पावसाची वाट || Part 2 || धोंडी धोंडी पाणी दे ||Episode 780 ||Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak RUclips
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @teachertakatak
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram-
    / teacher_taka_tak
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching

Комментарии • 463

  • @nomaddilshan9894
    @nomaddilshan9894 Год назад +95

    हे होय खरं महाराष्ट्र, वर्ऱ्हाडी भाषेचं सौंदर्य लोकगीते, लोकसंगीत ' गंगासागर,कलापथ,बाऱ्या,लावणी, जात्यावरच्या ओव्या, भजन, कीर्तन, मार्बत, अवधूती भंजन, दिवाळीची गवळण इ. आणि ऐन बरसातीच्या तोंडावर पाणी नाही आलं की धोंडी
    हे खेळयाच अमुल्य सोनं प्रत्येक खेळात वेगवेगळ धोंडी गीत आणि डफळीच्या तालावर ठेका धरण्यात जो आनंद गुरुजी फक्त गावात. अन् त्यात धोडीच जेवन गावातील सर्व लोक वेगवेगळ्या पंथाचे एकत्र येऊन जेवन समानता इथे दिसुन येते. मिरच्याचा ठेचा भाकरीसोबत खावा अन् वऱ्हाडी भाषेचा टिळा ललाटी लावावा . राऊत गुरुजी धन्यवाद तुम्ही हे कार्य केलं. We love you 💟
    #teachertkatak

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  Год назад +22

      काय कमेंट केली भाऊ ,1 no

    • @nomaddilshan9894
      @nomaddilshan9894 Год назад +12

      @@TeachertakatakSureshRaut धन्यवाद गुरुवर्य, हे तर तुम्ही सुरू केलेल्या कार्याला उत्साह व उल्हास प्राप्त व्हावा म्हणून.

    • @PRIYADHONE-pt1zh
      @PRIYADHONE-pt1zh Год назад +3

      खूप छान प्रतिसाद आहे ❤

    • @radhey3399
      @radhey3399 Год назад +1

    • @adityadineshdhok5515
      @adityadineshdhok5515 Год назад +1

      आकोट ले पाणी आल

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Год назад +87

    सर्व प्रथम,कंदील आबाजी धोंढी मागणारे,व देविदासभाऊ सणसणे घन्टानाद वाले यांचे धन्यवाद.दोघांच्या उपक्रमामुळे आज हिवरा आश्रम परिसरात पावसाचि सुरवात झाली❤

    • @shivaalhat8539
      @shivaalhat8539 Год назад +3

      आमच्या इकडे जोरदार पाऊस सुरू आहे

    • @shivaalhat8539
      @shivaalhat8539 Год назад +1

      आमच्या बुलढाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस सुरू आहे

    • @bharatborale1254
      @bharatborale1254 Год назад +1

      ​@@shivaalhat8539 कुठे

    • @pandurangdeshmukh7359
      @pandurangdeshmukh7359 Год назад +1

      ​@@shivaalhat8539 bhava mehakar madhe nahi pani

    • @Karan-geming1260
      @Karan-geming1260 Год назад +2

      आमच्या आंकड़े पण

  • @DrSwara
    @DrSwara Год назад +54

    "आज व्हिडिओ मधून धोंडी काय असते, त्यांची गाणे(इच्कल बेंडकी शिवाय दुसर माहितीही नव्हत😂😂) पाहायला मिळाली धन्यवाद सर"........
    छान एपिसोड❤❤

    • @amudaberao2795
      @amudaberao2795 Год назад

      Nice mam

    • @suchitachandore5770
      @suchitachandore5770 Год назад

      @@amudaberao2795 आम्हाला यापैकी कोणतच गाणं माहिती नव्हतं.

  • @vinodraut3975
    @vinodraut3975 Год назад +39

    अमरावती मध्ये भरपूर पाऊस झाला सर धोंडीच गान ऐकून छान वाटलं 😊

    • @shivaalhat8539
      @shivaalhat8539 Год назад +1

      आमच्या मेकर तालुक्यामध्ये पण भरपूर पाऊस

    • @ranjanaingole7034
      @ranjanaingole7034 Год назад +1

      माझे माहेर अमरावती चे आहे. काल धोंडी काढणार हे ऐकताच आज यवतमाळ ला पाऊस सुरू झाला.मस्त एक नंबर.चांगला विषय घेतला. सर तुम्ही.मस्त.

