DilipMama 2.0
HTML-код
- Опубликовано: 14 ноя 2024
- चांदिवलीत काय केलं आणि पुढे काय करणार?
पाहा दिलीप लांडे 2.0 चा हा व्हिडीओ...
चांदिवली कधीच झाला नाही, तेवढा विकास आम्ही गेल्या पाच वर्षात केला. ही फक्त सुरुवात होती. विकासचा आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. चांदिवलीला वेगळ्या उंचीवर घेऊन जायचे आहे. त्यासाठी हवीय तुमची साथ..!
जरुर करा मतदान, लक्षात ठेवा धनुष्यबाण..!
#shivsena #dilipmamalande #chandivalividhansabha #vidhansabhaelection2024 #election2024 #chandivlichavikas #mama2.0