छाया कदम आपली मुलाखत ऐकली आपण फारच मोकळेपणाने बोलतात आपल्याला मिळालेला पुरस्कार हा सर्व भारतीयांना अभिमानास्पद आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा अशाच आव्हानात्मक भूमिका आपण नेहमी करा आपल्याला सदैव शुभेच्छा . आपला एक पिक्चर लापता लेडी पाहिला आहे खूपच छान अभिनय केला आहे आपला उत्कर्ष असाच होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
❤ छायाताई धन्य आहात तुम्ही आईचे आशिर्वाद आहेत पाठीशी तुम्ही खूप सरळ आहात मराठी इंडस्ट्री मधल्या कलाकारांनी तुमच्या कडून खूप काही शिकले पाहिजे विशेषतः स्त्री यांनी
Chaya Kadam is a class by herself. I was very happy to see her being invited to CANNES Film festival and being recognized for her work. The saree she wore was classy, representing Bhartiya woman. Wishing her the best for the future.
छाया कदम......शाब्बास... ज्या इंडस्ट्रीत कुणीही गाँडफादर नसताना ,आपल्या कामावर श्रद्धा ठेवून कांस पर्यंत पोहचणे ...वा वा मराठी पाऊल जमदार,जोरदार...👍👍👍👍कसदार....
छाया ताई बरोबर अजूनही टीम मधील बॅक स्टेज परिवार आहे. ज्यांनी आपले योगदान या सिनेमा साठी दिले आहे.त्यांचे ही कोडकौतुक व्हायला पाहिजे.कारण सिनेमा बनवणे हे टीम work असते.
First of all, congratulations on your success in Kans... Now, please help me to know which part of the country or states are wearing dress which u wear in Kans.... your adviser is a world master.... really hats off...
सगळं छान शुद्ध बोलता मग पाण्याला पानी का म्हणता. तुम्ही इतक्या मॉडर्न आहात की तुम्हाला ण चा उच्चार येत नाही हे खरे वाटत नाही. किती आनिपानी. छायाताईचे खूप अभिनंदन!
She was there for her film not for showcasing her dressing style . Her film won the award first time in the 3o years as Indian we should celebrate this instead of criticizing her....
छाया कदम आपली मुलाखत ऐकली आपण फारच मोकळेपणाने बोलतात आपल्याला मिळालेला पुरस्कार हा सर्व भारतीयांना अभिमानास्पद आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा अशाच आव्हानात्मक भूमिका आपण नेहमी करा आपल्याला सदैव शुभेच्छा . आपला एक पिक्चर लापता लेडी पाहिला आहे खूपच छान अभिनय केला आहे आपला उत्कर्ष असाच होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
मनःपूर्वक अभिनंदन छायाताई ❤❤ मी फॅन्ड्री पासून छायाची फॅन आहे. तीचा प्रत्येक रोल मला आवडला.
❤ छायाताई
धन्य आहात तुम्ही आईचे आशिर्वाद आहेत पाठीशी
तुम्ही खूप सरळ आहात मराठी इंडस्ट्री मधल्या कलाकारांनी तुमच्या कडून खूप काही शिकले पाहिजे विशेषतः स्त्री यांनी
Chaya Kadam is a class by herself. I was very happy to see her being invited to CANNES Film festival and being recognized for her work. The saree she wore was classy, representing Bhartiya woman. Wishing her the best for the future.
छाया कदम......शाब्बास... ज्या इंडस्ट्रीत कुणीही गाँडफादर नसताना ,आपल्या कामावर श्रद्धा ठेवून कांस पर्यंत पोहचणे ...वा वा मराठी पाऊल जमदार,जोरदार...👍👍👍👍कसदार....
छाया कदम ह्यांचा खरे तर मराठी फिल्म इंडस्ट्रीची एखादी संस्था असेल तर तिच्या तर्फे गौरव सोहळा आयोजित व्हायला हवा.
नाही करत मराठी इंडस्ट्री म्हणून मराठी इंडस्ट्री मागे आहे.
