संपूर्ण परभणी जिल्यातील प्रसिद्ध मानवत चे फेमस जिलेबी भजे जोडी. | Manvat famous jalebi bhaje jodi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 38

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 24 дня назад +3

    थनजी जोडी नं 1

  • @Manyakolhe
    @Manyakolhe 25 дней назад +3

    आम्ही पण या हॉटेल la गेलेलो मस्त आहे जोडी
    आणि तुम्ही दिलेला review baghun punha jau khup छान review तुमचा review baghun amhi parat जाणार

  • @suryaprakashtiwari9110
    @suryaprakashtiwari9110 Месяц назад +5

    खरंच मानवत येथे असली जोडी प्रसिद्ध आहे खूप खूप अभीमाना ची गोष्ट आहे.

  • @Sigmabro001-y9g
    @Sigmabro001-y9g Месяц назад +5

    No 1 jalebi bhaje💥

  • @RajDayma
    @RajDayma 15 дней назад +1

    Ek no taste and quality ❤️😍

  • @dhondiramgarud3477
    @dhondiramgarud3477 28 дней назад +4

    1969 ते 1979 पर्यत मी मानवतला शिक्षण ने,सु.वि,मध्ये घेत होतो.त्यावेळेस मी पण धनजी महाराज याःची जिलेबी भजे जोडी खात होतो.मस्त चव होती.सध्या मी बीड येथे स्थायिक आहे मानवतला जेव्हा जातो त्या वेळेस अजूनही खात असतो.

  • @ramkishankhating3493
    @ramkishankhating3493 20 дней назад +1

    खुप छान हि डिओ बनवता भाऊ

    • @anantgaikwad3197
      @anantgaikwad3197  20 дней назад

      धन्यवाद भाऊ सबस्क्राईन करा

  • @r.d.l8847
    @r.d.l8847 Месяц назад +3

    एक दम ok 👌

  • @dadaraotaur5177
    @dadaraotaur5177 Месяц назад +2

    Mast mahiti bro👌

  • @adityawaghmare512
    @adityawaghmare512 29 дней назад +2

    Confidence level 😎

  • @DipakGajreGajre
    @DipakGajreGajre 29 дней назад +1

    एकदम भारी न. 1मानवतची शान

    • @anantgaikwad3197
      @anantgaikwad3197  28 дней назад

      धन्यवाद सर, आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.

  • @krushnalwaghmare1571
    @krushnalwaghmare1571 Месяц назад +3

    nice concept

  • @vry9635
    @vry9635 Месяц назад +3

    Happy birthday aappa🎉

  • @sahilsuryawanshi6718
    @sahilsuryawanshi6718 29 дней назад +2

    Ek no ahe taste la 🔥🔥💪

  • @ravibhagyawant4858
    @ravibhagyawant4858 Месяц назад +3

    🎉🎉 Happy Birthday Food Blogger 🎊

  • @DevSharma-us6sr
    @DevSharma-us6sr Месяц назад +2

    ❤nice hotel

    • @anantgaikwad3197
      @anantgaikwad3197  28 дней назад

      धन्यवाद सर, विडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा. आणि चॅनेल ला सबस्क्राईब नक्कीच करा 😍

  • @arunkale7208
    @arunkale7208 Месяц назад +2

  • @HarryPotterx1
    @HarryPotterx1 Месяц назад +2

    लखन दायमा भावी मालक 🔥

  • @vasantkadam1103
    @vasantkadam1103 Месяц назад +4

    मी 1969 ला मानवत ला शिकायला आलो तेव्हा पासून आजतागायत धनंजी महाराज ची जिलेबी,भजे चा
    स्वाद घेत आहे

    • @anantgaikwad3197
      @anantgaikwad3197  Месяц назад

      धन्यवाद सर, आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. 🥳

  • @gaplu481
    @gaplu481 28 дней назад +2

    माझे जन्म गाव मानवत अभीमान आहे मला माझ्या गावाचा
    मी सुद्धा लहानाचा मोठा हि जोडी खाऊनच झालो आहे.
    आत्ता हि गावी गेलो तर जोडी खाऊनच गाव सोडतो.

    • @anantgaikwad3197
      @anantgaikwad3197  28 дней назад

      धन्यवाद! आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्कीच करा 🤩

  • @ravibhagyawant4858
    @ravibhagyawant4858 29 дней назад +1

    Next video madhe pathri madhil pathaan khichdi yeu dya

  • @yogeshlate6339
    @yogeshlate6339 Месяц назад +1

    तुमच्या माघे बसनाराला विच्यारा

    • @anantgaikwad3197
      @anantgaikwad3197  Месяц назад

      नक्कीच सर. चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा