भीमथडी जत्रा हा खूप चांगला अनुभव आहे. पुण्यातील नागरिकांनी या जत्रेला नक्की भेट द्यावी. शनिवार २१ डिसेंबर रोजी आम्ही सहकुटुंब जाऊन आलो. पार्किंग साठी भरपूर जागा आहे. आणि पार्किंग मोफत आहे.
महागाईमुळे परवडत नाही येणे पुण्याला, पैसे लागत नाही पिण्याच्या पाण्याला, तुमचा व्हिडिओ बघून यावे वाटते जत्रेला, पण ते परवडणार नाही खिशाला, जत्रा दाखवल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. 😂😂😂😂😂😂 सूचना कविता वाचल्यानंतर रागाच्या भरात मोबाईल किंवा लॅपटॉप याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद. 😂😂😂😂😂😂 -आपली भावकी पुर्व MPSC फायटर. शरद पुणे, ('पुणे' माझ आडनाव आहे) लातूर
जत्रा फक्त बघण्यापूरती ठीक आहे.. घेण्यासाठी नाही.. अतिशय महाग.. अव्वा च्या सव्वा रेट.. जे गावाकडं किंवा बाहेर 10 रुपया ला असतं ते इथ 50 रुपयाला आहे. या फक्त बघा.. मजा घ्या.. फोटो काढा.. बाहेरून किंवा घरून पोटभर जेऊन जा 😂
पार्किंग मोफत आहे. भीमथडी जत्रा हा खूप चांगला अनुभव आहे. पुण्यातील नागरिकांनी या जत्रेला नक्की भेट द्यावी. शनिवार २१ डिसेंबर रोजी आम्ही सहकुटुंब जाऊन आलो.
9:37 Overhyped... Zero safety measures at the food court... Even after pointing at possible threats to toddlers at Sant Krupa (Ukadi Modakk Shop), security officials casually told me, parents should take care of their children... गवत फरक पडत नाही आयोजकांना ...
Please bring Cash in Bhimthadi, there is internet issue in this area. All public was got frustrated because UPI was not working. NO INTERNET ON MOBILE FROM ALL SERVICE PROVIDER
यमक जुळवून जत्रेचा आंखो देखा हाल छान सादरीकरण केल्याबद्दल धन्यवाद.
मी फक्त तुमचं बोलणं ऐकण्यासाठी video बघतो ❤. अन् background music पण फारच सात्विक.
धन्यवाद
मस्त यमक . जुळावले
खरी मजा जत्रेत नाही, तुमच्या बोलण्यात आहे, हे आम्हाला अखेर स्पष्टपणे जाणवले... 😊
धन्यवाद
खरी मजा तुमचे संवाद ऐकून येते. ❤❤😂😂
छान! आम्ही हे अमेरिकेत मिस करतो. बाकी तुम्ही विडिओ छान करतात ❤
Thanks
Always Like 👍👌
Always Love ❤
Keep it up...
Thank you so much 😀
सुंदर विवेचन
Thanks
Khupch ❤mst
भीमथडी जत्रा हा खूप चांगला अनुभव आहे. पुण्यातील नागरिकांनी या जत्रेला नक्की भेट द्यावी. शनिवार २१ डिसेंबर रोजी आम्ही सहकुटुंब जाऊन आलो.
पार्किंग साठी भरपूर जागा आहे. आणि पार्किंग मोफत आहे.
कॉमेंट्री एक नंबर सख्खा मित्र असल्यासारखा वाटला ❤️🏆🙏
Thanks
आम्हि काल गेलो होतो शेवटचा दिवस होता काल मस्त आहे ते
Nivedan, avaj uttam ,ujwal bhavitavya ,best luck
धन्यवाद
मिलिंद गुणाजी चा लहान भाऊ 😂😂
😂😂😂😂 gunaji pan asich topi ghalaycha😂😂😂😂
Milind gunaji sir 🙏 great work 👍
गवत फरक पडत नाही 🤣😂
हे मात्र लईच भारी होत दादा 👌🏻😊
खूप छान जीवन दादा😂😂😂
05:50 ❤
लई भारी वाटत राव .....तुमचं चॅनेल एक नंबर .....
चान chan❤️व्हिडिओ 👌👌👌👌👌
धन्यवाद
एक नंबर बोलतो राव तू 😅
वा छान
मी तर पहीले दोन तीन डायलॉग ऐकुनच सब्स्क्राईब केलं.....👌👌
Ultuaa kadhaiwar tayr honari
Rumali roti nahi dada..ty manadey aaheth puranchy❤❤majj pan stall asto ttithe pan ya warshi bhetlaa nahi...
Pudhywarshi asel terr bhetu❤❤❤
Sorry te mahit navht mala
छान बोलता तुम्ही
मस्त दादा 🙏
धन्यवाद
भटकंती मिलिंद गुणाजी चा छान
जत्रा कासी का असेना पण भाऊ कॉमेन्ट्री मध्ये मजा आली 😂
👌👌👌❤❤👍
I like ur videos, keep it up...