खूप छान छाया ताई कन्स साठी खूप खूप अभिनंदन 🎉❤❤ तुमचा लपता लेडीज बघितला खूप सुंदर सिनेमा तुमचं काम लाजवाब ❤❤❤
छाया कदम तुमचे खूप अभिनंदन 🎉
छायाताई आता *आई ची साडी * अस एक चित्रपट तयार करायला पाहिजे. आपले अभिनंदन.
खूप छान छाया .तू आईला आदरांजली दिलीस हे खूपच आवडलं
अभिनंदन छाया,मी पण धामापुरकर आहे तुझ्याबद्दल मला अभिमान आहे .पुढील वाटचालीस All the best.
छाया ताई बरोबर अजूनही टीम मधील बॅक स्टेज परिवार आहे. ज्यांनी आपले योगदान या सिनेमा साठी दिले आहे.त्यांचे ही कोडकौतुक व्हायला पाहिजे.कारण सिनेमा बनवणे हे टीम work असते.
First of all, congratulations on your success in Kans...
Now, please help me to know which part of the country or states are wearing dress which u wear in Kans.... your adviser is a world master.... really hats off...
Congratulations Chhaya Tai, proud of you, and you are so pretty ❤ keep it up 👍
Congratulations to u for yr success 👏👏. Keep it up. God bless you 🙏❤️❤️
Chaaya madam la teechya talent che cheez zalele baghitle khup aanad zala..asich uttamotam pargati hovo tyanchi👌👌👌👍🏿👍🏿🙏🙏🎉
Khup khup abhinandan chaya ji.❤❤❤❤❤
अभिनंदन छायाताई 💐
❤😊🎉
Excellent, chhaya mam congratulations
Congratulations Chhaya Tai 🎉❤
अभिनंदन छाया ताई
Great actor
Ankita ma'am tumi khup Chan distay Ani ahat sudha ❤
❤
Congratulations ❤
Abhinandan🎉🎉🎉🎉
अभिनंदन छाया मॅडम 💐
अभिनंदन 🌹
मनःपूर्वक अभिनंदन छाया मॅडम
Khup sundar tai abhinadan
Congratulations Chhaya ji
Congratulations
अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन छाया
छाया मॅडम अभिनंदन
❤😊🎉🙏🇮🇳🌳🚩🙏🎉😊❤
अभिनंदन
Abhinandan..mi tumhala first time ""Nude"" marathi film madhe pahile
🙏🙏🙏🙏🇮🇳
Abhinanadan ma'am
छान. हेच विचारायला हवं. यु डोन्ट नो मराठी? आम्हाला हिंदी, इंग्रजी समजतं नं तसं समोरच्याला मराठीही समजायला हवं.
सगळं छान शुद्ध बोलता मग पाण्याला पानी का म्हणता. तुम्ही इतक्या मॉडर्न आहात की तुम्हाला ण चा उच्चार येत नाही हे खरे वाटत नाही. किती आनिपानी.
छायाताईचे खूप अभिनंदन!
सैराट मधे छाया कदम यांनी काम केलंय ना ?
हो
छाया ताईंचा नुकताच lapta lediz pahila sunder Kam kely
.festival mei ,bhoot lag rhi thee ,bhayaanak ready hui hai .interview mei theek lag rhi .waha itni drawni lag rhi .horrible
𝘼𝙗𝙝𝙞𝙣𝙖𝙣𝙙𝙖𝙣🎉
Kadhi baghitale nahi yana pan bra dress up galich ghan Vitale.. tumhi grate asalya jar asal tar tase preset Kariya have
You change the host. Spoken marathi is so bad
What horrible dressing sense she had in Cannes festival
She was there for her film not for showcasing her dressing style . Her film won the award first time in the 3o years as Indian we should celebrate this instead of criticizing her....
किती बोजड बोलणं वाटतं.
What about AMBANI . AMBANI SUPPORT BOLLYWOOD. MODI SUPPORT AMBANI.
Congratulations
❤❤❤
Congratulations 🎉