Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मी इतके प्रकार करते...पण हा प्रकार पहिल्यांदाच बघितला..आता नक्कीच करेन..खूपच इंटरेस्टिंग आहे 😊👍
विदर्भा मधे या भाजीला कटूले अस नाव आहे. अप्रतिम testy भजी तुम्ही दाखविले. आता वेगळा असा प्रकार नक्की करून बघणार thank you master recipe❤❤
Nice. Innovative recepi
अगदी नवीन प्रकार.मस्तच मी दरवर्षी भाजी करते.पण मुलं नावडीने खातात.आता आवडीने खातील.👌
खूपच छान मस्त नवीन पदार्थ नक्कीच करणार धन्यवाद
खूप छान कंटोल भजी रेसिपी दाखवली सर, कंटोलची भाजी करतो पण भजी अशी करायची माहित नव्हत एक वेगळी नविन रेसिपी मस्त...😊
wawa khup chhan recipe vishnuji
आम्ही भाजी खाले हेला आम्ही काटेली म्हण तो नवीन रेसिपी खुप छान 🎉🎉
खूप छान 🎉 भिजवलेली चणाडाळ घालुन पण खूप छान होते😊
Wah chan
छान आहे रेसिपी मी पण करते ही भाजी पण तुम्ही नवीन प्रकार करून दाखवला मीही करून बघेन
Ek❤️no. Sir👍👍😊
खूप छान रेसिपी 😋
Super
आघाडा पण मिळेल आता.ती पण नक्की दाखवा 🙏
👌👌भजी.
Chhan
विष्णुजी , कंतोळ्याची भजी हा प्रकार माहीत नव्हता.फारच छान
Dhanyawad
मस्त 🙏💐🙏
आवडले. नविन प्रकार
कंटोळी कोकणात भरपूर प्रमाणात भाजी करून खाल्ली जातात.
करटूल मनतात आमी
Ashach kaalbayha jhalelya recipes dakhavne mhanje aamhala parvani aani karayla pan hurup yeto🎉
फ्राय पावडर कुठे मिळेल
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
फ्राय पावडर कशा पासून बनवतात? त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
Natural mineral ahete
1 तारीख मोदक स्पर्धेची माहिती द्या कुठे आहे
Nagpur vishnuji ki rasoi madhye 9970244432 ya number la call karun details ghya
फाय पावडर कुठ मिळेल?
कंटोली( कटुली), कुळाची भाजी, टाकळा आषाढ महिन्यात पावसाळी भाजी खाल्ली जाते.तर कवळा भाजी श्रावणात खाल्ली जाते.
Katurle
मी इतके प्रकार करते...पण हा प्रकार पहिल्यांदाच बघितला..आता नक्कीच करेन..
खूपच इंटरेस्टिंग आहे 😊👍
विदर्भा मधे या भाजीला कटूले अस नाव आहे. अप्रतिम testy भजी तुम्ही दाखविले. आता वेगळा असा प्रकार नक्की करून बघणार thank you master recipe❤❤
Nice. Innovative recepi
अगदी नवीन प्रकार.मस्तच मी दरवर्षी भाजी करते.पण मुलं नावडीने खातात.आता आवडीने खातील.👌
खूपच छान मस्त नवीन पदार्थ नक्कीच करणार धन्यवाद
खूप छान कंटोल भजी रेसिपी दाखवली सर, कंटोलची भाजी करतो पण भजी अशी करायची माहित नव्हत एक वेगळी नविन रेसिपी मस्त...😊
wawa khup chhan recipe vishnuji
आम्ही भाजी खाले हेला आम्ही काटेली म्हण तो नवीन रेसिपी खुप छान 🎉🎉
खूप छान 🎉 भिजवलेली चणाडाळ घालुन पण खूप छान होते😊
Wah chan
छान आहे रेसिपी मी पण करते ही भाजी पण तुम्ही नवीन प्रकार करून दाखवला मीही करून बघेन
Ek❤️no. Sir👍👍😊
खूप छान रेसिपी 😋
Super
आघाडा पण मिळेल आता.ती पण नक्की दाखवा 🙏
👌👌भजी.
Chhan
विष्णुजी , कंतोळ्याची भजी हा प्रकार माहीत नव्हता.फारच छान
Dhanyawad
मस्त 🙏💐🙏
आवडले. नविन प्रकार
कंटोळी कोकणात भरपूर प्रमाणात भाजी करून खाल्ली जातात.
करटूल मनतात आमी
Ashach kaalbayha jhalelya recipes dakhavne mhanje aamhala parvani aani karayla pan hurup yeto🎉
Dhanyawad
फ्राय पावडर कुठे मिळेल
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
फ्राय पावडर कशा पासून बनवतात? त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
Natural mineral ahete
1 तारीख मोदक स्पर्धेची माहिती द्या कुठे आहे
Nagpur vishnuji ki rasoi madhye 9970244432 ya number la call karun details ghya
फाय पावडर कुठ मिळेल?
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
कंटोली( कटुली), कुळाची भाजी, टाकळा आषाढ महिन्यात पावसाळी भाजी खाल्ली जाते.
तर कवळा भाजी श्रावणात खाल्ली जाते.
Katurle