U spread smiles😂
धन्यवाद
आजचं व्हिडिओ पहिला दादा.. तुमचा छान 👍
वसु.. नंतर कधीतरी बसू 😅
Bhimthadi la jatana CASH gheun ja, Internet nahi aahe tya areat kontyahi service provder cha
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
जतेत मजा आहे
खूप छान बोलता राव तुम्ही 😄😄 खूप आवडतात सर्वच व्लॉग्स
धन्यवाद
Chan, maticha fridge kuthe disala ka
🙏👌👍
आमच पुणे
अखेर आम्ही तुमच्या निवेदनामुळे प्रत्यक्ष भीमथडी जत्रेतून फिरण्याचा अनुभव मिळवून मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतंय.... 😀
धन्यवाद
महागाईमुळे परवडत नाही येणे पुण्याला,
पैसे लागत नाही पिण्याच्या पाण्याला,
तुमचा व्हिडिओ बघून यावे वाटते जत्रेला,
पण ते परवडणार नाही खिशाला,
जत्रा दाखवल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला.
😂😂😂😂😂😂
सूचना कविता वाचल्यानंतर रागाच्या भरात मोबाईल किंवा लॅपटॉप याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद.
😂😂😂😂😂😂
-आपली भावकी पुर्व MPSC फायटर.
शरद पुणे, ('पुणे' माझ आडनाव आहे) लातूर
वाह 👏👏
जत्रा फक्त बघण्यापूरती ठीक आहे.. घेण्यासाठी नाही.. अतिशय महाग.. अव्वा च्या सव्वा रेट.. जे गावाकडं किंवा बाहेर 10 रुपया ला असतं ते इथ 50 रुपयाला आहे. या फक्त बघा.. मजा घ्या.. फोटो काढा.. बाहेरून किंवा घरून पोटभर जेऊन जा 😂
भाऊ राज्य सेवा चा अभ्यास सुरू केल का 😮
मी फक्त तुमचं बोलणं ऐकण्यासाठी video बघतो 😁😁😁🤣🤣🤣🤣🤣
Mast 👌🤠🤠🤠🤠🤠🤠 Sutali bomb joke 😂😂😂😂
धन्यवाद
Ek number caste dialogue...
जीवन भाऊंची आज जत्रेत भेट झाली, प्रत्यक्ष भेटून-बोलून भारी वाटलं. - एक भटकंती सिरीज फॅन 👍👍
धन्यवाद दादा
@@MVFComedy kdi pasun ahe jatra kdi prynt
तुम्ही आघावच आहे राव
4 wheelr parking fees?
पार्किंग मोफत आहे.
भीमथडी जत्रा हा खूप चांगला अनुभव आहे. पुण्यातील नागरिकांनी या जत्रेला नक्की भेट द्यावी. शनिवार २१ डिसेंबर रोजी आम्ही सहकुटुंब जाऊन आलो.
Bhau trump tatyacha ekhada video bnva na
Yes
नंदीबैल सावलीत उभा करावा
रेडिओ च्या प्रादेशिक बातम्या
9:37 Overhyped... Zero safety measures at the food court... Even after pointing at possible threats to toddlers at Sant Krupa (Ukadi Modakk Shop), security officials casually told me, parents should take care of their children...
गवत फरक पडत नाही आयोजकांना ...
किती दिवस ahe
20 to 25 Dec.
11:39 - dada tey puranache mande ahet rumali roti nahi..
Yes
Please bring Cash in Bhimthadi, there is internet issue in this area. All public was got frustrated because UPI was not working. NO INTERNET ON MOBILE FROM ALL SERVICE PROVIDER
Kiti diwas ahe jatra
२० ते २५
गाडी fz आहे गडी yz 😂😂
दर वर्षी तेच ते.... बदल नाही ना...😢
चौथ तिकीट 🤔
कॅमेरामन ची नसलेली गर्लर्फ्रेंड 😂😅
😁
❤❤कोणी 'शेकतरी ' हा शब्द वाचला का?😂
ते शेकत असतील 😃
@MVFComedy 🤣🤣🤣🤣
तांबडा पांढरा हानायच न...
Dada roti nhi te mande hote.....
Bajaj Maruti Tata fz bike
चपखल शब्दांची मेजवानी 😂 आणि आश्चर्य म्हणजे u r already subscribed 😮
Thanks
Bajaj Maruti Tata Yanni Navin model 😂😂
तुम्हाला कोणी ना कोणी भेटते 😂
Manus YZ ahe😂
Jivan jar Tu hech video hindi madhe edit kele tar tuze fan fallowing all over 🇮🇳 madhe hoiel
धन्यवाद.. यावर नक्कीच विचार करेल
@@MVFComedypardi sawli ram ram
तंगड😂😂
चेंगट कुठले . बोलण्या त पोपट
उसने देता का ४-५ लाख रुपये?
ti rumali roti nasun te "mande"(puran poli ) aahe aas vaaty re raja
Yes
Amhi bhet dili pan maza nahi ali, pan tumcha video pahun kharach cchan vatle
धन्यवाद
bajaj maruti tata 😂😂😂 khari company Yamaha rahili bazula 😂😂
मिलिंद गुणाजी ची कॉपी केली आहे. Sem गेटअप तेच 😜
Yes
Bakwas jatra ahe, Rohit pawar che black paise white karaycha jatra ahe 😂😂😂😅😅😅
अगदी खरय बाहेर च्या राज्यातलेच जास्त स्टॉल बोलवलेत. आणि इथले फक्त चटण्या आणि पापड वाले. दुनिया चे महाग प्रॉडक्ट ठेवलेत.