2024 नाग पंचमी !! कथा नागपंचमीची!!पौराणिक कथा !!श्रावण सोमवार !! Nagpanchmi Film

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 13

  • @AniketBendre-h3g
    @AniketBendre-h3g 3 месяца назад +25

    तवा कढई ठेवत नाही तर पुरण पोळी कशी करणार आम्ही पण स्वयंपाक करत नाही आदल्या दिवशी स्वयंपाक करून ठेवतो

  • @pankajkhadepatil7460
    @pankajkhadepatil7460 3 месяца назад +2

    Ati Sunder vidio. Pinubhau ni Chyan mahiti Dili.🎉

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 3 месяца назад +1

    Aajcha video khup chan hota tumchya mule mala ghari basun devachya kaathiche darshan zale thank you dada

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe 3 месяца назад +3

    नागपंचमी निमित्त व्हिडिओ झाला आता रक्षाबंधन निमित्त व्हिडिओ बनवा पुढचा एपिसोड❤

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 3 месяца назад

    सुपर दीदी 🎉🎉🎉

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 3 месяца назад +4

    First like first coment🎉🎉😂😂happy नाग पंचमी🎉🎉

  • @chaitanyagudaghe-k7k
    @chaitanyagudaghe-k7k 3 месяца назад +2

    एपिसोड नागपंचमीचा झाला पुढल्या वेळेस रक्षाबंधन चा❤ एपिसोड पाठवा❤

  • @santoshlande434
    @santoshlande434 3 месяца назад +6

    सुमन आई. स्वाती वहिनी.आरव.आणी पिनुभाऊ.नागपंचमी निमित्ताने पिनुभाऊ नं अतिशय उत्कृष्ट अभिनय केला आहे.लहान मुलं भैरवनाथाच्या कावडी घेऊन पिनुभाऊ शी संवाद साधला देवाची काठी 🚩🚩🚩 अतिशय लोकप्रिय आहे.शरदभाऊ नागपंचमी निमित्त अतिशय लोकप्रिय कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌿🌹🌹🌹🌿🌿⚜️⚜️⚜️🌿😭😭😭🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 3 месяца назад +2

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🚩🚩🚩👏

    • @sandipdadamisal9919
      @sandipdadamisal9919 3 месяца назад +1

      जय शिवराय

    • @santoshlande434
      @santoshlande434 3 месяца назад +1

      @@sandipdadamisal9919 धन्यवाद शुभ शुक्रवार शुभ रात्री आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌹🌹🌿🌿🚩🚩🚩जय शिवराय.👏

  • @ParashramPawar-s8u
    @ParashramPawar-s8u 3 месяца назад

    👍🏼👍🏼👍🏼👌🏼

  • @sandipdadamisal9919
    @sandipdadamisal9919 3 месяца назад +3

    शरद कुटे पाटील यांचा खुप छान व्हिडिओ सादरीकरण केले आहे पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करतात याचे उत्तम उदाहरण आहे सलाम तुमच्या विचार सरनिला आता रक्षाबंधन व्हिडिओ तयार करून टाका धन्यवाद ❤❤