  • @sanjaygawali7961
    @sanjaygawali7961 Год назад +23

    आमच्या अमरावती मध्ये तर भरपूर पाऊस आला सर.. तुम्ही धोंडी काढली म्हणून.. धन्यवाद... 🙏🙏🙏🙏

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 Год назад +18

    शांताराम भाऊ न धोंडी मगतली म्हणून पाणी आल गुरुजी♥️♥️♥️♥️

  • @rushikeshpund5854
    @rushikeshpund5854 Год назад +14

    शांताराम भाऊ ने धोंडीबा मागीतली म्हणून पाणी आल खूप छान एपिसोड बनवल्या बद्दल धन्यवाद ऋषीकेश‌ पुंंड

  • @vikkyrohile6002
    @vikkyrohile6002 Год назад +9

    सर सर्व प्रथम टीचर टका टक च्या सर्व कार्यकर्त्याचे मनापासून आभार तुम्ही धोंडी मागल्या मुळे...नागपूर मध्ये सकाळ पासून रात्री पासून खूप चांगला पाऊस येत आहे

  • @shubhamkale7540
    @shubhamkale7540 Год назад +6

    मस्त मस्त अमरावती ला खुप पाऊस झाला आज धोंडी घंटा नाद सक्सेस😂😂

  • @matinsaudagar5849
    @matinsaudagar5849 Год назад +25

    गुरुजी धोंडी जमली म्हटल पाऊस आला दर्यापूर - अंजनगाव सर्जी भागात🤣🤣🤣🙏

  • @vishvajeetgawai75
    @vishvajeetgawai75 Год назад +2

    कदिल बुडा जोरात शांताराम कोमत.पाणी आले हो गुरुजी❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @rajeshraut3263
    @rajeshraut3263 Год назад +8

    सर्वप्रथम तुमचे आभार धोंढि ,व घंटानांद उपक्रम छान झाला आनी पाऊस आला 🙏🏻...

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 Год назад +5

    गुरुजी आपला एपिसोड येणे आणि पावसाची सुरुवात होणे 🌧️🌧️🌧️ खूप छान एपिसोड जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @ArpitaMate-n4u
    @ArpitaMate-n4u Год назад +3

    ❤❤❤❤❤ Pani aal ho sir dhondimule aabhar o sir tumche Kay Kay kalpakta ahe tumchyakde dhanyabad sir

  • @mahadevtayade666
    @mahadevtayade666 Год назад +5

    खुप छान असा एपिसोड होता सर.लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @samipmeshram5836
    @samipmeshram5836 Год назад +9

    कंदील बुडा जोमात😂😂 शांताराम कोमात 😀😀😀😀😜🤪🤪

  • @poonamkhadse5796
    @poonamkhadse5796 Год назад +7

    सर आजच्या मुलाना धोंडी काय असते हे माहिती नाही खूप छान सर 🙏

    • @suchitachandore5770
      @suchitachandore5770 Год назад

      हो अन ही गाणी पण ऐकली नव्हती कधी ती पण ऐकायला मिळाली...

  • @rakeshmungbhate
    @rakeshmungbhate Год назад +3

    व्हिडिओ खूप भारी झाला पोट धरून हसलो आमच्या इकडे खूप पाणी

  • @skmusic51288
    @skmusic51288 Год назад +7

    Manora तालुक्यात पाणी आल सर आता पण चालू आहे
    पाऊस चालू + अन् राऊत सर चा व्हिडिओ = 🤗

  • @himmattaywade1402
    @himmattaywade1402 Год назад +9

    आमच्या ईकडे आल गुरुजी चांदूर रेल्वेला पाणी. शांताराम भाऊ धन्यावाद 🙏🙏

  • @dnyaneshwarthakare7673
    @dnyaneshwarthakare7673 Год назад +8

    आबजीच्या धोंडी मुळे आमच्या इकडं आलं जरा पाणी साखरा गाव वाशिम जवळ 🤩

  • @Withthetruth-zi2ql
    @Withthetruth-zi2ql Год назад +2

    Sir aapn tr mind blowing ahe sir..itki creativity tr aapnch creat kru shkta sir..aaplya pudchya pidila tr he Sagle tumche video ekunch kahi samajnar sir....sir tumi evd shikun pn apli gavakadchi kadji karta sir...sir hands up you suresh sir

