बाळू बोडके विरुद्ध समीर शेख सोलापूर विजय बाळू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024

Комментарии • 18

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 2 года назад +3

    बाळासाहेब छान कुस्ती डाव केला मात्र शिस्त, मनाची शांतता, यशाचा संयम बाळगावा 👍🙏💐 शुभेच्छा नमस्कार राम कृष्ण हरी

  • @rakeshjayaswal1366
    @rakeshjayaswal1366 6 месяцев назад +1

    Aajcha chapal pahilwan.. only bodke ❤❤😂😂

  • @CSEEXAM2024
    @CSEEXAM2024 2 года назад +1

    बाळू भाऊ, फेडरेशन कप च्या तुमच्या दोन्ही मॅचेस बघितल्या, मी सीनिअर नॅशनल 2021 च्या पण तुमच्या मॅचेस बघितल्या,मॅटवर पाहिजे तेवढा परफॉर्मन्स होत नाहीये जेवढा की तो माती मध्ये दिसतोय, फेडरेशन कप च्या दुसऱ्या मॅच च्या वेळेचा पैलवान तुमच्या पेक्षा उंच जरी असला तरी त्याच्यापेक्षा जास्त ताकत आणि डाव तुमच्याकड होते,तुम्ही कृपया मॅट वर खूप लक्ष द्या आणि नॅशनल,इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळाव्यात ही इच्छा आहे आणि 74 kg weight category मध्ये भारतात टॉप चा खेळाडू होण्याची धमक तुमच्यात आहे..... Best wishesh

  • @maharashtrakustidangal7069
    @maharashtrakustidangal7069 2 года назад +1

    Only बाळू भाऊ

  • @wishwanathpawa4801
    @wishwanathpawa4801 3 месяца назад

    धन्यवाद

  • @eshwargadade4470
    @eshwargadade4470 2 года назад

    ऐकच नंबर

  • @pahelwanrahulmarnar8798
    @pahelwanrahulmarnar8798 2 года назад

    King of bhalu bhau bodake

  • @shobiqureshi957
    @shobiqureshi957 2 года назад

    Balu bhau full warout video dalo apne

  • @jadhavsomnath8027
    @jadhavsomnath8027 2 года назад

    ❤️❤️👍

  • @onkarjagtap9151
    @onkarjagtap9151 2 года назад

    Balu Bhau ✨❤️

  • @afrozshaikh9668
    @afrozshaikh9668 2 года назад

    Nabaar

  • @statuskingandcomedy-skc5167
    @statuskingandcomedy-skc5167 2 года назад

    💞👌👌🔥🔥🔥🔥

  • @vinodshelar9106
    @vinodshelar9106 2 года назад

    👍👍👌👌

  • @sagaraher343
    @sagaraher343 2 года назад

    कोणत्या कुस्त्या होत्या बाळू

  • @arjundate6681
    @arjundate6681 2 года назад

    😍❤

  • @shrikantgarud4838
    @shrikantgarud4838 2 года назад +2

    जरा जास्तच खिलाडूवृत्ती आहे तुज्यात बाल्या

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 года назад

    बाळू म्हणजे बिजली तीपण 420