मनाला स्पर्श करणारी, स्त्री ला सुद्धा एक मुक्त मन असतं याबाबतीत विचार करायला लावणारी एक खुप सुंदर कथा तितक्याच सहज सुंदर अभिनयाने सादर केली आहे.सगळयांनी सगळं काही आणलं, पण चाफ्या चं फुल कुणीच नाही आणलं! हे शब्द मनाला रडवेलं करून जातात! सर्व team ला मनापासून शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹💗
सुरुवात जशी झाली आणि सुरुवातीला या फिल्मकडे बघण्याचा जो जोृष्टिकोन होता तो दृष्टिकोन जस जसा शेवट जवळ येत होता तस तसा बदलत गेला आणि तो शेवटी पूर्णपणे बदलला
अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम सादरीकरण आहे. या तुमच्या चंचल या शॉर्ट फिल्म चे, चंचल या कथानकाला न्याय देणारा आपला कलाकार वर्ग आणि लेखन,दिग्दर्शन सगळं काही आपलं उत्तम जुळून आलंय,तुमच्या संपूर्ण टीम चे अभिनंदन आहेच पण खास करून अभिनंदन आणि कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे या कथनकाला साजेसा उत्तम अभिनय,देहाबोली, संवाद यात कुठला ही बिभस्त पणा न आणता , आपण दोघांनी म्हणजेच चंचल व डॉक्टर या दोन्ही पत्रानी कथनकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.छान,अप्रतिम, आणि दर्जेदारच
खूप छान कल्पना, ज्या विषयामध्ये तुम्ही हात घातलात तो विषय लोकांपर्यंत चुकीच्या मार्गाने पोहोचतो त्यामुळे संभ्रभ निर्माण होतात. अक्षर मांडणी, कलाकार, सगडच खुप छान होत. ती शेवट ची ओड ' मानस HIV ने मरत नसतात तर त्यांची जगन्याची इच्छा संपली की ते मरतात' ही मनाला लागली. पूढच्या वाटचालींसाठी शुभेच्या...
खुप सुंदर कलाकृती..स्त्री चीं कहाणी... स्त्रीने पुरुषांकडून खऱ्या प्रेमाची कधीच अपेक्षा ठेऊ नये...स्रिया खरं प्रेम समजून स्वतःला झोकून देतात....स्त्रीने स्वतःच स्वतःवर प्रेम करावं... आणि आयुष्य एकदाच मिळत.. आनंदाने जे आहे त्याचा स्वीकार करावा....
चुकीची समजुत आहे हि, पुरुष सुध्हा खरे प्रेम करतोच. काही अपवाद असू शकतात. कदाचीत तो त्याचे प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असेल किंवा व्यक्त करतहि नसेल. परंतु पुरुषाला सुध्हा भावना आहेत. त्याचे प्रेम सुध्हा निर्मळ असु शकते.
हे स्त्री ला ही लागू पडते. नाण्याच्या दोन बाजू असतात एखादी स्त्री चांगल्या पुरुषाचे आयुष्य उद्ध्वस्त करते. कारण नैसर्गिकरीत्या पुरुष हा थोडा हळवा असतो पण ते लक्षात येत नाही आणि उध्वस्त झाल्यावर तो किती संवेदनशील आहे हे कळते.
🥺 निशब्द...ज्याला जे जे पाहायचे होते त्याने त्या त्या गोष्टी आणल्या..खूप वाईट वाटते हे ऐकतांना...👌👌अश्या ठिकाणी स्त्रियांना काम करताना पाहून पण काही पुरुषांची नजर बदलते हे नक्की
आजही समाजात एकट्या स्त्री कडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वाईट आहे. चंचल ने चंचलपणाचे वर्तन केल्याचेपण दिसते एकदा दोनदा वाईट अनुभव आल्यानंतर तरी आपल्याकडे एक उपभोगण्यासाठीच येणारा वर्ग आहे हे तिच्या लक्षात आले नाही आणि शेवटी मरणपंथावर असताना तिच्या लक्षात आलं हे तिचं दुर्दैव
प्रेम सर्वात महत्त्वाचं जीवन जगण्यासाठी भाग्यवान आहो आपण आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारे आहेत. वेळ अजून हि गेलेली नाही पैसा पेक्षा जीवनात प्रेम करणारी मानस खूप महत्वाचे आहे.
