अतिशय सुरेख आणि गोड आवाजात.... संस्कृत मधील उच्चार स्पष्ट.... कानाला सुमधूर.... खुपच मस्त...माननीय. मोहड सरजी आपले व आपल्या टिमचे अभिनंदन.... आणि खुपखुप शुभेच्छा...
इतिहासात पहिल्यांदा चोवीस तीर्थंकर सम्यक संगीता द्वारे जगासमोर आणले आहे, मोहड सरांची संकल्पना, संगीत, हे सदैव चेतना निर्माण करणारे आहेत, मेधा मॅडम चा आवाज व त्या आवाजातील महाविरान प्रति असलेली श्रद्धा अतिशय प्रखरपणे आवाजाच्या माध्यमातून जाणवते, व सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला कोरस प्रभावशाली आहे, परत एकदा या प्रोजेक्टला खूप खूप शुभेच्छा,
इतकी सुरेख, सुंदर, सुबक आणि स्वरांवरती केलेल्या कोरीव कामाची कलाकृती ऐकताना इतकं प्रसन्न वाटायला लागतं की प्रभात व्हावी हे स्तोत्र ऐकण्यासाठीच.... गुरुवर्य प्रो. डॉ. संजय मोहोड सरांची संकल्पना व संगीत आदरणीय प्रा. मेधा लखपती उपाख्य स्वरपतींचा तानपुऱ्याला प्रभावित करावा असा माधुर्यप्रिय आवाज आणि मुलामुलींचं श्रवणाच्या संहिता पूर्ण करणारं सहगायन असा त्रिवेणी मिलाफ अक्षरशः प्रार्थनेची अनुभूती देणारा आहे.... विशेष म्हणजे गाण्यातलं चलछायाचित्रण आणि उपशीर्षकांमुळे शब्दांचा अर्थ लीलया समजतो..... प्रसन्न, प्रमोदित, आणि प्रेमळ प्रारंभ होण्यासाठी ही कलाकृती ऐकण्यासाठी अपरिहार्य ठरावी अशीच आहे.....
सर आपल्या वाणीतून बऱ्याचदा भ.बुध्द ऐकले. आपल्या लेखणीत वेगळीच जादू आहे.सर तुम्ही लेखणीचे, संगीताचे जादूगार आहात. एखादे काम हाती घेतले ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्या मध्ये आहे. भ.महावीर वर संस्कृत मध्ये स्तोत्र लिहीणे हे काम सोपे नाही. ते आपण करुन दाखवले. त्याच जोडीला गाणं कोकिळा कु.मेधा लखपतीच्या सुमधुर आवाजात एक एक शब्द मोत्यासारखे टिपले. स्तोत्रा सोबत विद्यार्थी मित्रांनी कोरस अप्रतिम साथ दिली. संगीत तर मंत्रमुग्ध करणारे आहेत. सर आपल्या हातून अनेक उपक्रम घडोत. तुमची भरारी उंच उंच शिखरावर जावोत. सर आपणास व तुमच्या टीमचे हार्दिक अभिनंदन ..... खूप खूप शुभेच्छा
You have a such Beautiful voice and bags of potential Medha.. Congratulations to Sanjay Mohod sir and the whole team for the great work you have been doing since long..The music,lyrics and every piece of this stotra is amazing and beautiful.. 💐 💐
Today, I am really very proud and proud that such a brilliant and knowledgeable mind is known to me and I got the company of them, this project is really doing great job🤗🤗
Excellent work done by Dr.Sanjay Mohad Sir, Medha Madam and all the Musicians. Great work have done for the society through Music. Lots of blessings & Good luck.. to this project and to the whole team 💐🙏👍
सुप्रभात जिनप्रभात मंगल मंगल प्रभात! अतिशय सुरेल, गोड, मधुर आणि मंजूळ आवाज!खऱ्या अर्थाने प्रामाणिक समर्पण, अप्रतिम तल्लीनता,सुरेख साथ, उत्कृष्ट सचित्र गायन, मेधा,प्रथमच सुप्रभात स्त्रोत ऐकले आहेत. खरंच खूप आनंद देणारे, उत्साह वाढवणारे,मांगल्य निर्माण करणारे ,सर्व तीर्थंकरांची नावे,सगळं काही अप्रतिम! सुप्रभातम् सुप्रभातम् सुप्रभातम् सुप्रभातम्!.🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
