जमीन कशी निवडावी कधी झाडे लावावी कोणत्या जातीचे झाडे कोणत्या प्रकारच्या मातीत चांगल्या प्रकारे येतात जाती कोणकोणत्या आहेत सुरुवाती पासून एखादा व्हिडिओ बनवा की भाऊ जय शिवराय ⛳
असं सीताफळ जातं सांगा, ज्याची फळे येतात तेव्हा चांगला rate मिळतो, जेव्हा आवक जास्त असते तेव्हा दर कमी असतो. त्यामुळे अशी कोणती jaat आहे जेव्हा त्या जातीची फळे येतील तेव्हा इतर जातीची नसतील
धन्यवाद आकाश भाऊ. सिताफळ लागवड विषयी सखोल मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. 🙏🙏
धन्यवाद सर
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सापळे लावले कीटकनाशके फवारणी केली तरी पण फळा मध्ये आळी होतेय फळ तोडल्या नंतर 5ते7 दिवसात पिकते व त्यामधे हमखास आळी सापडते गोल्डन ला
खुप छान माहिती दीली.अकाच वीडियो मधे.👌👌👍👍🙏🙏💯
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद🙏
खुपच छान माहितीचा मिली👌👌👌
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली
खुप महत्त्वाची माहिती दिली तुम्ही
सर खूपच छान विडिओ होता आवडला सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा
,,,,, खुप छान माहिती दिलीत आकाश भाऊ धन्यवाद
एक नंबर माहिती दिली भाऊ छान
हाय सर व्हिडिओ खूप परसराम आला आपला फोन नंबर हवा आहे
जमीन कशी निवडावी कधी झाडे लावावी कोणत्या जातीचे झाडे कोणत्या प्रकारच्या मातीत चांगल्या प्रकारे येतात जाती कोणकोणत्या आहेत सुरुवाती पासून एखादा व्हिडिओ बनवा की भाऊ
जय शिवराय ⛳
खुप छान माहिती दिली
मस्त, मोगऱ्या बद्दलची माहिती मिळाली तर बरं होईल......
आतीषय चागली माहीती दिली सर धण्यवाद
सीताफळ बागेत तणनाशक सांगा..
लव्हाळा साठी
माझ्याकडे एक सिताफळ च झाड आहे पण दरवर्षी कळ्या येऊन सुकून जातात. मग फळ येण्यासाठी काय करावे लागेल सर
खूपच छान माहिती
Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩 Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯💯💯 very good information and videos
खूप छान माहिती धन्यवाद
खुप छान व्हिडिओ आहे.
Chan mahiti ahe sir.
Supar golden sitaram biynemiltilka te kalva
Chhan mahiti dili dhanyawaf
छान माहिती दिली भाऊ
चांगला वाटला भाऊ
6 x 12 अंतर ठेवले तर चांगले उत्पन्न येईल का ? कृपया मार्गदर्शन करा
नाशिक जिल्हा मध्यें तसेच जमीन प्रकार मुरमाड आहे तेव्हा हे फळ पिक होईल का सर लवकर सांगा
जागेवर बियाणे लावून लागवड करणे फायदेशीर आहे . नंतर कलम केले आहे आश्या बागेची माहिती द्यावी .
खुफछन्
👌very good job sir
Very good information.
Tumchi nursery kuthe aahe?
Keep.chan
Sir very useful good video
मी पालघर जिल्ह्यात रहातो आपण पोहोच सीताफळाची कलम देणार का व रेट काय घेणार
आपला मो नंबर द्या खूप छान माहिती बद्दल मनापासून. धन्यवाद सर
sitafalachya chatni vishyi pratyek jan vegvegli mahiti sangto tyamule sambram nirman hoto. kahi lok mhantat ki pahili chatni didh futan varun karavi tar kahi 2 futan varun karavi kahi fakt shende khoda aani chatni kartana pane kadhu naka ase sangtat. krupaya yogya margdarashan karave.