चंचलच्या बापाने जे केले ते केले पण तिने तर त्याहीपेक्षा जास्त मोठा घात केला आपल्या मुलीचा. दुसर्याला चूक बोलणे सोपे, आरसा आपण ही बघावा कधीतरी वास्तवाचा. प्रेम कस्तुरी सारखे असते आयुषभर नुसतेच भुरळ घालत असते.
मनाला स्पर्श करणारी, स्त्री ला सुद्धा एक मुक्त मन असतं याबाबतीत विचार करायला लावणारी एक खुप सुंदर कथा तितक्याच सहज सुंदर अभिनयाने सादर केली आहे.सगळयांनी सगळं काही आणलं, पण चाफ्या चं फुल कुणीच नाही आणलं! हे शब्द मनाला रडवेलं करून जातात! सर्व team ला मनापासून शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹💗
सुरुवात जशी झाली आणि सुरुवातीला या फिल्मकडे बघण्याचा जो जोृष्टिकोन होता तो दृष्टिकोन जस जसा शेवट जवळ येत होता तस तसा बदलत गेला आणि तो शेवटी पूर्णपणे बदलला
खरचं खुप सुंदर रित्या विषय मांडला आहे. अभिनंदन सर्व संघाचं
वाह !!!... सुंदर..निरागस , हळुवार..,वास्तव..भयानक.. सर्व दाखवलं👌👌👌👌👍🙏संपूर्ण टीमच अभिनंदन 💐आणि शुभेच्छा 👍🙏अशी कलाकृती एकदाच बनते.. स्टोरी., अभिनय, कॅमरा, म्युसिक., लोकेशन सब एकदम परफेक्ट.. 😍😍😍😍♥️
तुमच्या टीम कडून अश्या फिल्म बनत राहो.. 👍👍🙏🙏
चंचल मॅडम आणि डॉक्टर ♥️♥️
अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम सादरीकरण आहे. या तुमच्या चंचल या शॉर्ट फिल्म चे, चंचल या कथानकाला न्याय देणारा आपला कलाकार वर्ग आणि लेखन,दिग्दर्शन सगळं काही आपलं उत्तम जुळून आलंय,तुमच्या संपूर्ण टीम चे अभिनंदन आहेच पण खास करून अभिनंदन आणि कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे या कथनकाला साजेसा उत्तम अभिनय,देहाबोली, संवाद यात कुठला ही बिभस्त पणा न आणता , आपण दोघांनी म्हणजेच चंचल व डॉक्टर या दोन्ही पत्रानी कथनकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.छान,अप्रतिम, आणि दर्जेदारच
dhanywad !
महत्वाचा विषय, सुंदर मांडणी व अप्रतिम सादरीकरण यांचा मिलाप. तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा....
खूप छान ... सुवर्णा काळे मॅम जीवनाचा सार सांगितला तुम्ही... मी स्टोरी नाही तर सत्य घटना पाहत होतो ....love u सुवर्णा मॅम...
शेवटचं चाफ्याचं फुल चितापश्चात प्राप्त झालं. हेच आयुष्य आहे.
शेवट पाहताना खरंच अश्रू अनावर झाले,,,,, hats off all for making such tpye of videos,,,, superb direction/action and dialogue as well.
'ज्याला छाती बघायची त्यानं चैन आणली,ज्याला मांड्या बघायच्या त्यानं पैंजण आणलं,ज्याला कंम्बर बघायची त्यानं कंम्बर बंध..........चाफ्याचं फुल कुणी नाय आणलं.......चंचल स्तब्ध होऊन गेली.
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
What is the meaning of this pls translate it in english for me mala prachand Marathi nahi athe
खरोखरच अप्रतिम कलाकृती
अतिशय सुंदर चित्रण अभिनय. शेवट खरंच स्तब्ध अन् निशब्द करणारा.. Hats Off Team 🙏🙏
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
Prem kabhi apni jarurat puri krne k liye nahi hota. Prem hamesha ek dusre k sukh dukh me sath or bhavnao ko samjne k liye hota hai.
हे आजचं वास्तविक आहे काही स्त्रियांच्या बाबतीत
सुंदर... अतिशय सुंदर विषय... बऱ्याच दिवसांनी अशी फिल्म दिसली.... Great 👍
एकदम वास्तविक...कास्टिंग,लोकेशन..छान स्क्रिप्ट...बेस्ट ऑफ लक टीम...
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
खूप छान कल्पना, ज्या विषयामध्ये तुम्ही हात घातलात तो विषय लोकांपर्यंत चुकीच्या मार्गाने पोहोचतो त्यामुळे संभ्रभ निर्माण होतात. अक्षर मांडणी, कलाकार, सगडच खुप छान होत. ती शेवट ची ओड ' मानस HIV ने मरत नसतात तर त्यांची जगन्याची इच्छा संपली की ते मरतात' ही मनाला लागली. पूढच्या वाटचालींसाठी शुभेच्या...
Ekacchhh number bhavano .
Channchal tar 101% hitt .
Salute to the alll of you taking marathi short flim to another levellll.
Fulllllon kaddaaak
Dusri Chanchal Baghayala Avadel Parat Ekda Keep it up Best of Luck
Asha khup chancha aahet jagat janni apla sansar modla v etar purushacha mage lagun sawtacha ausha udhavast karte.
खूप छान लेखन आणि सगळ्या कलाकार व पूर्ण टीमचे अभिनंदन
dhanyawad !
खूप छान आस काहीतरी बघावं वाटत होत,आज चंचल.या शॉर्ट फिल्म मुळे ते सापडल
Congrats
आभारी आहोत. जे खराय ते खरे. असाच खरेपणा आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करू.
खूप छान. कमाल आहे असे picture लोकांपर्यंत पोहचत नाहीत
खुप सुंदर कलाकृती..स्त्री चीं कहाणी... स्त्रीने पुरुषांकडून खऱ्या प्रेमाची कधीच अपेक्षा ठेऊ नये...स्रिया खरं प्रेम समजून स्वतःला झोकून देतात....स्त्रीने स्वतःच स्वतःवर प्रेम करावं... आणि आयुष्य एकदाच मिळत.. आनंदाने जे आहे त्याचा स्वीकार करावा....
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
Vastav
चुकीची समजुत आहे हि, पुरुष सुध्हा खरे प्रेम करतोच. काही अपवाद असू शकतात. कदाचीत तो त्याचे प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असेल किंवा व्यक्त करतहि नसेल. परंतु पुरुषाला सुध्हा भावना आहेत. त्याचे प्रेम सुध्हा निर्मळ असु शकते.
मुळात खरं प्रेम आणी त्याची व्याख्या हि स्पष्ट असायला हवी....
हे स्त्री ला ही लागू पडते. नाण्याच्या दोन बाजू असतात एखादी स्त्री चांगल्या पुरुषाचे आयुष्य उद्ध्वस्त करते. कारण नैसर्गिकरीत्या पुरुष हा थोडा हळवा असतो पण ते लक्षात येत नाही आणि उध्वस्त झाल्यावर तो किती संवेदनशील आहे हे कळते.
मन हेलावून टाकणारी कलाकृती.. खूप छान
khup sundar aprtim niragas manala bhidel ashi stori
Khoop bolka prasang👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯
Kharach khup sunder.... Aplyalahi watat ki hine as wagu naye pan aat kuthe tari tich wagan chukich hi watat nahi. 😢
मुळेसाहेब अभिनंदन!खूप उद्बोधक!समाज आणि विषेशतः महिलांच्या ज्वलंत प्रश्नावर प्रकाशझोत टाकण्यात आपण यशस्वी झालात.
