मी साधारण १३/१४ वर्षांपूर्वी माझ्या दिव्यांग मुलासाठी महाराष्ट्र व्यापारी पेठ मध्ये घेतलं होतं आता छोटा मुलगा वापरतो टेबलाचा हिरवा रंग देखील गेला नाही खूप छान आहे.
Pls make video in Hindi also so people can understand and come. Also pls try and disclose the price also and also keep competitive price and discounts.
नमस्कार मी मालाड ला राहतो एक रिक्वेस्ट आहे जे २९ इंचाची टेबल आहे तीच टेबल ४२ इंच पर्यंत बनवाल तर आणखी छान होईल कारण बरेच कंप्यूटर ऑपरेटर बसून बसून कंटाळून जातात ते उभ राहून पण काम करू शकणार जर बनवाल तर खूपच छान होईल आणही तुम्हाला ऑर्डर शुद्धा भेटेल धन्यवाद 🙏🙏
मी साधारण १३/१४ वर्षांपूर्वी माझ्या दिव्यांग मुलासाठी महाराष्ट्र व्यापारी पेठ मध्ये घेतलं होतं आता छोटा मुलगा वापरतो टेबलाचा हिरवा रंग देखील गेला नाही खूप छान आहे.
Thanks so much 😊
व्हिडियोला लाईक सबस्क्राईब करायाला विसरु नका
Thank You so much for the honest review, Love and Blessings to both your kids 💖
Thanks so much 😊
Khup chan ahet sagale
Thanks
खरोखर छान आहे मी मालाडला जाऊन घेतले माइया जवळ दोन टेबल आहेत .
धन्यवाद व्हिडियो नक्की शेअर कारा
युट्युब चॅनला सबस्काईब करायला विसरु नका
व्हिडिओ छान, माहीती देखील छान.
धन्यवाद
माझे कडे 15 वर्षापासून आहे. खूपच दर्जेदार प्रोडक्ट आहे.
Talented guy 👍
Thanks so much 👍
खूप उपयोगी आणि टिकवू टेबल आहे .. मी स्वतः हा फोल्डिंग टेबल गेली 15 वर्ष वापरते..तुम्ही नक्की घा..
Thanks so much 😊
छान व्हिडिओ आहे.
Thanks so much 😊
व्हिडीयो नक्की शेअर करा सबस्काईब करायला विसरु नका
Can you try folding bed which is only open at sleeping time and stand at another time.
Very nice video 🙏🙏
Thanks
छान माहिती दिली दादा
Thanks so much 😊
व्हिडियोला लाईक सबस्क्राईब करायाला विसरु नका
नाईस व्हिडिओ आणि धन्यवाद
Thanks so much
Kup Chan❤
Thanks
मस्त
Thanks so much 😊
व्हिडीयो नक्की शेअर करा
डिस्प्ले छान आहे.मात्र त्या बरोबर किंमती सांगणे आवश्यक आहे.
Ok thanks
केळुसकर साहेबांनी मला साधारण दहा , बारा वर्षापूर्वी
एक फोल्डिंग टेबल गिफ्ट दिलं आहे .अजूनही जशास तसे आहे.१ नंबर क्वालिटी आहे.बिनधास्त डोळे झाकून घ्या.
धन्यवाद
यूट्यूब चैनल ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
केळुस्कर खूप खूप शुभेच्छा 🌹 मी फोल्डिंग टेबल घ्यायला येतो
Thanks 🙏
🙏👍🌹👌
Thanks
छान
Thanks
Price to bataya hi nahi
Namaste sir i want a t poy (tea coffee table)for my home what is price either plastic or fiber.do deliver to virar nalasopara. Thanks
लोअर बेंच कम टी पॉय किंमत जास्त आहे. देण्याची किंमत किती विचारा. ₹500- 600 ठीक आहे.
Pls make video in Hindi also so people can understand and come. Also pls try and disclose the price also and also keep competitive price and discounts.
Ok thanks
palliz aap hindi me bole marathi muze samaj nahi aati bhasha bahot acchi hay lekin samaj nahi aati so palliz hindi me bolo👍🏽❤❤❤
Ok thik he
टेबल चि किंमत किती आहे
व्हिडीयो मध्ये नंबर दिला आहे
Same Metal foldable table with writing white board table 800 la lohar chawl cst la milat.. he tar 3 पट जास्त किम्मत sangatay tumi....😂😂
Ok sir 👍
Camera sthir theva shooting kartanna,
Nakki ch thanks
Ha table mazyakade 12 varshe zaali
Ok
Kimmat sanga ki
Dada number dila aahe video made call kara
Didn't specify Cost of each product
Please contact description number
500 ला भेटतो रोडवर
Ok sir
Shop kaha pe hai. Pls address dijiye. Hindi ya english mai subtitles dijiye
Malad me shop he
Adress kaay aahe
Malad west discription made details dili aahe
Nahi aahe
Tyacha cha contect no dila aahe call kara sir
Bhai ekach devache naav ghyach asel tar tuze vdo kase sarv dharmiya pahnar , aani mahapurush che naav pan ghe jay shivray Jay bhim
Ok Thanks so much
price नाही सांगितली
व्हिडीयो मध्ये नंबर दिला आहे
@prathameshkelkarvlog ok
DILA AAHA PRICE 2400/-

Ok thanks sir