पुण्यात आचार्य अत्रे सभागृहात १६ जुन पर्यंत गार्डन वरेली सध्या आणि ड्रेस मटेरियल ह्याचे प्रदर्शन
HTML-код
- Опубликовано: 16 сен 2024
- #pradnyajoshi
#Punerikaku
#livesession
#marathi
#मराठी
+917020758132
#exhibition
#gardenvareli
#गार्डन
#Vareli
#saRees
#sadi
#साडी
#साड्या
#गार्डन
#vareli
अप्रतिम साड्या आहेत.....शेवटची निळी, मरुन पैठणी खासच..... धन्यवाद प्रज्ञा 🙏🏻 तुझ्या मुळे घरबसल्या प्रदर्शन बघता आलं ......
Chaan vlog Sadya masta Korsika georgette masta Lehriya Chaan morachi chaan
Ekandar Masta
When is it coming to vashi
Thank you for this vedio.
मला मेसेज नाही आला.तुमचा विडिओ पाहून कळलं.पेपर मधे पण जाहिरात नाही.
छान आहे ही जरीची साडी प्रज्ञा...👌👌
अप्रतिम साड्या आहे. शिवाजीनगर वरून कसे जायचे🙏🙏
खूप छान ❤
साड्या छान आहेत.पैठणी👌👌
मी सहा साड्या घेतल्या. तुमचे नाव सांगितले. साड्या खूप छान आहेत.
Oh, tumhi WhatsApp war he sanga. Tyanni ek sadi dili ahe lucky draw sathi. Tumache naw tyat ghalate
छान
गार्डन वरेली सेल नाशिकला आहे का?
आॅन लाईन पाठवता?
Garden silk is there ?
It is art sil, not pure silk but looks good and feels good and just for Rs. १५००..
On line shopping Karu shakto ka
Kay hawe ahe tumhala?
वाकडे वाडी वरून कसे जायचे
Deccan...Tilak Road...Abhinav Architecture College or Bajirao road stop on Tilak road
तिथे pant piece आहेत का
Nahi
पुण्यात असुन हिंदी बोलावी लागतीय तुम्हीला
Garden vareli cha staff Surat warun ala ahe. Tyanna Marathi kase yenar. He dukan nahiye. He exhibition ahe