Changala video aahe
👍👍👍👍
आज रोजी फूल गल होते आहे उपाय
Sir good information
Good information
Dange saheb super golden 2 jane hote fal Janeway madhe mal dharta yeto ka
Khup chan sir
उपयोगी
कोणत्या दिवशी आणी कोणत्या महिन्यात लागण करावी लागते
Best
Nice
चांगला
असं सीताफळ जातं सांगा, ज्याची फळे येतात तेव्हा चांगला rate मिळतो, जेव्हा आवक जास्त असते तेव्हा दर कमी असतो. त्यामुळे अशी कोणती jaat आहे जेव्हा त्या जातीची फळे येतील तेव्हा इतर जातीची नसतील
Very nice 👌
पान हे वनस्पतीचे नाक आहे
1no
सीताफल लागवडी साठी ऊपळट जागा चालेंल का,
सर आपण या मध्ये अंतर पीक घेऊ शकतो का
खुप छान
9 warshachi bag ahe he.3 warshat yapeksha changli bag bnwta yete.survatipasun tumhi cutting nahi keli vewstit.
Bhau gavtacha neyantran krya krta tan nashak ahi ka......
या वानाला शेत कसे पाहिजे या बदल माहिती दिली नाही
रासायनिक खत कोणते व किती टाकावे फळ लिंबू साईजचे झाले आहे 4 वर्षाची बाग आहे
7×15 लागवड केली आहे.रोप 2फुट उंच आहे.काडिला आधार द्यावा लागेल का?
जमिन सिताफळ बागेसाठी यवग्य कोण ती सांगा भाऊ
Milibag ya sitafal rogavar konte favarni karavi
Sir खोड किडी लागल्यास काय करावे
मला नवीन लागवड कराची आहे सर ,कधी करावी लागेल
शेंडा मारवा लगते का ,, पेरू प्रमाण
Total investment kiti aani profit kay te bola 🙏🙏
Sitafalachi baget .anter pik soyabean ghetli jate ka .ani koti varsh anter pik ghetlay jate
सीताफळ प्रक्रिया उद्योगाचे . काही माहिती मिळतेय का .
आमच्या घराच्या समोर एक सिताफळ च रोप आहे 2 वषॅ च आहे त्याला फुले लागतात पण लगेच गळून पडतात मग त्यासाठी काय करावे
Chan
100 ropachi... home delivery milel ka...
Ho
OK sir thanks
GOOD
Rop kiti kimmat ahe
Savat konti phal bag kami kharchat yeu shakte
Sir may madhe chatani kashi karawi
Adhichya chatni sarkhich ka wegli chstani aste
Thanks
8/14 chi ekri lagvanisathi kiti zad lagtil
दरवर्षी १०की. प्रमाणात शेणखत वापरले तर हुमनीचा प्रभाव होणार नाही काय.
सीताफळ लागवड कुठच्या महिन्यात केली पाहिजे
तुमच्या बागेत नैसर्गिक वारा, वादळ,पाऊस यामुळे किती झाडाचे नुकसान होते किंवा झाले आहे
chhatny hi 3 salanantar dar sal karayachi ka?
आडीच पुटाच झाड आहे पावसाळ्यात कटीगं केली तर चालेल का
हुडी चा रेट काय आहे माऊली
Sir gaavran var Kalam kelelya nmk ropanchi kimmat kiti ahe?
रासायनिक खत कोणते आणि प्रमाण सांगावे 👌
Gardade saranchya narsary madhe gawran war kalam kartat ka balanagar war
गावरान
एका एकरात सिताफळ बाग लावायची आहे. त्याचा खर्च किती येतो. मार्गदर्शन करा
Kalam 100rs
Thibak 25000
सर सिताफळ झाडाची बीज लागवड करता येते का?
🙏🙏🙏🙏
1kalmachi kismet kiti ashe bhau
आमच्या घरी पाठवा4
पेरू ची mahiti dya. पेरूची जात कोणती changli ahe te pan sanga
❤️❤️❤️👍👍👍
Sar sitatafal bag kit years Rahu shakto
Ek ropat kiti la bast
रस कुठे मिळतो
Spacing kiti असावे
Sitapahal kali padtayat
टेरेसवर बागेसाठी हे झाड लावले तर चालेल कां ?
लावा मग पण पण टेरेस खोदावे लागेल
Very nice