सर... शेड च्या अनुदानासाठी व्हीडिओ बनवा... त्यांची माहिती द्या ना सर.... सर मला पुढच्या वर्षी करायचं आहे. ... सर प्रशिक्षण आहे का कुठे? .... कृपया कळवावे ही नम्र विनंती....सर
साहेब मला पण करायचं आहे, मी तुमच्या सर्व विडिओ पहिल्या आहेत... चांगल्या आहेत. खरोखरच हे फायदेशीर आहे की बाकी काही सारखं थोतांड आहे ??? म्हणजे शंका म्हणून विचारलं .
Sir Mala Reshim Udyogachi Sampurn Mahiti Pahije Ahe. Mala Kutun Mahite Milel, Mi Ya Udyogat Navin Ahe. Prashikshan Kote Milel. Mi Dhule Zilyatil Kapadane Gavatil Tarun Berojgar Ahe.
+Vitthal Arabale ruclips.net/video/RXvV-XAkExk/видео.html कुठलीही गोष्ट शेतकर्यांना जर शेतकर्यांनी समजुन सांगितली तर समजायला सोप जाते. या कार्यशाळेत नवीन शेतकर्यांना रेशीम उद्योग वीषयी माहिती दिली जाईल. *कमित कमि पैसे खर्च करून शेड कसा बांधायचा* काय काळजी घ्यावी लोखंड कसा वापरायचे आळीआवस्था चाँकी व प्रौढ कीटक रोग कमी पाणी आसल्यास ऊपाययोजना मजुर कमी यांत्रीकीकरन वर जोर सेन्द्रीय शेती *डिकंम्पोजर चा वापर व 1 लीटर कल्चर मीळेल* नोट्स मिळतील. शेतकर्यांनी लाभ घ्यावा 13/5/2018 *रवीवार* वेळ 11 ते 5 सशुल्क 500 रुपये स्थळ *मराठा सेवा संघ कार्यालय*भाग्यनगर जुना जालना 8847740229 *आपली शेती आपली प्रयोगशाळा*

दादा 2 ऐकर तुती साठी किती बाई किती सेंड लागेल 🙏🙏🙏
३akar tuti. Lagvad sathi kiti by kiti cha shed banvayacha te sanga
व्हिडिओ काढताना फोन आडवा धरा म्हणजे संपूर्ण दिसेल.
१२×१२ ची कैची शेडला रूदीला पोल किती अंतरावर उभा करायचे
सर... शेड च्या अनुदानासाठी व्हीडिओ बनवा... त्यांची माहिती द्या ना सर.... सर मला पुढच्या वर्षी करायचं आहे. ... सर प्रशिक्षण आहे का कुठे? .... कृपया कळवावे ही नम्र विनंती....सर
Hiii sir mla reshim seti karaychi ahe tar karu ka nko
Chan mahiti saheb
sir he Pani kami ashleylya bhgat jamteka ani barshaticya panywar pik nighte ka
कर्नाटकातील काही तुतीचे व्हिडिओ टाकलेले आहे त बघा.
जमेल
Deepak bhau पहिला खांब कसा उभा करावा लागतो माप कसे घ्यावे
रेशीम 100 अंडी पुंज साठी आतील रँक 20 X 5 चे 4 गाळे चालतील का?
दिपक सर मस्त माहिती आहे.टेलेग्राम वर गृप बनवा...
+suraj jagtap नक्कीच
25 बाय60 शेड ला किती खर्च येईल
Panteasation inframation
साहेब मला पण करायचं आहे, मी तुमच्या सर्व विडिओ पहिल्या आहेत... चांगल्या आहेत.
खरोखरच हे फायदेशीर आहे की बाकी काही सारखं थोतांड आहे ???
म्हणजे शंका म्हणून विचारलं .
+Fun And Info मी रेशीम उद्योग करतो 15 वर्षे पासुन
Hii sir mla reshim seti karaychi ahe tar karu ka nko
साहेब मला हा उद्योग करायचा आहे त्यासाठी तुमचे मार्गदर्शन मिळेल का
Kiti kharcha yeil
khup Chan mahiti sir....
Sir Mala Reshim Udyogachi Sampurn Mahiti Pahije Ahe. Mala Kutun Mahite Milel, Mi Ya Udyogat Navin Ahe. Prashikshan Kote Milel. Mi Dhule Zilyatil Kapadane Gavatil Tarun Berojgar Ahe.
+Vijay Borse जील्हा रेशीम उद्योग कार्यालयात भेट द्या
सर मला पन करायची आहे 9922419800
Shed 60 X25 Kiti Andi Koshasati Vaparta ye to
+Vitthal Arabale ruclips.net/video/RXvV-XAkExk/видео.html
कुठलीही गोष्ट शेतकर्यांना जर शेतकर्यांनी समजुन सांगितली तर समजायला सोप जाते.
या कार्यशाळेत नवीन शेतकर्यांना रेशीम उद्योग वीषयी माहिती दिली जाईल.
*कमित कमि पैसे खर्च करून शेड कसा बांधायचा* काय काळजी घ्यावी लोखंड कसा वापरायचे
आळीआवस्था चाँकी व प्रौढ कीटक
रोग
कमी पाणी आसल्यास ऊपाययोजना
मजुर कमी यांत्रीकीकरन वर जोर
सेन्द्रीय शेती
*डिकंम्पोजर चा वापर व 1 लीटर कल्चर मीळेल*
नोट्स मिळतील.
शेतकर्यांनी लाभ घ्यावा 13/5/2018 *रवीवार* वेळ 11 ते 5
सशुल्क 500 रुपये
स्थळ *मराठा सेवा संघ कार्यालय*भाग्यनगर जुना जालना
8847740229
*आपली शेती आपली प्रयोगशाळा*
नमस्कार, सर आपण खूप छान माहिती देत आहात. रॅक कसे तयार करावेत याबदल माहिती द्यावी .