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
अतिशय मनाला भावणारी कहाणी....मस्त सुवर्णा.....
अतिशय सुंदर विषय निवडला सर्व टीम ला खुप खुप सुभेच्या तुमच्या कामाची पावती नकी भेटल
खूपच सुंदर अभिनय सामाजिक वास्तव वादी प्रश्न मांडला या कथेतून स्त्रियांच्या प्रश्नांवर ती प्रकाश टाकणारी कथा शेवट निशब्द
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
@prathameshadsul8700fakt ladies ne ch ka swatah var control thevla pahije. Gents ne pan thevla pahije control.
खूपच छान. शेवटी डाँ.नी चाफ्याचं फुल ठेवलं तेव्हा डोळ्यात पाणी अलं.
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
अतिशय वास्तव कथा आणि सादरीकरण, संयत अभिनय ❤😊
dhanyawad.
🥺 निशब्द...ज्याला जे जे पाहायचे होते त्याने त्या त्या गोष्टी आणल्या..खूप वाईट वाटते हे ऐकतांना...👌👌अश्या ठिकाणी स्त्रियांना काम करताना पाहून पण काही पुरुषांची नजर बदलते हे नक्की
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
Atishay atishay sundar kalakruti.sarv teamche kautak aani abhinandan.👌👌👌
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
अप्रतिम .....अप्रतिम मनाला चटका लावणारी कथा ❣️
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
Story, dialog,bgm music, acting ekdam awesome. Specially chanchal and Doctors acting. And ending डोळ्यात पाणी आणणारी. 👌👍
खूप दिवसांनी खूप सुंदर कलाकृती पहिली ... ! Very Nice ...!!!👏👏
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
खूपच सुंदर अशी फिल्म बरेच काही सांगून जाते 🙏🏻🙏🏻
आजकाल बेफाम जगणाऱ्या स्त्री चे डोळ्यात अंजन घालणारी ही पोस्ट नक्कीच छान आहे ,पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Apratim.. khup divasanni kahi arthatmak pahayla milala 💕💕
Thank you!
अप्रतिम 👌👌मनाला स्पर्शून जाणारी कलाकृती👍👍
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
Kharach khup chaan story and acting of both Chanchal and Dr. Dr. che expression awdlet.
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
खूप चांगली निशब्द वास्तविकता मांडली आहे! सर्व टीम चे खूप आभार
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
आजही समाजात एकट्या स्त्री कडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वाईट आहे.
चंचल ने चंचलपणाचे वर्तन केल्याचेपण दिसते
एकदा दोनदा वाईट अनुभव आल्यानंतर तरी आपल्याकडे एक उपभोगण्यासाठीच येणारा वर्ग आहे हे तिच्या लक्षात आले नाही
आणि शेवटी मरणपंथावर असताना तिच्या लक्षात आलं हे तिचं दुर्दैव
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
BESTUM BEST SHORT FILM SUVARNA KALE MADAM KHUP CHAN LEKHAN ANI DIALOUGE SCREENPLY MUSIC AWARD WINNING SHORT FIL AHE KHUP CHAN ALL TEAM
खुप सुंदर आणि खुप खुप शुभेच्छा टिम 💐🎶🎼📽️🎬🎞️
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
वेरी नाईस मूवी. छान स्टोरी आहे
Very very nice film.realy I enjoyed it.best wishes to all concerned people.
Classsss......speechless💞
One of the best documentary ever seen...
Whaa whaa... Khupach chan vishay...
हृदयस्पर्शी कथा, उत्कृष्ट अभिनय, आणि शेवट हृदयद्रावक!
खूप सुंदर निर्मिती👌👌👌
thank you !
