प्रेमाची गोष्ट मालिकेतील नवीन मुक्ताचा खरा चेहरा?
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- प्रेमाची गोष्ट मालिकेतील नवीन मुक्ताचा खरा चेहरा?#swardathiglebiography
#marathikalawishva #entertainment #tejashripradhan #premachigoshta #marathiactors #marathiactress #marathiactor #marathimalika #marathi #marathistar #marathimovie #marathiupdate #starpravah
स्वरदाला १% ही जमत नाही आहे तेजश्री प्रधान सारखा अभिनय करायला आणि म्हणूनच आम्हाला तिच मुक्ता हवी आहे नवीन नको प्लीज 🙏🙏🙏🙏 परत आणा त्याच मुक्ताला प्लीज लवकरात लवकर 🙏🙏🙏
तेजश्री सर स्वरदाला या जन्मी शक्य नाही
आम्ही आता मालिका बघतच नाही
Tejashri chi sar tila mulich yenar nahi.
तेजश्री च योग्य होती
एकदम मत व्यक्ट करणे योग्य वाटत नाही . परंतु तिच्याकडे काही चांगले गूण आहेत. अर्थात काही काळ जावा लागेल .