Amazing work!!! Lovely voice, great music made it so beautiful. Congratulations to Medha, Mohad sir and all who made this happen. So much hard work gone into a reality now. Will start my day with this soothing stotra 🙏🏻
🤗🎼 Very nice 🎼🤗 खूप सुंदर गायलीयेस मेधा 👌👍 शब्दांचा स्पष्ट उच्चार आत्ता पर्यत भगवान महावीरांवर इतके सुरेल स्तोत्र (गाणं) पहिल्यांदाच ऐकले 🙏👌अप्रतीम 🎙️खूप अभ्यास पूर्वक काम डॉ संजय मोहड सरांनी केले आहे. खूप खूप अभिनंदन 🤗💐
A great Research oriented creativity... after listening this Musical Stotra, I experience that peacefulness and soothing feeling as like we experience at early in the morning... 😊🤗😊🎻🎹🎻💐💐💐🙏🙏🙏
Excellent one Medha. Heard you after a very long period of time. It reflects your hardwork. Let your melodious voice roam farther n farther. Really appreciable 👏👏 loved it. Bless you. Keep going 👍
नववर्षाची पहाट सुप्रभात स्तोत्रा ने सुंदर झाली
जयजिनेंद्र
अतिशय सुंदर ,गायन आणि Mohad सरांचे अति उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन🌹🌹🌹💐💐💐👌👌👌
जय जिनेंद्र...
खूपच छान...
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ..
अतिशय सुरेख आणि गोड आवाजात.... संस्कृत मधील उच्चार स्पष्ट.... कानाला सुमधूर.... खुपच मस्त...माननीय. मोहड सरजी आपले व आपल्या टिमचे अभिनंदन.... आणि खुपखुप शुभेच्छा...
अप्रतिम , खुप सुंदर , सुमधूर आवाजात सुप्रभात स्तोत्र म्हटले आहे
मेधा तुझे खुप खुप अभिनंदन
सकाळची सुरुवात मंगलमय होते 🙏👌
सकाळ तर रोजच होते सूर्य तर रोजच नित्यनियमाने उगवतो....पण अश्या मंत्राने तर सकाळ तर चांगली होणार हे नीच्छित आहे ❤️
खरच खुप छान असा आवाज आहे
बहुत सुंदर स्तुति सुप्रभात जिन प्रभात सभी जन अवश्य सुने
Very Nice.,Jai Jinendra🙏Mahavir Bagwan ki Jai🙏🙏Chobiso Tirthakaro ki jai🙏🙏
खूप मस्त आहे गायलं ही छान आहे ... खूप खूप शुभेच्छा
Such a 🎶 peaceful And Melodious singing 👌❤️ by Medha mam.. 👍Amazing composition 🎼..By Dr.Sanjay Mohad sir Great work..👏 Congratulations.. 💐🎶
इतिहासात पहिल्यांदा चोवीस तीर्थंकर सम्यक संगीता द्वारे जगासमोर आणले आहे,
मोहड सरांची संकल्पना, संगीत, हे सदैव चेतना निर्माण करणारे आहेत, मेधा मॅडम चा आवाज व त्या आवाजातील महाविरान प्रति असलेली श्रद्धा अतिशय प्रखरपणे आवाजाच्या माध्यमातून जाणवते,
व सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला कोरस प्रभावशाली आहे,
परत एकदा या प्रोजेक्टला खूप खूप शुभेच्छा,
खूपच छान. सुप्रभात स्तोत्र संस्कृत मध्ये असून खुपच छान उच्चार केलेत. मनापासून अभिनंदन. जय जिनेन्द्र ताई जय जिनेन्द्र.
खूपच सुंदर, प्रसन्न सकाळ झाली 🙏🏽
Marvelous composition 🙏🙏👍👍👍👌👌
Khupach Sundar सकाळ झाली मॅडम माझी
सुप्रभातम्....🌻
प्रा. मेधा लखपती मॅडम यांच्या सुमधुर आणि मंजुळ आवाजातील हे सुप्रभात स्तोत्र आनंद द्विगुणित करणार आहे .
जय जिनेंद्र...!! 🙏🏻
कंपोजिंग फारच छान आहे. आणि मेधा लखपती यांचा आवाज म्हणजे अप्रतिमतेचा अनुभव देणाराच आहे. त्यामुळे हे सर्वच वंडरफुल आहे.
Khoop chan Medha........ 👏
इतकी सुरेख, सुंदर, सुबक आणि स्वरांवरती केलेल्या कोरीव कामाची कलाकृती ऐकताना इतकं प्रसन्न वाटायला लागतं की प्रभात व्हावी हे स्तोत्र ऐकण्यासाठीच....
गुरुवर्य प्रो. डॉ. संजय मोहोड सरांची संकल्पना व संगीत आदरणीय प्रा. मेधा लखपती उपाख्य स्वरपतींचा तानपुऱ्याला प्रभावित करावा असा माधुर्यप्रिय आवाज आणि मुलामुलींचं श्रवणाच्या
संहिता पूर्ण करणारं सहगायन असा त्रिवेणी मिलाफ अक्षरशः प्रार्थनेची अनुभूती देणारा आहे....
विशेष म्हणजे गाण्यातलं चलछायाचित्रण आणि
उपशीर्षकांमुळे शब्दांचा अर्थ लीलया समजतो.....
प्रसन्न, प्रमोदित, आणि प्रेमळ प्रारंभ होण्यासाठी ही कलाकृती ऐकण्यासाठी अपरिहार्य ठरावी अशीच आहे.....
Ears were blessed to hear this beautiful stotra 😇
साधु साधु साधु
नमो बुद्धाय
सर आपल्या वाणीतून बऱ्याचदा भ.बुध्द ऐकले.
आपल्या लेखणीत वेगळीच जादू आहे.सर तुम्ही लेखणीचे, संगीताचे जादूगार आहात. एखादे काम हाती घेतले ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्या मध्ये आहे.
भ.महावीर वर संस्कृत मध्ये स्तोत्र लिहीणे हे काम सोपे नाही. ते आपण करुन दाखवले.
त्याच जोडीला गाणं कोकिळा कु.मेधा लखपतीच्या सुमधुर आवाजात एक एक शब्द मोत्यासारखे टिपले.
स्तोत्रा सोबत विद्यार्थी मित्रांनी कोरस अप्रतिम साथ दिली. संगीत तर मंत्रमुग्ध करणारे आहेत.
सर आपल्या हातून अनेक उपक्रम घडोत.
तुमची भरारी उंच उंच शिखरावर जावोत.
सर आपणास व तुमच्या टीमचे हार्दिक
अभिनंदन ..... खूप खूप शुभेच्छा
Sach a great voice..
🤲अतिसुंदर... खूप मन मोहक पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. 👌👍✌🏼👏
Kup chan kup sundar
खूप खूप छान. 👍
What a amazing voice ❤️
Apratim, shared on 24 jain groups.Congrats. 🌼🌼
खूप छान मेधा अभिनंदन
Spiritually Melodious..🙏🏻🌼
Many Congratulations to, Our beloved mentor Mohod sir & Medha Tai..!!
You have a such Beautiful voice and bags of potential Medha.. Congratulations to Sanjay Mohod sir and the whole team for the great work you have been doing since long..The music,lyrics and every piece of this stotra is amazing and beautiful.. 💐 💐
जय जिनेंद्र... 🌹🙏
Pharach sundar
Very nice singing for song by medha mam and my dear friends S B College Students Congrats Mam Jai Jinendra👌👍🙏
आम्हा सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असे हे अप्रतिम सुप्रभात स्तोत्र आहे.
अभिनंदन मेधा मॅडम जय जिनेन्द्र🙏🙏🙏
Khupp chan ✨👏
गोड आवाज 😍😍😍
Happy Mahaveer Jayanti... 🌹🙏
🌄amazing composition and singing. 🎼🙏
Khup god gaylays medha 🤗🤗🤗
सुंदर शुभेच्छा
Today, I am really very proud and proud that such a brilliant and knowledgeable mind is known to me and I got the company of them, this project is really doing great job🤗🤗
Very very nice, great ।
Really awesome Aatya👍
Very nice..Congratulations
खुप छान👍 we proud of medha tai..
Excellent work done by Dr.Sanjay Mohad Sir, Medha Madam and all the Musicians.
Great work have done for the society through Music.
Lots of blessings & Good luck.. to this project and to the whole team 💐🙏👍
वा खूप सुंदर गाईल मॅम🙏🙏🙏
Very sweet voice and music
Bahut Badhiya...🙏❤️🌼💐
Very Soothing ! 🌼🌼
Khup sundar🌷
क्या बात हे ....
