मला तुमचा विडिओ खूप आवडतो गेले एक वर्ष तूमचा विडिओ बघत आलो आहे आता मी बरयापैकीमृदंगवाजवीतआहे तसेच माझ्या कडून तुम्हाला वतुमचयापरीवाराला खुप खुप शुभेच्छा रघुनाथ शांताराम थवि इचलकरंजी ❤
खुपच छान मार्गदर्शन करत आहात दादा आम्हा होतकरू पखवाज प्रेमिंसाठी तुमचे मार्गदर्शन् खुप मोलाचे ठरते पंढरिश पांडुरगा परमात्मा आपल्याला उदंड व निरोगी आयुष प्रदान करो आपल्याला फक्ट एकच विनती आहे की आपन आम्हस धवत्या चाली साठी लागणारे बोलानवर एक वीडियो बनवा ❤️❤️🙏🏻🙏🏻
गुरूजी घिनाना व घिननाना तील धुमपुडावर व शाहीपुडावर एक एक अक्षऱ म्हणजे की धमपुडावर घि नंतर शाहीपुडावर नाना वाजवला जातो पण डबल गुबकी अथवा डबल हात वाजवताना धुमपुडावरील व शाहीपुडावरील प्रत्येक अक्षऱ एका आड एक वाजवत डबल गुबकी अथवा डबल हात वाजवताना वेगळाच अक्षऱ समुह तयार होतो ती अक्षऱे एक एक करून वाजुन दाखवावी जेणे करून ते समजण्यास मदत होईल
मनःपुर्वक अभिनंदन खुपच छान जय जिजाऊ जयशिवराय जयमहाराष्ट्र धन्यवाद आशिर्वाद
🙏
बरोबर 👌
।।।खुप गोड गुरूदेव।।।
धन्यवाद.खूपच छान.
मस्त माऊली
खुप छान गुरुजी
मला तुमचा विडिओ खूप आवडतो गेले एक वर्ष तूमचा विडिओ बघत आलो आहे आता मी बरयापैकीमृदंगवाजवीतआहे तसेच माझ्या कडून तुम्हाला वतुमचयापरीवाराला खुप खुप शुभेच्छा रघुनाथ शांताराम थवि इचलकरंजी ❤
महाराज छान सादरीकरन
धन्यवाद
खूप छान. गॉड ब्लेस यू. राम कृष्ण हरी.🙏🌴
Great mauli
माऊली खूप सुंदर
खूप छान माऊली 🙏
खूपच छान अनुभव आणि मार्गदर्शन केलं गणेश महाराज छान खूप आवडला व्हिडिओ माऊली आपल्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो
वाह महाराज आपण समजुन वाजवुनफार छान जगदगुरु तुकोबारायांची माउलीचीकृपाछाया आपणावर अंखड राहो रामकृष्ण हरि
नक्कीच व आपल्या सारख्यच प्रेम सुद्धा राहो
Jay hari Mauli
खुप छान 👍👍
Thanks
Mala shikayachabaahe👍
नक्की
Sundar
धन्यवाद दादा आपला आशीर्वाद असू द्या
गणेश माऊली यांच्या सुंदर मार्गदर्शनामुळे आम्हालाही पखवाज शिकण्याची इच्छा झाली आणि आम्ही सुरूही केला माऊली
खुपच छान मार्गदर्शन करत आहात दादा
आम्हा होतकरू पखवाज प्रेमिंसाठी तुमचे मार्गदर्शन् खुप मोलाचे ठरते पंढरिश पांडुरगा परमात्मा आपल्याला उदंड व निरोगी आयुष प्रदान करो
आपल्याला फक्ट एकच विनती आहे की आपन आम्हस धवत्या चाली साठी लागणारे बोलानवर एक वीडियो बनवा ❤️❤️🙏🏻🙏🏻
नक्की
खूप सुंदर मागदर्शन ' तूकडे 'वरती व्हिडिवो बनवा
नक्की
Khupp chhan Maharaj कृपया असा कसा देवाचा देव ठकडा चाली साठी व्हिडिओ बनवा
नक्की
Vava kup khup dada Sri 👌❤🌹🙏
👌👌👌🔥
nice
🙏🤗
माऊली सुंदर मार्गदर्शन कृपया रूपक आणि दिपचंदी चे बोल पण साखळी सहित समजावून सांगा
महाराज चांगला चक्रधार चा वीडियो टाका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️
Mauli krupaya gupki varchya aankhi laggya samjaun sanga...
नमस्कार. माऊली. गुपकिचे. बोल. पुन्हा पखावज. शाई. कडची. बाजु. वसुधालय. कडची. दोनही. बाजू. सलो.. व सावकाश. वभुमीवर. नविन. व. ईचछुक. लोकांना. समजेल. असे. परत. नविन. गुपकिचे. बोल. लगाया. बनवुन. आपल्या. चॅनलवर. टाकावे.. अशी पांडुरंगाला. साकडे. घालत. आहे. एवढी. ईच्छा. पुरी. करा. देवा. हि. पामराला. विनंती🌷🌹🙏🌷🌹
नक्की
Aarti sathi kashi vajawaychi
Mauli Shai kadun dabbal hat vajat nahi Kay karav lagel
घी ना ना नवीन सावकाश समजावून सांगा
घिनाना डबल गुबकी समजावुन सांगा
Ok
गुरूजी घिनाना व घिननाना तील धुमपुडावर व शाहीपुडावर एक एक अक्षऱ म्हणजे की धमपुडावर घि नंतर शाहीपुडावर नाना वाजवला जातो पण डबल गुबकी अथवा डबल हात वाजवताना धुमपुडावरील व शाहीपुडावरील प्रत्येक अक्षऱ एका आड एक वाजवत डबल गुबकी अथवा डबल हात वाजवताना वेगळाच अक्षऱ समुह तयार होतो ती अक्षऱे एक एक करून वाजुन दाखवावी जेणे करून ते समजण्यास मदत होईल
महाराज धूम पण घुमत नाय माझा काय करू
घी ना ना नवीन सावकाश समजावून सांगा महाराज 👏
घि नाना हे आपल्याला समजण्याकरिता सांगितलेले आहे धुमपुडावर घि आणीशाहिवर नाना चाटवर
@@ganeshchaudharimurdangraj7571 ते समजलं माऊली पण ती डबल गुपकी नाही समजली 👏
घिनाना डबल गुबकी समजावून सांगा