खरच काळजाला भिडणारी भक्ती गीते आहेत सुस्पष्ट बोलीभाषेत अगदी मधुर- गोड कंठातुन तालासुरात गायन केलेले भक्तीगीत ऐकून सकाळी सकाळी आनंद मिळाला व मन प्रसन्न झाले.
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल रुक्माई माता माऊली हर हर महादेव जय भोले बाबा स्वामी समर्थ देवाधिदेव महादेव अक्कलकोट निवासी अवधूतचिंतन गुरुदेव दत्त जय जय सद्गुरू स्वामी समर्थ साईनाथ नमो नमः छान खूप छान नानांना आशीर्वाद मोठ्यांना नमस्कार छान ऐकवत आहात मधुर आवाज छान मनाला आनंद मिळतो मन शांत होतं प्रसन्न होतं खूप छान खूप छान असेच ऐकवत जा
Nice song ekylaa pan chan ahe Ani Tai ne khup Chan gaylay Ani tycha avj khup sudar ahe angavar kata yetta feelings ne Gayla khup song 😍❣️keep it up Sonali Tai
खरंच खूप सुंदर आहे गाणं अंगावर काटा येतो गाणं ऐकल्यावर खूप सुंदर गाणं माऊली 🙏🙏🙏🙏
गाणं सरखा, ऐकतो मन,समाधन,वाटते,जयहरीमाऊली
खरच काळजाला भिडणारी भक्ती गीते आहेत सुस्पष्ट बोलीभाषेत अगदी मधुर- गोड कंठातुन तालासुरात गायन केलेले भक्तीगीत ऐकून सकाळी सकाळी आनंद मिळाला व मन प्रसन्न झाले.
सुंदर शब्द रचना आणि अतिशय मनाला भिडणारं गाणं ❤❤❤❤❤❤
खुप छान आहे गाणं आहे ताई
Very nice super beautiful song tai🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल रुक्माई माता माऊली हर हर महादेव जय भोले बाबा स्वामी समर्थ देवाधिदेव महादेव अक्कलकोट निवासी अवधूतचिंतन गुरुदेव दत्त जय जय सद्गुरू स्वामी समर्थ साईनाथ नमो नमः छान खूप छान नानांना आशीर्वाद मोठ्यांना नमस्कार छान ऐकवत आहात मधुर आवाज छान मनाला आनंद मिळतो मन शांत होतं प्रसन्न होतं खूप छान खूप छान असेच ऐकवत जा
जबरदस्त आवाज आहे.ऐकुन आंनदी आंनदी आहे.मधुर आवाज सोनाली ताई, राम कृष्ण हरी 🚩🙏🚩🚩🙏🚩🙏🙏🚩
कीती छान आवाज आहे माऊली तुमचा जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
़खुप खूप छान माऊली🚩
खुप सुंदर आवाज आहे.. मी दिवसातून एकदा तरी हे गाणं एकते.. खुप छान वाटते..
खूप छान ताई खप गोड आवाज आहे मन भरून आलं राम कृष्ण हरी 🙏
वा, सोनाली ताई😘😘😘😘 हे मी, नवीन च, ऐकतेगं🙏🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃🙏💃👍👌🏽👍👌🏽👍😭😭😭😭खरचं धन्यवाद😘💕😘💕😘💕 ताई जयहारी विठु माऊली
खुपचं छान गायन वादन धन्यवाद माऊली जय राम कृष्ण हरी श्री राम जय राम जय जय राम
अगांवर वर्दी आणी आवाज अगांवर शहारे आनणारा बघुन खुबंच छान वाटले भाऊ तुला पाडुरगं खुब तरकी दे🙏
छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान झकास
खूप छान आवाज तुम्हाला व तुमच्या आवाजाला मनापासून राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
एकाच नंबर ताई
❤नादच खुळा ❤
जय हरी विठ्ठल माऊली
अति सुंदर अप्रतिम खुप खुप छान गीत आणि आवाज
राधे राधे राधे राधे कृष्ण भगवान की जय हो पांडुरंग की जय
Atihi Sundar khupac chan aile Awaja🙏🙏🙏🙏🙏
Wa god bhavna mandlet tumi धन्यवाद जय राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर🎉🎉
काय हो, या गीता साठी माझ्या कडे शब्दाचं नाही,"येऊ नाही शकलो तुझ्या या वारी ला"!अक्षरशः डोळ्यातून गंगा, जमुना वाहत होत्या.(नाही जात दिंडीला त्याची खंत)
खूपच सुंदर गाणी आहेत आवाज खूपच भारी
1नं गाणं 👌👌
मी पण नाही गेलो यंदा
डोळ्या समोरच फिरते वारी
जय हरी विठ्ठल जय पांडुरंग
Best
खूपच छान दीदी❤❤
खूपच सुंदर आवाजात गायलं ताई तुम्ही पांडुरंगाच गाणं 🙏🙏
हे गाणं संगीत आणि आवाजाचं अप्रतिम मिलाफ आहे.
🌹🌹 जय जय राम कृष्ण हरी माऊली, 🌹🌹
एकच नंबर ताई ❤ जय जय राम कृष्ण हरी माऊली
खूप छान आहे गाणं मला खूप आवडलं 🙏🙏🙏🙏 जय सदगुरू
खरंच लय भारी ताई
Bahin ka tujhi haaa
आवाजाने ह्रदयाचा ठाव घेतला आवाज अतिशय अप्रतिम आहे.
