ISHQACHA VAAR |MANSI SURVASE|AKASH MUNFAN|SONALI SONAWANE| DEEPAK|KABEER SHAKYA|SHIVJAYANTI SWARAJYA
HTML-код
- Опубликовано: 16 фев 2023
- महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवाय कधीच पूर्ण होणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य घडवण्यासाठी साथ मिळाली ती दर्या खोऱ्यातल्या मर्द मराठा मावळ्यांची. त्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले.पण या मर्द मावळ्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या त्यांच्या वीर वीरांगणा त्यांच्या पत्नी. जसे मराठे मावळे शस्त्रांमध्ये पारंगत होते तशाच या स्त्रिया सुद्धा तलवार, दानपट्टा शस्त्रे चालवण्यामध्ये पारंगत होत्या.हाच इतिहास उलगडण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या गीत रूपाने करत आहोत. एका वाघाला जशी वाघीण शोभते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना मर्दानी स्त्रिया शोभून दिसत.अशाच वीर विणांगणासाठी हे गीत समर्पित आहे.
.
.
.
Produced by Offbeat Production & Akash Munfan
Co-producer - Abhi Marathe
Kabeer Shakya present
Audio credit :
Song:- Ishqacha Vaar
Singers:- Deepak bansode, Sonali sonawane
Lyrics & Composer:- Kabeer Shakya
Music Arranged:- Abhijeet gadwe,Diptesh
Mixing mastering :- Abhinabha Mukharjee
Recorded at:-Studio Kabeera (Andheri West)
Recordist:- MN Adarsh.
_______________________
Video credit :
Directed by - Parag sawant
Starring:- Akash Munfan, Mansi Survase
Supporting Cast : Sharad jopale, Harry Mallya, Aatish Mallya, SUMIT TANPURE , Chanchal Nunse, Ravita Nagpure
Mardani Group:
दि इंडियन पावर मार्शलआर्ट असोसिएशन महाराष्ट्र & अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्र अहमदनगर
महेश आनंदकर :- संचालक अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्र
पंपिता बिश्वास,
क्रिशा चंगेडिया,
निशिधा मुथा,
पलक आनंदकर,
आदित्य दुसुंगे,
सार्थक घोरपडे,
रोहन पांडे,
आतिफ पठाण,
रबनवाज शेख,
हर्षल म्हस्के,
आदर्श बिश्वास,
ऋषीकेश घोडेकर,
DOP - Abhi Marathe
Editing & DI :- Parag Sawant, Sadhan Bhoir
Still photography:- jeevan kshirsagar
Production Assistant : Chanchal Nunse
Production Controller : Yash Shinde & Tushar Jadhav
Assistant Manager : Manish Yadav
Line Production : Pranav Sonawane
Location : Tushar Jadhav / Yash Shinde
Art Department : Ansh Rajore / Harsh Gangurde
Lights : Chikuu / Rohan Tak / Aditya Gumbade
Spot Team : Swayam Pise
Food : Nisha Nunse
Special Thanks
• Vighnaharta flims 🎬
• Yogesh Gaikwad
• Pravin Palde
• Ratan Palde
• Ashu Ekmode
• Sunny GawliMUA & hairstyle:- Ravita Nagpure
Concept by:- kabeer Shakya & Parag Sawant
Location:- Nashik
Special thanks:- Ashish Kharat
#shivajimaharaj #jayjijau #sambhaji #shivbhakt #marathi #shivjayanti #marathimanus #mardani ##jaybhawani #shivray #shivsena #mavla #maratha #maharashtra #maharaj #marathimati #mardanikhel #mumbai #hindutva #manse #maymarathi #gavranivideo #ghati #marathiworld #marathiworiur#marathigani #singer #sonalisonawane #sonalisonawane #youtubeshorts #youtube #kabeershakya#likeforlikes #comment #shere #viralvideo #viral #viralshorts #viralshort #video #vtuber#maaybhavani #raja Развлечения
Wahh very nice jordar❤
Thanks 😊 nitin sir 🙏
खुपच छान विडियो ❤️🙏 हया विडिओला शब्दच नही येवढा छान आहे 🙏
Khup bhari Sumit bhau n team mast👌👌👌😍🤗
Khupcha Chan song Sumit bhau
Khup chan story mandliye👌👌🔥
Khup chan sumit sir👌👍🚩
ज्याचे विचार मोठे असतात.
त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही
मातीचा गोळा वाटतो
आकाश सर तुमच्या पुढील वाटचालीला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा🥰😘😘
आपला भाऊ अहमदनगर चा हिरो फक्त सुमित तनपुरे भावासाठी एक like तर बनतोच भाई..भाई मलेशिया मधून बघतोय गाणं.. एक्दम भारी केली भाऊ acting.. नाद एक्दम.. Keep it up.. Love from Malaysia 🇲🇾
Thanku bhau 🙏
गाण्याची स्टोरी acting Directing खुप मस्त झालं खूप मस्त गाणं झालं हे 😍
Bhari ekdam sir ❤️❤️
गाणं गायन चित्रीकरण सर्व खूप छान . 👌👌👍👍👏👏
शिवबांचे रक्त आमचे,
जन्म आमुचा या जातीचा..
रगारगात आमच्या माणुसकी…
अभिमान आम्हाला मातीचा🔥
आकाश सर खुप छान act kelay तुम्ही 🔥👍🏻
Khupch sundar 🚩
मराठीशी नातं
एक अतुट धागा…
आमचं काळीज म्हणजे
शिवरायांची जागा…
चंद्रकोर शोभते
मावळ्यांच्या माथ्यावर…
शिवभक्तांचे मस्तक टेकते
शिवरायाच्या पायावर…
खुप छान आकाश सर😘😘
🚩ज्याचे विचार मोठे असतात.
त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही
मातीचा गोळा वाटतो😍
Sumit dada 1ch number 😊😊
सर्वच कलाकारांनी अप्रतिम काम केलं आहे.. खूप सुंदर आणि उत्कृष्ठ गाणं आहे.. सर्वांचे अभिनंदन...
All the best Guy's..
Superb🔥🔥🔥 manasi❤🤗🤩🥳🥳🥳💐✨✨
कडक भाऊ 😍😍😍
Ek no sumeet
Abhi sir khup bhari kela kam
Kip it up sir 😊
Camera chhan zala
Sagalya team la shubhechha khup
खूपच सुंदर, अप्रतिम ♥️👌
Akash sir fab ha 🤩
लईभारी
आकाश सर तुम्ही खुपच मेहनत केलीय सर या सोंग साठी हे बरोबर दिसुन येतंय
Mast 🤩😘❤️
Wahh bhariii👏👏👏👏
1 cha number
आकाश सर तुमच्या पुढील वाटचालीला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा🥰
Ekdam mast content ahe
जय शिवराय एक नंबर साँग 🙏🚩
Ek no.
सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते🚩
आकाश सर तुम्ही खूपच छान acting केलीय यात
अतिउत्तम काम केलय सर तुम्ही यात 😍
I got goosebumps after watching this👀👏👏❤
खूप छान गाणं आहे सुमित भाऊ 😍😍👍
The song is fantastic and nice beautiful song
Awesome song.... keep it up...🤩🤩☺️👏👏
Khup chan 👑
खुप छान अप्रतिम सुंदर ❤
Khup chan ahe song aani acting 🎭
Excellent 👌👌👌
खुप म्हणजे खुप मस्त काम केलंय आकाश सर आणि टीम तुम्ही खूप मस्त वाटलं 😍
Khup Sundar ❤️👌
Very nice Akash 😍✨
खुप छान 💥
🔥🔥🔥
Mast Akash sir
छान सॉंग
Bhari
खुप मस्त सॉंग!!!!!❤❤❤❤
kudos to entire team🎉🎉❤❤❤❤❤
#eshakachawar💥
Mast bhau😘
Nice song act was super 👌
मस्त
Lay bhari sumit 😊
Thanku Kaka🙏👍😊
।।।।।।।।।। Naiss।।।।।।। Mansi।।।।।।।।।।।।।।
✨✨
Nice Song 👍🏻👌👌👌
Superb😍🤩🤩
खूप खूप मस्त गाणं आहे ❤️😍
Superb
Superb kabeer sir❤❤❤
Mastch....keep it up ....wonderful👌👌👌
Nice song 🎵👌
Story and song on next level
Khup bhari..deepak dada che singing variations aflatoon..
Saglach chan jamlay♥️
खरच खुप छान अप्रतिम भारी झालंय गाणं सर्वांचे मना पासुन आभार thanku so much Akash n team 💐🙏✅💯
😍😍😍😍😍😍
Kadak
सर खुप छान ऐक्टिंग केली आहे 😘😘😘
नजऱ तुमची झलक आमची … वं द न करतो
शिवरायांना
हात जोड़तो जिजामातेला …
प्रार्थना करतो तुळजा भवानीला
सुखी ठेव नेहमी
साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां…..
??जय शिवराय??
🚩🚩🚩🚩🚩🚩
❤❤
Nice song ❤
WOWWW❤️❤️❤️LOVED IT🌟
सगळ्यांनी खरच भारी साथ दिलीये खुप भारी केलंय सर्वांचं आवडेल हे साँग नक्की सर्वांनी बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा नक्की तुम्हाला कसं वाटलं आमचं गाणं 🙏 लाईक , कमेंट , शेअर करायला विसरू नका धन्यवाद 🙏💯✅💐
Ekch no song and act
So nice song
Nice song
The song is fantastic and beautiful voice 👌🏽👌🏽
Superb 😊
Awesome 👍
सुंदर
🚩
Nice song🎵🎵
💐💐💐👌
❤️❤️🥰
Very nice song
खूप छान, खास करून सुमितराव चे डायलॉग आणि त्यांची शब्द फेक आवडली.
खूप खूप धन्यवाद असा प्रयोग केल्याबद्दल
Thanku so much sir 🙏🚩
♥️👌😇🙌🤩
🥰
Lay bari sumit
Great singing and story
Good voice
Very Very Nice
Song is best actor is best but Mansi is overactor 🙏
Yah actr theek nahi hai 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Wow!!!!! परिपूर्ण song!!!!❤❤❤❤