwanath
    @GajananVishwanath 2 часа назад +1

    Bas. Tech. Te. Parat...

  • @AjayPatil-bt3yu
    @AjayPatil-bt3yu 2 часа назад +1

    Jay manse

  • @sunilshinde-lk6cv
    @sunilshinde-lk6cv Час назад +2

    कामा पुरता हा ऊधव सन 2019 ला साहेब कशाला पायांवर धोंडा पाडला साहेब आपण आज राहुल गांधी यांच्या बरोबर मराठी मध्ये का बोलत नाही मा बाळासाहेब बोलत होते की मि जीव देईल पण कोंग्रेसला साथ नाही देणार हे सगळा विसरला हा दादा शांत बस

  • @Jaimaratha
    @Jaimaratha 2 часа назад +10

    घर कोंबडा .... याला निवडून देणे म्हणजे मुघली सरकार आणणं

    • @GVS422
      @GVS422 2 часа назад

      अगदी बरोबर.. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो बोलणारे शिवसेना प्रमुख आणि हे त्यांचे चिरंजीव..
      कीव येते बाळासाहेबाना मानणारे यांना मतदान करूच शकत नाही..
      एकच पर्याय राज ठाकरे

  • @gauravs728
    @gauravs728 Час назад +4

    महागाई ने खूप म्हणजे खूपच त्रस्त आहोत अति अतीच आहे bjp लुटारू चोर नकोच only Mva

    • @factically4972
      @factically4972 54 минуты назад +1

      Jagat kay स्तिथि ahe te bagha अडानी naka banu,
      1. Russia - Ukraine war
      2. Israel - Hamas, Lebanon war
      3. Bangladesh Satta palat
      4. Myanmar satta palat
      5. Iran - iraq warlike situations
      6. Kashmir Instability
      7. Sri lanka satta palat
      8. Afghanistan talibani satta
      He evdh sagl suru ahe, tumcha उध्वस्त सुद्धा ala tri kahi nahi karu shakt ulat vatch lavel 😂

  • @HariPawar-d7t
    @HariPawar-d7t Час назад +2

    फक्त मशाल

  • @SushmaSul
    @SushmaSul 14 минут назад

    Fakt Maharashtra premi😅😅😅

  • @rahulrajhuns7969
    @rahulrajhuns7969 2 часа назад

    World president level candidate UBT

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Час назад +2

    Fakt ठाकरे आणि पवार साहेब महाराष्ट्र चे कुटुंब प्रमुख आहे भावि mukhmntrii

  • @sachinharale-z4k
    @sachinharale-z4k 2 часа назад +3

    Mahayuti ❤️

  • @yogeshingale.officeal
    @yogeshingale.officeal 2 часа назад +9

    राहुल गांधी ला बघून फडणवीस ची फाटली

    • @shyamkadam472
      @shyamkadam472 Час назад

      Fatnarach modi shaha ghabartat sansadet tar tarbuj kya cheej hai

    • @factically4972
      @factically4972 49 минут назад +1

      ​@@shyamkadam472 rahul la bghun evdhi bhiti vatte kadhi kay comedy karel sangta yet nahi

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 часа назад +3

    टोमणे बाजी फक्त, सत्ता असताना घरात बसला

    • @anildadmal5773
      @anildadmal5773 2 часа назад

      अरे हफचड्डी तुझा मालक पण देशात lockdoun लावून घरी फुकटच j1khat होता तो mag माजलेला चौकीदार होता काय अरे नसलं कडत तर rsss cha कोठीवर साडीलावून नाच 😮😮😮😮

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 Час назад

    उद्धवजी वाघ

  • @pradeepkate5611
    @pradeepkate5611 2 часа назад +1

    Prateek veli yanchi ghoshna badli hot ahe kadhi boltat tamam hindu bandhvano tar kadhi Maharashtra premino kadhi rashtra premino

  • @NatureBeauty-y5q
    @NatureBeauty-y5q 2 часа назад +5

    मनोहर जोशी यांचे नाव घेण्याची तुझी लायकी सुद्धा नाही सरकार होते त्यावेळेस झोपा काढल्या हातातून सत्ता गेल्यानंतर सत्तेत मी आल्यानंतर हे करीन ते करीन जो नुसता बोलतो तो कधीच काही करू शकत नाही बीजेपी जिंदाबाद

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Час назад +1

    सूर्य वशंमं मुवी सारखं तेच तेच विकास कधीतरी येऊदे बोलण्यात

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Час назад +3

    भाजप 155
    शिंदे गट 55
    अजित पवार गट 40
    मित्रपक्ष 05
    महायुती= 250+ ✌️
    काँग्रेस 12
    शरद पवार गट 10
    उध्दव ठाकरे गट 7
    मित्रपक्ष 01
    महविकास आघाडी= 30
    स्वतंत्र, इतर व अपक्ष= 03

    • @raviraut8313
      @raviraut8313 Час назад +1

      MVA - 08, Mahayuti -280😂

    • @ShreyashBodekar
      @ShreyashBodekar 59 минут назад +1

      Divsa swapn padayla lagle

    • @dipakwalke2583
      @dipakwalke2583 59 минут назад +1

      😂😂😂😂

    • @MK-rq7dk
      @MK-rq7dk 57 минут назад +2

      देशात नाही आता जगात भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. सर्व जग भाजप मय करु. 💪✌️

    • @dipakwalke2583
      @dipakwalke2583 23 минуты назад

      @@MK-rq7dk गप रे जरा तू🤣🤣🤣

  • @dilipjadhao1525
    @dilipjadhao1525 Час назад +1

    साहेब हिंदू म्हणाचे विसरले की

  • @SantoshAglave-ob6jn
    @SantoshAglave-ob6jn 31 минуту назад

    Maghai bekari berojgari GST

  • @rajendrakumbhar443
    @rajendrakumbhar443 27 минут назад

    😂😂😂😂

  • @nchandra300
    @nchandra300 Час назад +1

    2019 राज्यतील जनतेने सेना भाजप युतीला (हिंदुत्ववादी पक्षाना ) मतदान करून 1:19 162 आमदार निवडून दिले होते... हयांनी गद्दारी करून काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस गेले.... कि राव
    .

  • @sunilshinde-lk6cv
    @sunilshinde-lk6cv Час назад

    हा मुख्यमंत्री पदासाठी पण मा.बाळासाहेब बोलत होते की मि आयुष्यात कोंग्रेसला साथ देणार नाही पण ह्यांनी खरी गदारी केली आहे मा.ऊधवजी ठाकरे

  • @prasadsapkale3752
    @prasadsapkale3752 Час назад +1

    फक्त राजसाहेब

  • @marutiuapes1127
    @marutiuapes1127 3 часа назад +4

    BJP 💪

  • @TheMarathiEngineers
    @TheMarathiEngineers 2 часа назад +13

    मुस्लिम हृदयसम्राट उध्दव ठाकरे🇸🇦

    • @Sarthak-ok7qu
      @Sarthak-ok7qu Час назад +1

      Kahihi bolata rao...
      राज्यावर किती कर्ज करून ठेवले आहे ते विचारा कोणाला तरी...😮

    • @factically4972
      @factically4972 51 минуту назад +1

      ​@@Sarthak-ok7qu 😂😂😂 gap re adanchot

  • @ShahnawazDalvi-kt9xr
    @ShahnawazDalvi-kt9xr 2 часа назад

    Mumbrat wel come shivaji maharaj cha putla kadhihi bandha sarwa muslim uddhav saheb wa sarwa janta. Wel come. 🎉🎉🎉