भगवंताचे गाणं गायला पण भाग्य लागते आणि ते भाग्य या ताईला लाभले. पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
मी बालपणी हे गाणं शाळेंत असताना गायले होते.. वर्ग पाचवीला.. मला अजून आठवण आहे... असे वाटते कि अजून पाचवीत च आहे...
राम कृष्ण हरी 🙏🙏
Nice song ekylaa pan chan ahe Ani Tai ne khup Chan gaylay Ani tycha avj khup sudar ahe angavar kata yetta feelings ne Gayla khup song 😍❣️keep it up Sonali Tai
Didi.no.1
Shivrayacha jay jay karaaso kanchntai khup khup shubhechya tumchya pudchya vatcalis
खुप छान आहे सोनाली ताई तुझा पांडुरंग पांडुरंग
खूपच सुंदर आहे अप्रतीम 👍👍🎵🎵🎵🎶🎷
Hi
khup chhan🥰🥰
किती छान आवाज आहे हो तुमचा
मस्तच आवाज आहे ताई तुमचा शहाजी पाटील कोल्हापूर पणुत्रे
Tai song khup mst 👌👌👌👌
राम कृष्ण हरी, माऊली खूप गोड 🚩🙏🚩
वा वा खूप खूप छान छान सुंदर आहे हे गाणं 🌹🌹👌👌👌🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉 जय हरी माऊली ताई खूप छान अभंग🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
खूप छान आवाज 🙏🙏
अतिशय सुंदर 🎉🎉🎉🎉🎉
Khup khup sunder madam ji and very good evening madam ji 🙏❤️🔥❤️
माझी फेवरेट गायिका ताई खूप खूप धन्यवाद
No,1 Aavaj your great song I IoveIy song 😊😊😊😊😊😊😊😊❤😊
तूमच गाण मनाला खूप भारी वाटल बघा .मन खूप हरवून गेल विठ्ठलात .
Ben
श्रीसाई समर्थ, श्रीसाई समर्थ, श्रीसाई समर्थ, श्रीसाई समर्थ, श्रीसाई समर्थ, बाबा तुमच्या दर्शनाचा लाभ लवकर येऊ देत.
खुपच छान गायन अप्रतीम
Aplya gaynatach khup godwa ahe ....tumcha awaj khup apratim ahe ........
Khup Chhan
Khup chhan
Jai Bhoi Raj
QJFV
मि या वर्षी हे
गाणे प्रथम वारी मध्ये ऐकले
खुप छान ताई
त्
0प्0प्009ओ999
यो बाभो मोकर् भारी आवाज़ आहेंं 😜❤️😜❤️😜❤️😜👽
😂❤😂❤😂❤😂❤😂❤
@Lax55 manShinde-s9i
khup chan tai sundar आवाज aahe❤❤
खुप खुप आति सुंदर विष्णु दांडगे
Khup chhan❤😂🎉
मन प्रसन्न झाले १ नंम्बर
❤❤❤❤ एक नंबर ताई 😂
Kharach ! Tai tuzya ganyat mazya manatle bhav aahet
Ram krishna hari! 👍👍👌
खुप छान आहे 👌
राम कृष्ण हरी पांडुरंग खूप गोड आहे
लय भारी
खूप छान ताई गाणं तयार केलं खूप छान
1nabar tai
राम कृष्ण हरी माऊली
खूपच छान आहे ताई आवाज तुमचा एक विनंती आहे मोहटा देवीचे गाणं गा
Khup sundar gane ahe thankiv madam.
सुपरहिट गाणं आहे.🙏👍👍
छान गीत गाईले
@@sudarshandaspute2351 p hiii
खूप छान वाटलं😊😊♥️♥️🙏🙏🙏
सोनाली दीदी तुझा आवाज ,खूप गोड आहे, गाणं किती वेळा ऐकळ ,तरीपण अजून ऐकावस वाटत
Fc
Ho
छान आहे दिदी गाने👌👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप छान सोनाली दीदी.
अशीच सुंदर गीत रचना कर.
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Kk
Vois is very good Bat video is very cracking 😊😊😊😊👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही एवढं चांगलं विठ्ठलाच गाणे गायले
तुमचा आवाज खूप गोड आहे
Of by p
I got it out I
पोप,प,,प,पोप,पोप😊@@gajananbogewar2994
खूप छान वाटले 😊🙏👌❤️👍
Hoy lay bhari awaz ahe ticha ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😮😊
ताई एकदा महादेव चगाणे म्हणा
Osm nice voice and World best song tai
खूप खूप छान ताई साँग
Ek number Tai
Apratim Super Vedio Tai Shabda Apure Ahet Tujya Awajasathi 👌👌👍🙏
Ho kara ahe
ताई खुप खुप सुंदर कोणत्या च आडिशन कमी नाही मी तर माझ्य गाडी मध्ये आपले च गीत वाजते . दुसरे कोणते गीत नाही मी आपल्य गीता ने खुप आनंदात आहे
खूप मस्त, लय भारी दीपाली ताई 🙏🙏👍👍🚩🚩
खूप मधुर,गोड आवाज.गाण्यातून वारी घडली.छान.सहज गायन.
V
खूप छान आहे हे गाणे
अति सुंदर ह सोनाली ताई
अप्रतिम ताई ❤❤❤🎉
छान सुंदर ताई आवाज नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
Qq
Q
Ol
श्री श्रेत्र कानिफनाथ गड पाचेगाव ता.जिंतुर
@@kunaljadhav5907 the same time
खूप छान आहे गाण
खूप छान ताई 👍👍❤️
Nice sonile tai
Mast ahe avaj tai
आवाजात जादू आहे ताई ❤❤
खूपच छान सूर ताल सर्व काही.. सोनाली...