  • @ajaygawande8532
    @ajaygawande8532 Год назад

    एकदम मस्त गुरुजी पाणी येते आमच्याकडे बी गुरुजी धोंडीचा फायदा झाला गुरुजी

  • @kunalpawar96
    @kunalpawar96 Год назад +2

    तुम्ही धोंडी काढली म्हणून आज पुसद मध्ये पण पाणी आला हो देविदास भाऊ सनसने 🤗

  • @pratikwankhade8483
    @pratikwankhade8483 Год назад +3

    लक्ष्मण भाऊ चि बोलण्याची स्पीिद म्हण्जे चेन्नई एक्सप्रेस सारखी सुपर फॉस्फेट आहे 😂😂

  • @bhushanmuneshwar4125
    @bhushanmuneshwar4125 Год назад +2

    बरं झालं बावा धोंडी काडल्या मुळेच आमच्या माहूर मेट येथे पाणी आले धन्यवाद सर

  • @comedy.vidio123
    @comedy.vidio123 Год назад +5

    आमच्या कळे पाणी आल सर वाशीम जिल्हा तालुका मंगरूपीर 🎉

  • @yogeshdange7375
    @yogeshdange7375 Год назад

    अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस मुसळधार पाऊस झाला आज पण चालू धोंडी चा गाणं ऐकून खूप छान वाटलं मारुती महाराज की जय

  • @s__7253
    @s__7253 Год назад +6

    धोंडी चा फायदा झाला सर पाऊस आला.... 🥳🥳

  • @swapnileratkar9580
    @swapnileratkar9580 Год назад +1

    मेहकर ला पाऊस पडला सर आज
    धोंडी धोंडी पाणी दे

  • @rajendrapetkule2596
    @rajendrapetkule2596 Год назад +4

    खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻

  • @siddharthambhore8066
    @siddharthambhore8066 Год назад +8

    गुरुजी आज मेहकर तालुक्यातील गावात पावसाचं आगमन झाले 🤗

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 Год назад

    खूप खूप छान सर 👌👌👌
    धोंडी चे वेगवेगळे गीत ऐकायला मिळाले. आमच्या लहानपणी असे धोंडी... मुलं मागत असत ...
    आजच्या आपल्या या धोंडी मागण्यामुळे आमच्या चंद्रपूर मध्ये आज जोरदार पाऊस झाला.

  • @gopalgawali2395
    @gopalgawali2395 Год назад +4

    थोडी मुळे आमच्या गावाला पानी आला हो... 👏👏🤓🤓🤓🤓

  • @ashishkihnekar4169
    @ashishkihnekar4169 Год назад +9

    सर मंगरुळ दस्तगीर मधे काल पण पाणी आल आणि आज पण आलं पेरणी ला सूरुवात झाली 😂🌧️🌧️⛈️🌦️

    • @kishorkailuke9472
      @kishorkailuke9472 Год назад

      aaj cha nahi zala ka paus .tikde aamcha pulgaon kde changla zala aaj

  • @rameshwargadge7194
    @rameshwargadge7194 Год назад +4

    कंदील आबाजी आणि डॅनीने धोंडी मागीतली आणि आमच्या भागात पाऊसाचे आगमन झाले 🌦️🌦️ पुसद जिल्हा यवतमाळ 😁😁

  • @nitinbangale6527
    @nitinbangale6527 Год назад +2

    आपल्या धोंडी न असर दाखोला सर पाणी आल बावा आज👏🙏🦚😌

  • @nakulgaming3944
    @nakulgaming3944 Год назад +2

    तुम्ही धोंडी माघितली म्हणून आमच्या जवळा ल्या पण पाऊस आला 🥰🥰धन्यवाद सर 🥰❤️🤩

  • @krantishende5156
    @krantishende5156 Год назад +7

    खूप छान सर 👌
    धोंडी एक नंबर 👍
    टीचर टका टक टीम चे आभार 🙏
    धोडीचे महत्व व परंपरा सागितल्या धन्यवाद सर 🙏

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 Год назад +1

    धोंडी काय असते हे मले माहीतच नव्हतं पण आजच्या व्हिडिओ मध्ये प्रतेक्ष पहिलं , माझ्या बाबा नी याबद्दल सांगितलं जसं सेम त्या प्रकारे मांडणी अप्रतिम सादरीकरण केले 👌👌👌🙏

