संजय कुटेंचं पत्र व्हायरल का झालं ? | MaxMaharashtra | Sanjay Kute

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 26

  • @ashishpatil9373
    @ashishpatil9373 3 дня назад +4

    बुलढाणा आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यातिल महायुतीचे सर्व आमदार कुटे यांच्या विरोधात आहेत, त्यांनी सर्वाना संपविन्याच काम केल आहे त्यामुळे त्यांना आता विरोध होतोय.

    • @bookworm7753
      @bookworm7753 2 дня назад

      कोणते आमदार

    • @anujkalpande
      @anujkalpande 2 дня назад +1

      म्हणूनच स्टार प्रचारक होते संजय कुटे बुलढाणा आणि अकोला जिल्हाचे. संजय भाऊच्या भरोष्यावर बुलढाणा आणि अकोला मध्ये महायुती निवडून आली..

  • @damodarkale1398
    @damodarkale1398 11 часов назад

    अचूक वेध. Manoj❤

  • @IshwarLokhandkar
    @IshwarLokhandkar 3 дня назад +3

    Sanju bhau chi barobari konich nahi kru skt buldana jilhyat❤❤❤

  • @शेतीमिञपरिवार

    स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये 45 ते 50 वर्षे काम. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमध्ये. ते तयार झालेले नेते होते आणि कुटे यांना भाजप मध्ये तिकीट देऊन आमदार.भाऊसाहेब च होते. 2019 ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये.. राजेश एकडे काँग्रेसच्या शीटवर निवडून येण्यासाठी यांनी काय प्रयत्न केले हे सर्वांना माहीत आहे. पक्षविरोधी कारवाया करणे. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ते यांना पराभूत करण्यामागे. भाऊसाहेब फुंडकर यांना दुसरा विस्तारामध्ये स्थान मिळाल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपदी.. आदळ उपट करणारे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. 2024 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खामगाव मतदारसंघांमधून भाजपचा उमेदवार निवडून आला नाही पाहिजे. त्याच्चे प्रयत्न करणारे कोण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला. माहिती आहे. असाच अहवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे गेला.. आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या सूत्राकडून गुप्त माहिती व चर्चा मतदारसंघांमध्ये चालू आहे.! यांचआणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दूर पर्यंत अर्थात ही दूरदूरपर्यंत संबंध नाही. असे काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते चर्चा करताना दिसत आहेत. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला आहे. या चर्चा वरून आणि आलेल्या प्रसंगावरून. लक्षात येते. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये चालू असलेली चर्चा सूत्रांनी दिलेली माहिती आहे

  • @VinodBoharpi
    @VinodBoharpi 3 дня назад +1

    मुंडे बंधू बघीनी ला दोघांना ही मंत्री पद आणि कूटे साहेब वार्यावर

  • @GopalGayki-c4x
    @GopalGayki-c4x 4 дня назад +4

    चैनसुख संचेती यांनी गेम केला कुटे चा

    • @ShubhamGhait-ou9sw
      @ShubhamGhait-ou9sw 3 дня назад +1

      त्यानी पण चैनसुख संचेती चा गेम केला होता 2019 ला

    • @panjabraokale1140
      @panjabraokale1140 3 дня назад

      काही कुणी कुणाचा गेम केला नाही चैनू भाऊंनी पण संजय भाऊंचा गेम केला नाही त्यांनी त्यांचाच गेम केला हे सर्व जनतेला माहिती आहे.....

  • @shrikantsuralkar9143
    @shrikantsuralkar9143 День назад

    Sanju bhau king 👑 ahet

  • @ashishpatil9373
    @ashishpatil9373 3 дня назад +2

    जबरदस्ती चढले होते ते 😅😂

  • @shriramumale
    @shriramumale 3 дня назад +1

    देवेंद्र जी फडणवीस साहेब गटनेते होते त्यांनी का बरं संजयभाऊ कुटे यांच नाव रेटुन धरले नाही मंत्री मंडळ विस्तार आजुन पाच/सहा दिवस लेट का केल नाही हे श्री देवेंद्र जी फडणवीस साहेबांनी च सांगाव ही विनंती

  • @shaileshrana6514
    @shaileshrana6514 3 дня назад +3

    फुंडकर ला कधीच बरोबरी करू शकत नाही कुटे साहेबाची

    • @ShubhamGhait-ou9sw
      @ShubhamGhait-ou9sw 2 дня назад

      @@shaileshrana6514 मग मंत्री पद कसं मिळालं हो दादा आकाश दादाला

    • @Indian-od5zb
      @Indian-od5zb День назад

      हो वारसा म्हणून निवडून येणे आणि स्वतःच्या दमावर येणे यात फरक आहे

    • @shaileshrana6514
      @shaileshrana6514 День назад

      @@ShubhamGhait-ou9sw एकदा अंजना ओम कश्यप नी सामोरा समोर मुलाकात घेतली पाहिजे फुंडकर ची हिंदी मध्ये

  • @dipakgatmane9762
    @dipakgatmane9762 3 дня назад

    कुटे साहेब कुटे साहेबच आहेत लोकनेते आहेत ते

  • @AnantaDhakare-g7f
    @AnantaDhakare-g7f 3 дня назад +1

    😢😢😢

  • @SanjaySuralkar-i6y
    @SanjaySuralkar-i6y 3 дня назад

    कोणी कोणाचा गेम केला हे सर्व जनतेलाच माहिती आहे संचेती साहेब हे नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत त्यांच्या एवढ्या कारकिर्दीमध्ये आजपर्यंत ही सर्वसामान्य जनतेचे किंवा कोणी नेत्याचे त्यांनी कधी वाईट पाहिले नाही सदा सर्वकाळ ते पक्षाची एकनिष्ठ राहिले आणि त्यांच्यावर हे आरोप करणे माझ्या तरी मते योग्य नाही

  • @rambhau6308
    @rambhau6308 12 часов назад

    बंजारा 2 व वंजारी 2 मंत्री आहेत

  • @ashishpatil9373
    @ashishpatil9373 3 дня назад +2

    2019 ला संचेतीना पाडल या कुटेनी.. दिल्लीत अमित शाह कड़े तक्रारी झाल्यात...😂😂😂😂

  • @IshwarLokhandkar
    @IshwarLokhandkar 3 дня назад

    Eka gharat don mantri chaltat mg Sanju bhau na ka nahi