अभिनंदन....💐💐💐
सुप्रभात जिनप्रभात मंगल मंगल प्रभात! अतिशय सुरेल, गोड, मधुर आणि मंजूळ आवाज!खऱ्या अर्थाने प्रामाणिक समर्पण, अप्रतिम तल्लीनता,सुरेख साथ, उत्कृष्ट सचित्र गायन, मेधा,प्रथमच सुप्रभात स्त्रोत ऐकले आहेत. खरंच खूप आनंद देणारे, उत्साह वाढवणारे,मांगल्य निर्माण करणारे ,सर्व तीर्थंकरांची नावे,सगळं काही अप्रतिम! सुप्रभातम् सुप्रभातम् सुप्रभातम् सुप्रभातम्!.🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
Ya adhi sudhir fadke ni gayale ahe
So beautiful! Thank you! ❤️🙏⭐🙏❤️
जेवढ्या वेळेस ऐकावं तेवढं अजून ऐकावं वाटत...
खरचं खुप छान आवाज आहे....
वयक्तिक मत जर विचाराल तर म्हणेल कि
अजुन नवीन नवीन साँग तयार करा ❤️👍
खुप छान!!
Great experience of listening and experiencing suprabhat
Mesmerising .. 🙏
वाss खूप छान
Most Beautiful And Very Melodious Composition. Jay Jinendra
Amazing work!!!
Lovely voice, great music made it so beautiful. Congratulations to Medha, Mohad sir and all who made this happen. So much hard work gone into a reality now.
Will start my day with this soothing stotra 🙏🏻
अप्रतिम
Khup chhan
Divine 🙏😇🤗🌹🙏
Adorable.... Best
🌹🌹🌹First time SUPRABHAT STOTRA Showering it’s real flavour🌹🌹🌹
Thanks 🙏 a ton Dr.Sanjay Mohad Sir & Medha.
🤗🎼 Very nice 🎼🤗
खूप सुंदर गायलीयेस मेधा 👌👍
शब्दांचा स्पष्ट उच्चार आत्ता पर्यत भगवान महावीरांवर इतके सुरेल स्तोत्र (गाणं) पहिल्यांदाच ऐकले 🙏👌अप्रतीम 🎙️खूप अभ्यास पूर्वक काम डॉ संजय मोहड सरांनी केले आहे.
खूप खूप अभिनंदन 🤗💐
Superb 👌 👌 👌
अप्रतिम ..फारच नाविन्य पुर्ण असे श्लोक झाले आहेत मनाला भावणारे गायन व सर्वोत्तम संगीत आहे. आदरणीय सरांचे व सर्वाचे अभिनंदन .
Apratim
खूप सुंदर गायल मेधा❤️🙏
🙏🙏🙏🙏
Khup sundr mam👌👌👌
खुपच छान, अभिनंदन 💐💐💐
Very soothing and peaceful singing plus composition ❤️❤️.. .
Khub khub anumodna om arham namah
Jai shree ram hare krishna 🙏
Sadar jai jinendra 🙏
जय जिनेंद्र...🏵️👏
Awesome maushi👍
A wonderful and blissful experience we get while listeing to this song. I congratulate revered pro. Sanjay mohad sir and medha lakhpati madam.
👏👏❤❤
Soondar🙏🙏🙏
Very Nice Respected Maa'm
सुप्रभात स्तोत्र खूप सुंदर गायले आहे
हर हर महादेव ❤️❤️❤️❤️❤️
Jai Shri Radha Krishan ji 🙏
Om 🕉 Namah Shivaye 🕉 🙏
Jai Jai Shri bhagwan Mahavir ji ki 🙏
खूप छान
Nice dear 😍
👌👌👌👌👌
A great Research oriented creativity... after listening this Musical Stotra, I experience that peacefulness and soothing feeling as like we experience at early in the morning... 😊🤗😊🎻🎹🎻💐💐💐🙏🙏🙏
Very melodious song 🎉🎉🎉🎉👍👍👍
Yogesh gacche...🥰🥰🥰
Excellent one Medha. Heard you after a very long period of time. It reflects your hardwork. Let your melodious voice roam farther n farther. Really appreciable 👏👏 loved it. Bless you. Keep going 👍
Very very nice 👌👌👌
Very Very Nice mam
🙏🙏👍👍
सुंदर, 👌👌👌
Very Nice
❤❤❤❤❤❤❤ great Work..
Very nice 👌👍
Thanks 🙏
Thanks 🙏