+Gopal Pundkare लवकरच व्हीडीओ टाकन्या चा प्रयत्न करतो
आभारी आहे सर.
तंडी म्हणजे?
रैक कसे असावे याचा विचार सांगा
mazakade 40 x 40 ft che shed Ahe, pan flore cement concrete che nahi. yacha reshim utpadan var parinam viparit parinam honar ka?
+Nishant Kamble भाऊ चालू करा व दोन बँच नतंर सूधारना करा
Sir 20×50 chya said madhe kiti andpunj gheta yeil
Nice
आप जिस तरह से सोचते हो, आप एक इंजिनिअर हो।
सुंदर व्हिडिओ, सर तुमच्या कडून प्रशिक्षण मिळेल का?
एक एकर साठी किती खर्च लागेल
+Pravin Pitale दीड लाखाच्या आत
फक्त शेड साठी का पूर्ण खर्च. सर तुमचा नंबर द्या
+Pravin Pitale ईच्छा शक्ती
काय
6 akar tuti sathi kiti by kiti che shed karave.
+bhagwan budhawant 100 *25 फुट करा पन सुरवात 60*25
ने करा
प्रत्यक्ष भेट होऊ शकते का...तुमचा पत्ता सांगा म्हणजे प्रत्यक्ष पाहणीतून सर्व गोष्टी लक्षात येतील..मी नवीनच हा व्यवसाय सुरु करत आहे
Hiii sir mla reshim seti karaychi ahe tar karu ka nko
फार छान माहिती देत आहेत
1 acer la kiti shed lagel
mast bhau
तंडी म्हणजे काय दीपक सर
स्लॅब
Kami kharcha che shed sathi 20 te 25 minitacha video banava.
+Sharad Patil नक्कीच लवकरच
दीपक बुनगे शेती जोडव्यवसाय thank you!
+दीपक बुनगे शेती जोडव्यवसाय hii
Mala 72×22 che medium svarupache shed ubharayache ahe sadaran kiti kharch yeyil
+Sanjay Chokhat भाऊ वेल्डिंग वाल्यांना दाखवा अंदाज कळेल
1नंबर भाऊ
भाऊ मस्त advise करता तुम्ही खूप छ्यान तुमचं खूप खूप अभिमान आहे मला
आपला कृषी फार्म कुठे आहे
+RAM PAWAR जालना
18 फिडीगं झाल्या पण आळी कोषावर आली नाही कारण काय आहे
Hi sir mla reshim seti karaychi ahe tar karu ka nko
Sir Thuti ChiKan matit Yeto Ka
+Vitthal Arabale ruclips.net/video/RXvV-XAkExk/видео.html
कुठलीही गोष्ट शेतकर्यांना जर शेतकर्यांनी समजुन सांगितली तर समजायला सोप जाते.
या कार्यशाळेत नवीन शेतकर्यांना रेशीम उद्योग वीषयी माहिती दिली जाईल.
*कमित कमि पैसे खर्च करून शेड कसा बांधायचा* काय काळजी घ्यावी लोखंड कसा वापरायचे
आळीआवस्था चाँकी व प्रौढ कीटक
रोग
कमी पाणी आसल्यास ऊपाययोजना
मजुर कमी यांत्रीकीकरन वर जोर
सेन्द्रीय शेती
*डिकंम्पोजर चा वापर व 1 लीटर कल्चर मीळेल*
नोट्स मिळतील.
शेतकर्यांनी लाभ घ्यावा 13/5/2018 *रवीवार* वेळ 11 ते 5
सशुल्क 500 रुपये
स्थळ *मराठा सेवा संघ कार्यालय*भाग्यनगर जुना जालना
8847740229
*आपली शेती आपली प्रयोगशाळा*
Damdar Manus! his speech so informative and practical.
+Sharad Patil धन्यवाद
Very nice
+rajesh dhangare धन्यवाद
शेड & रॅक साठीचा आंदाजे खर्च किती येतो
दीपक सर खुप छान,,,,,
mast
Tractor kashyasathi bhau
+Vishwanath Gaddi मजुर कमी करन्या साठी
सर मला आपला पत्ता द्या..आपल्या भेटायच आहे.
Mo ni send kara sir mla shed ubha rayach ahe ma mo no 8007901516
रेशीम शेती करतांना सुरवात कशी करावी ,,,,,, याबद्दल मला थोड़ी माहिती हवी आहे सर,,,,,,
+Shivam Dasmale जील्हा ठिकाणी आसलेल्या कार्यालयात भेट द्या
Shed 22×22
सरजी आपला मो. नं. दिला तर अनेकांना मोलाचे मार्गदर्शन मिळेल
+Raju Deshmukh भाऊ आपली काय मदत करु शकतो
Dipak sar mala reshim udog karaucha aahe Tari phone no pahije mala khup aadchn aahe please no
khupch mast . mob no pahije sir
दीपक साहेब नंबर द्या ना आपला .
+Anand solapur भाऊ प्रश्न आसेल तर वीचारा
दीपक बुनगे शेती जोडव्यवसाय
आम्हाला पण रेशीम शेती करायचे आहे तर काई काई करावा लागेल
लय भारी दीपकराव्
+Ajay karande धन्यवाद भाऊ
MO.no.plz
तूम्ही कधी पासून करता
+Vishnu Mhaske 15वर्षे
कूठले आहात तूम्ही आपल्याला पण करायच आहे हे
+Vishnu Mhaske 15 वर्षे पासून
Sir tumacha no dya
दीपक सरांचा नंबर द्या
+Rajendra Dakhare प्रश्न विचारा भाऊ