नवीन शैक्षणिक आराखडा | बदलले अभ्यासक्रमाचे स्वरूप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 21

  • @paramacademy604
    @paramacademy604 Месяц назад +7

    भारतीय संविधानात कोणतीही राष्ट्रभाषा असा उल्लेख नाही. हिंदी भारताचे राष्ट्रभाषा नाही मॅडम.

  • @laxmikantkulkarni4361
    @laxmikantkulkarni4361 Месяц назад +3

    नवीन भाषा शिकावी या मताचा मी आहे . भाषा शिकताना विद्यार्थ्यांवर ताण येतो या मताशी मी सहमत नाही .भाषा अवगत करण्याचा जो प्रवास आहे तो अगदी आनंदाचा प्रवास आहे . विद्यार्थी शिकण्याचा ताण मनात घेवून शिकत असतील तर ताण हा जाणवणार . भाषेने दोन माणस जवळ येतात . मराठी बोलणाऱ्याच्या बाजूला मराठी बोलणारा बसला की दोघांनाही आनंद होतो . हाच अनुभव सर्व भाषेत येतो असे मला वाटते . भाषा शिकायची कशासाठी हे स्पष्ट असावे . जास्त मार्क मिळतात म्हणून हिंदी विषयाला टाळून संस्कृत विषय निवडणार विद्यार्थी मी पाहिले . संस्कृत त्यांची आनंददायी भाषा असेल का ? असे अनेक भाषेत आहे . एक असेल कोणत्या भाषिकांच्या संपर्कात मी भविष्यात जाणार आहे हे स्पष्ट असेल तर ती भाषा मला बोलता आली पाहिजे , त्या भाषेत मला विचार करता आला पाहिजे , वगैरे . हे करता आले याचा आनंद विद्यार्थ्याला नक्कीच होतो असे माझे मत. मी इंग्रजीत बोलतो माझा मुलगा इंग्रजी त बोलतो असे पालक किती गर्वाने म्हणतात हे मी पाहिले आहे .

  • @babarshinde8138
    @babarshinde8138 26 дней назад

    हिंदी भाषा ही आपली राष्ट्रीय भाषा आहे. हिंदी भाषेचा सर्वांनाच अभिमान आहे परंतु इयत्ता पहिलीपासून मराठी इंग्रजी हिंदी इत्यादी विषयाचा अभ्यास करताना मुलांना खूप अडचणी येतील. कारण विद्यार्थ्यांचे बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा इयत्ता पाचवी पासून हिंदी हा विषय सक्तीचा करावा. विद्यार्थ्यांवर अकस्मित ताण वाढणार.. कारण ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना मराठी वाचन करताना खूप अडचणी येतात आणि इंग्रजी तर वाचन करता येतच नाही मग अशात हिंदी हा विषय पहिलीच्या विद्यार्थ्यांना ठेवणं खूप कठीण आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात.

  • @basantiupadhyay2789
    @basantiupadhyay2789 Месяц назад

    मुलांना भाग 4 पुस्तके दिली जातात पण ऐन वेळी संकलित मूल्यमापन.वार आधृत paper d'etat mag 4 पुस्तकाचे क्या phayad,

  • @basantiupadhyay2789
    @basantiupadhyay2789 Месяц назад +1

    मुलांना पहिली ते नववी पर्यंत चार पुस्तके दिली जातात तीन वेळेला संकलित मूल्यमापन यावर पेपर काढला जातो मुलांना त्या चार पुस्तकाचा कोणताच फायदा होत नाही, मुलं वर्षभर पुस्तकातला अभ्यास करून काय फायदा,
    अभ्यासक्रम सुरू होण्याच्या अगोदरच मुलांना त्या संकलित बद्दल सूचना द्यायची त्यावर एखादा अभ्यासक्रम जोडून चार पुस्तकासोबत तो अभ्यास द्यावा नाहीतर, मुलांचा खूप नुकसान होत आहे, काही शाळेमध्ये तर सर्रास त्या अभ्यासाबद्दल पेपर सोडून दिली जाता

  • @kashidscienceacadmey5512
    @kashidscienceacadmey5512 Месяц назад

    Semi medium 6th homibhabha paper pdf मध्ये available आहेत का

  • @satishnimkar8893
    @satishnimkar8893 Месяц назад

    Marathi bhashemadhu hwa

  • @paramacademy604
    @paramacademy604 Месяц назад +1

    हिंदी भाषा कोणत्या राज्यावर लादू शकत नाही मॅडम. दक्षिणेकडील राज्य ही गोष्ट मान्य करणार नाहीत.

  • @maheshpatil5566
    @maheshpatil5566 Месяц назад

    सोबत संस्कृत पण शिकवावी

  • @vaishalisamudre1519
    @vaishalisamudre1519 Месяц назад

    Then they should teach for 1st to 4th only marathi and hindi and not english for marathi medium

  • @SANJAYKEDAR-i1q
    @SANJAYKEDAR-i1q Месяц назад +1

    वेगवेगळ्या भाषा शिकल्याच पाहिजेत

  • @NareshNabdardhane
    @NareshNabdardhane Месяц назад

    Yes teacher hindi chahiye

  • @sanjyotarasal8922
    @sanjyotarasal8922 Месяц назад

    हिंदी बरोबर संस्कृत भाषा शिकावी

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar6256 Месяц назад

    आणली पाहिजे

  • @AryaGawade-xk5yw
    @AryaGawade-xk5yw Месяц назад

    मराठी मिडीयम

    • @AkshataKirpekarMarathi
      @AkshataKirpekarMarathi  Месяц назад +1

      आर्या..तू नेहमी काय मराठी medium मराठी medium msg करते... तु मद्ये एकदा live session मद्ये येऊन पण सगळ्यांना disturb केले होतेस...मला चांगले आठवते ...thoda patience ठेव सगळे मिळणार

    • @AryaGawade-xk5yw
      @AryaGawade-xk5yw Месяц назад

      @@AkshataKirpekarMarathi मॅम फक्त 4 महिने राहिलेत....... Sorry... पण मला science मध्ये नापास नाही व्हायचं 😭😭

    • @AryaGawade-xk5yw
      @AryaGawade-xk5yw Месяц назад

      @@AkshataKirpekarMarathi i topper इन स्कूल 😭🫨🫨🫨