  • @KrishGamex
    @KrishGamex Год назад +7

    कंदील बुडा जोरात शांताराम कोमात 😂😂😂😂❤❤❤

  • @Mr.KiranPmanmode
    @Mr.KiranPmanmode Год назад

    सर आपण आम्हा सर्वाना गावाकडील आपली संस्कृती परंपरा यांची आपल्या या युट्युब चॅनल परिवारा मधून वेळोवेळी माहिती तसेच जनगगृती करता त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा💐

  • @abhaychikte1552
    @abhaychikte1552 Год назад +2

    गुंफा बूडी व कंदील बूडा याची जूगल बंदी चांगलीच रंगात आणली
    Very Nice Episode Thanks❤ Sirji😮😊

  • @prafulingle1215
    @prafulingle1215 Год назад +6

    इकडे आलं सर अमरावती ले पाणी 😊

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 Год назад +1

    आमच्या वरोरा तालुक्यात चांगला पाऊस झाला 🌩️⛈️🌧️🌧️🌦️🌧️🌧️ आणि पेरणीला सुरुवात झाली..आज माझी कपासिची लागवड झाली..⛈️🌦️🌧️गुंफा बुडीचा डायलॉग..😂😂एक दात नाही रायला याले.😂😂 तरी इच्चक पणा नाही गेला याचा 😂😂🤣🤣😇😇🌷🌷🙏

  • @sachinkale8724
    @sachinkale8724 Год назад

    वा कंदील आबाजी,डेनी आबाजी, मोठे आबाजी ,शांताराम भाऊ,देविदास भाऊ,तुमची जिद्द कामा आली पण,धोंडी ,आणी घंटा नांद पण कामा आला आज आमच्या इथे पानी आल पण मांगकिन्ही ले असेच जिद्दी लोक असले त काही पण होऊ शकते ,करतो मनलत धोंडी मांगतल्या बदल धन्यवाद .

  • @shivmunibangar5277
    @shivmunibangar5277 4 месяца назад

    Marvelous creativity sir ji .
    A teacher is nothing but a knowledge transferer but inventor.hatts off 🎉

  • @omsadar3130
    @omsadar3130 Год назад +3

    धोंडी चा परिणाम झाला सर मूर्तिजापूर येथे पाऊसाचे आगमन झाले 🙏🙏

  • @prakashnikam1360
    @prakashnikam1360 Год назад +11

    खरच फारच छान गाव आहे😂😂😂

  • @bhagwanrakhonde5735
    @bhagwanrakhonde5735 Год назад +1

    कंदील आबाजी ने धोंडी मागीतली त्यामुळे धानोरा (मलकापूर)येथे सुद्धा पावसाला सुरुवात झाली. कंदील आबाजीने धोंडीचे मस्त गाणे गायलं. धन्यवाद गुरुजी.

  • @shubhamkhillare5524
    @shubhamkhillare5524 Год назад +9

    ढोंडी मांगितली मनुन् पाऊस येत आहे. ..😁

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 Год назад +3

    सर आज आला आमच्या रिसोड तालुक्या मध्ये पाऊस 👍👍👍,बाकि छान व्हिडिओ आहे

  • @vaibhavnandurkar8447
    @vaibhavnandurkar8447 Год назад

    अकोला मदे आलं सर थोडं पाणी आज खूप बरं वाटलं सर धोंडी जमलं एकदम

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Год назад +3

    शांताराम लई हुशार नंबर सर्वात शेवटी घेऊन लहाने पाटील व देविदास भाऊंना देल अडकवून.

  • @pankajkadu4036
    @pankajkadu4036 Год назад +3

    सर आम्ही पण लहानपणी अशी धुंदी काढली धन्यवाद सर ❤😂😂 आमच्याकडे अमरावती मध्ये पाणी आलंय आता

  • @madhavjadhav2971
    @madhavjadhav2971 Год назад

    खूप खूप धन्यवाद... राऊत सर शेतकऱ्यांना पेरणीसाठी मागदर्शन केल्याबद्दल...

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 Год назад

    नमस्कार सर.खुप छान.धोंडी काढणार आहे अस ऐकूनच देवाने कृपा केली.आणि काल पासून अमरावती. ला पाऊस सुरू झाला.माझे माहेर आहे अमरावती.आणि आज यवतमाळ येथे पाऊस सुरू झाला.मस्त.धोंडी खुप छान म्हणत आहे सर्व जण.खुप छान व्हीडिओ.

