कळसूबाई | KALASUBAI | MAHARASHTRA EVEREST | MAHARASHTRA TOURISM
HTML-код
- Опубликовано: 6 ноя 2024
- महाराष्ट्राच EVEREST म्हणून प्रसिद्ध १६४६ मीटर उंचीच हेच ते कळसूबाई..
काही महत्त्वपूर्ण गोष्टी...
1)लागणारा वेळ
सामान्यपणे एक दिवसाचा प्रवास आहे हा. ज्यामधे चढायला २.३० ते ३.३० तास तर उतरण्यास १.३० ते २ तास लागतात.
2)पाण्याची सोय
चढताना वाटेत ३ लोखंडी शिड्या लागतात. पाण्यासाठी २ र्या पहिल्या शिडीखाली ३-४ दुकाने आहेत . तसेच दुसर्या शिडीवरच एक झरा आहे, आणी तिसर्या शिडीखाली एक छोटी विहीर आहे.
टीप:- शिखरावर पाण्याची सोय नाही
3)राहण्याची सोय
स्थानिक हाॅटेलवाल्यांनी पहिल्या शिडी आधी TENT ⛺ ची आणी जेवणाची सुविधा केली आहे. आणी जर तुम्हाला स्वतःच बनवून खायच असेल तर तुम्ही दुसर्या शिडीनंतर येणार्या पत्र्याच्या शेडमधे राहून जेवन बनवू शकता. स्वयंपाकासाठी पाणी तिथल्याच विहीरीमध्ये मिळेल.
4)इतर आकर्षणे
आपण जर तिथे राहिला तर आपल्याकडे निम्मा दिवस बाकी असेल तेवढ्यात तुम्ही- सांधन दरी,भंडारदरा धरण, रंधा धबधबा बघू शकता.
अशाच प्रकारे महाराष्ट्र व भारतातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती हवी असल्यास आपल चॅनेल अवश्य SUBSCRIBE करा.. INSTAGRAM- @travel_india777
............................धन्यवाद.............................
👍👍
Mst