आर्णी येथील संगीत शिक्षीका शितल लाड यांची मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • सौ.शीतल राजेश लाड. आर्णी,जि.यवतमाळ.
    संगीत विशारद, M.A.,B.एड संगीत.
    स्वर साधना संगीत क्लासेस च्या संचालिका.
    आकाशवाणी कलाकार, राज्य पुरस्कार प्राप्त, तसेच गोरगरीब मुलांसाठी संगीत अकॅडमी चालू केलीय. त्यात गरीब मुलांना मोफत संगीत शिक्षण दिले जाते. यामध्ये सर्व च प्रकारची वाद्ये शिकवले जातात. गेल्या 15 वर्षी पासुन संगीत क्लास घेत आहे. यात bal भजनी मंडळाची स्थापना केलीय. माझे पुरस्कार पुढीलप्रमाणे.
    राज्य पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, ma.जिजाऊ पुरस्कार, ग्लोबल आयकॉन अवॉर्ड 2022,महात्मा जोतिबा फुले अवॉर्ड, झाशी लक्ष्मीबाई राष्ट्रीय सेवा पुरस्कार, सुषमा स्वराज अवॉर्ड. 🙏🙏तसेच नागपूर आणि यवतमाळ आकाशवाणी वर माझी अनेक गीते प्रसारीत झालेले आहेत. त्या मागील विस वर्षापासून क्लासेस घेतात.
    #आम्हालाउमगलेल्यामहिला
    #marathi
    #maharashtra
    #यवतमाळ
    #yavatmal
    #Arni
    #music
    #musicteachers
    #musicteacher
    #VaishaliHire
    #MrunaliniDahikar

Комментарии • 10

  • @yoyoboy4995
    @yoyoboy4995 8 дней назад +2

    खुप छान तुम्ही तुमची मत मांडली ताई👍🏻

  • @swarswamishagird3310
    @swarswamishagird3310 9 дней назад +2

    मॅम तुमची मुलाखत ऐकली खूप आनंद झाला . 🙏🏻 खूप छान बोलल्या तुम्ही खूप छान् विचार मांडले आणी विशेष कलाकारांची व्यथा मांडली त्या बद्दल धन्यवाद तुमचे 🥰🙇‍♂️🙏🏻🌹💐💐
    आणि खूप छान काम करत आहात तुम्ही 🙏🏻

  • @jayantkuchankar5594
    @jayantkuchankar5594 11 дней назад +2

    प्रशंसनीय उपक्रम शितल

  • @dr.anjaligawarle7434
    @dr.anjaligawarle7434 8 дней назад +2

    शास्त्रीय, मधुर गायन, उत्तम कलाकार, व्यक्तिमत्व🎉, स्तुत्य उपक्रम हिरे ताई आणि मृणालीनी

  • @sheetallad4155
    @sheetallad4155 10 дней назад +2

    Thanks

  • @ankitanilawar729
    @ankitanilawar729 11 дней назад +2

    My student class teacher shital mam

  • @ujwalakasambe4400
    @ujwalakasambe4400 11 дней назад +2

    संगीत विषयी खूप सुंदर उपक्रम शितल 👍🌹