  • @tukarannarwade3510
    @tukarannarwade3510 Год назад +2

    धोंडिचं पाणी पड़ते वाटते,वातावरण बदलत आहे

  • @subhashjagtao4957
    @subhashjagtao4957 Год назад +6

    आमच्या इकडे पाऊस आला गुरुजी 🌧️ #यवतमाळकर

  • @shreeram9182
    @shreeram9182 Год назад

    Ata kay manaw mhatal ewadhi vinod buddhi ani vicharshakti....kamal ahe n ba sir tumhachi....😃😃😃🙏❤

  • @amitbhagat7501
    @amitbhagat7501 Год назад

    Tumache sarvache khup khup aabhar tumchya krupene aaj aamchya kde pn paus aala

  • @DipakJadhav-dh4ho
    @DipakJadhav-dh4ho Год назад +1

    जमलं सर धोंडी काढल्यामुळे आमच्या कंदील आबाजीचे धन्यवाद वाशीमला पाऊस पडला वाघोली खुर्द

  • @vijaygawai2514
    @vijaygawai2514 Год назад

    Kay bhawa raaje kay gaan hot 😊😊 lay bhari juni aatavn deli karun tumi raaje hoo 😊

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 Год назад +1

    Rampur chya लोकांमुळे आणि राऊत saranmude धोंडी बघायला मिळाली खूप छान जुनी परंपरा बघायला मिळाली dhanyawad Rampur wale राऊत गुरुजी 🙏

  • @ajaykalamkhede9977
    @ajaykalamkhede9977 Год назад +3

    सर धोंडी जमली आज पाऊस आला अमरावती जिल्हा गाव हरताळा

    • @gayatriajayk7390
      @gayatriajayk7390 Год назад

      Perni krun ghya patil😅

    • @ajaykalamkhede9977
      @ajaykalamkhede9977 Год назад

      हो तुमी सांगितल्या बदल धन्यवाद 🙏

  • @siddharthgawande1807
    @siddharthgawande1807 Год назад

    Aamchy daryapur madhe khup pani aal aaj kandil Bunyan dhondi mangitli an pani aal😂😂😂😂😂👏👏👏👏👌👌👌👌

  • @vishaldanake2792
    @vishaldanake2792 Год назад +1

    धन्यवाद हो साहेब आमच्या कन्नड शिरसगाव मध्ये ही पडू द्या म्हणजे झालं लय भारी काल पासून वाट बघत होतो या एपिसोड ची

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 Год назад +1

    कंदील आबाजिची धोंडी सुरू झाली आमच्याकडे पाऊस सुरू झाला

  • @SauravRaut-f5i
    @SauravRaut-f5i Год назад +4

    पाणी आणल सर तुमच्या विडिओ न दारव्हा ला

  • @ParkasMalayankurkute-tf8pm
    @ParkasMalayankurkute-tf8pm Год назад +3

    कंदिल आबाजी आणी डॅनी आबान धोंडी मागीतली म्हनुन पाउस चालु झाला बाकी नंबर एकच व्हिडीओ झाला धन्यवाद सर

  • @maheshkharate3466
    @maheshkharate3466 Год назад

    खुप खुप छान एपिसोड सर 👌🏻👌🏻
    आम्ही पण लहाण पणी असीच धोंडि मागायचो गावात आणी भंडारा ठेवायचो हा एपिसोड पाहुण जुनी आठवण आली सर 😊

  • @gopalingole6786
    @gopalingole6786 Год назад +1

    कंदील बुढा जोमात शांताराम कोमात मस्त सर

  • @aniketingale7133
    @aniketingale7133 Год назад

    धोंडी मागितली पाणी आलं लय भारी

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 Год назад +2

    झाला सुरू पाऊस 👌👌👌👍👍👍😂😂😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Год назад

    Nice sir खूप छान आजच एपिसोड खूप मस्त आजच धोंडी धोंडी पाणी दे 😊😊😂😂😅😅

  • @vikaskherde6258
    @vikaskherde6258 Год назад +1

    धोंडी धोंडी पाणी दे कंदील बुडा जोमात शांताराम भाऊ कोमात आमच्या येथे पाणी आले अचलपूर तालुका यशवंतनगर

  • @seemababar1157
    @seemababar1157 Год назад +5

    मावशी.😁😂😁😀कंदिल.आबाजी.गाणेभारीआहे

  • @boysmpsc4119
    @boysmpsc4119 Год назад +1

    Shantharam bhaiya ghanta bajana shuru kar do😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 Год назад +1

    काय बा व्हिडिओ असते भारी🎉 रोज व्हिडिओ पाहण्यासारखे असतात👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @kirandarade4769
    @kirandarade4769 Год назад +1

    आज धोंडी मुळे पाणी आले सर

  • @pramodgawande1792
    @pramodgawande1792 Год назад

    पातूर ला पण पाणी झाले धोंडी पावली कंदिल बुडा मस्त गान म्हटले धोंडी चे 😊😊😊😊

  • @subanpathan2016
    @subanpathan2016 Год назад

    sarv pratham kandil abajich manapasun dhanyavad

  • @surajkshirsagar9062
    @surajkshirsagar9062 Год назад +3

    अकोल्यात पाऊस सुरू आहे सर, धोंडी न काम केलं 😅

  • @meghathakare8913
    @meghathakare8913 Год назад +1

    1 no gan gumfa aaji 😄

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 Год назад

    अरे काल झालं होतं २ दिवसापासून कॉमेंट करता येत नव्हती...?
    धोंडी episode एकदम जबरदस्त आहे ... यवतमाळ ला पण पाण्याने हजेरी लावली...
    हवामानाचा अंदाज बी टीचर टकाटक मुले कळलं आज पार मुंबई पर्यंत पाऊस सुरू झाला...
    गाणी मस्त होती .... धोंडी मागणारे बी मस्त दिसत होते....डबल बघण्यासारखा video होता मस्त...

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 Год назад +3

    आमचा नागपुर मध्ये पाऊस आला 🙏👍👍👍

  • @maheshmeshram9067
    @maheshmeshram9067 Год назад +1

    🙏 Video is back op to video nice video sir pavsahi vat part2 nice video sir shantaram minde is op 🙏

  • @maheshramteke675
    @maheshramteke675 Год назад

    Bharatat sarwat sunder bhasha Ani lok he vidhrabhache ahe Jamal ka buwa raut sir ram ram manal

  • @manthankhadse2927
    @manthankhadse2927 Год назад

    मानल बा सर तुमच्या कलेला 1 नंबर व्हिडिओ धोंडीच ची खूप छान वाटल आता ते प्रथा बंद होण्या च्या मार्गावर आहे त्या वर तुमचा व्हिडिओ बगून खूप छान वाटल..

  • @MohsinShaikh-cf3it
    @MohsinShaikh-cf3it Год назад

    Anjagov surji taluka madhe kapustlani pn paani aala raut sir❤❤❤

  • @vaibhavpoharkar3666
    @vaibhavpoharkar3666 Год назад +2

    Kandil buta hushar ahe😂😂😂😊😊😊😊

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Год назад

    कंदील बुडा आज डेंनी मस्त जमलं आजच जोडी भाग ❤😂😅😊

  • @siddharthgawande1807
    @siddharthgawande1807 Год назад

    Kandil buda zomat shantaram Komat 👏👏👏👏👌👌👌👌

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 Год назад +1

    Khup mast video sir

  • @yashbhamburkar5971
    @yashbhamburkar5971 Год назад +2

    Tumcha mule जमल सर आमचं 😅 झाली पावसाला survat mh 27

  • @shaileshsakhare9959
    @shaileshsakhare9959 Год назад

    Dhondi maagitlyane aamchya HISAI Gaavat pan aaj paavsaache aagman zaale dhanyawad Kandil aaba ,Danny aaba aani saglyanche ladke mothe baba 😊😀🥰

  • @gajendrajawake9705
    @gajendrajawake9705 Год назад +1

    पाणी आलं हो गुरूजी

  • @sahebraosawankar736
    @sahebraosawankar736 Год назад

    Jay jay maharashtra majha pawsachi wat episode 780 dhondi dhondi pani yeu de shantaram harla aani kandil aabaji jinkle sahebrao sawankar panjri nagpur .

  • @shubhamjagtap8733
    @shubhamjagtap8733 Год назад

    Khup chan sir me dararoj n chukta tumchya video chi vat Baghat asto .....Ani me ekahi video asa nasel ki baghitla nasel ....

  • @anilmeshram3010
    @anilmeshram3010 Год назад

    कोळवन आर्णी ले अल ओ सर पाणी सर्व टीचर टाका तक टीमला धन्यवाद