खुप छान होती गोष्ट मनाला लागुन गेली .कितेकाच आयुष्य असतं होऊन जाल .की चाफ्याच फुल कोणी ही देत नाही. ❤️
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
मुळे सर..खुपचं छान अभिनय केलाय तुम्ही ...आणि जनजागृती करणारी खूप सुंदर स्टोरी आहे......सगळ्यांचे अभिनंदन...
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
समाज प्रबोधन व जनजागृती करण्याचा प्रयत्न खूपच छान
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
प्रेम सर्वात महत्त्वाचं जीवन जगण्यासाठी भाग्यवान आहो आपण आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारे आहेत. वेळ अजून हि गेलेली नाही पैसा पेक्षा जीवनात प्रेम करणारी मानस खूप महत्वाचे आहे.
Excellent work Team. Very touching film. Natural acting.
Sir
Kharch khup chaan story ahi
Manala sprsh karnari story
अगदी बांधीव पटकथा. अभिनयही उत्तम!!
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
खूपच सुंदर शॉर्ट फिल्म आहे कलाकारांचे काम सुद्धा खूप सुंदर आहे
डॉक्टर ने योग्य वेळी चाफ्याच फुल दिल.. नाहीतर डॉक्टरचीही हीच अवस्था झाली असती..
Really Great Presentation...❤👌👉👍
Thank you so much 😀
Really No words 😶
अप्रतिम, शॉर्टफिल्म!!खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
Truly, A Worth Watching Movie...
Conveying a strong n transparent message to humanity . . .
Great story and excellent direction
Apratim story ,aani apratim creativity...
dhanywad
Excellent Story, Acting by Chanchal and Dr. This is a quality of excellence by Marathi
Thanks ! असेच चांगले विषय पाहण्यासाठी subscribe करा.
Khupch sundar Short film
चंचलच्या बापाने जे केले ते केले पण तिने तर त्याहीपेक्षा जास्त मोठा घात केला आपल्या मुलीचा. दुसर्याला चूक बोलणे सोपे, आरसा आपण ही बघावा कधीतरी वास्तवाचा. प्रेम कस्तुरी सारखे असते आयुषभर नुसतेच भुरळ घालत असते.
खूप सुंदर सादरीकरण मनाला भावणार
Great story, perfect casting, excellent background music and direction. सर्व टिमचे अभिनंदन!
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
Kapil sir ... 👍 Khupch chaan jhalay he. Apratim .
Nice pic 👌
अत्यंत सुंदर लघुपट❤
dhanyawad !
Very good story. Congratulations all team 👍👏👏
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
Khoop chaan story. Chhaan casting aani characterization. Sarva team che abhinandan !!!
Ajun asech kahi punha baghayla milave ashi aasha aahe. Chanchal hi ek surwat aahe 🙂
Shubhechcha !!!
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
What a story . sometimes life take too much exam in life .
KHUUUP CHAAN... 👌🏼
EK NO.......VERY NICE STORY
Congrats
For such a socialistic , emotional short film
शेवट फारच सुरेख
Thank you ! असेच चांगले विषय बघण्यासाठी subacribe करा.
Hi
मी राजीची मामी आहे
नमस्ते.
Nice theme👌
खरं तर जगण्याची इच्छा 99% लोकांमध्ये असते, पण जगवण्याची इच्छा 1% लोकांमध्ये. लोकांमध्ये Balance चुकलाय.
Kup छान story ahe 👌👌👌👌
Short but perfect story. Swarna madam has done acting excellent.she is very talented artist
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
एक नंबर निशब्द
excellent teamwork ... expressions r best .... subscribed👍
खूपच छान आणी खरी होती असे वाटते
Sundar patkatha aahe.
Antim madhe jar chanchal vishai durasa aant dalhavala asata tar te vastav vadi zale asate.
धन्यवाद आपल्या कौतुकाबद्दल. 😍
ही सत्यकथा आहे. चाफ्याचे फुल है प्रतीक सोडले तर बाकी सर्व वास्तवात घडले आहे.
Very well made movie....Exceptional acting by CHANCHAL madam and Dr sir....Beautiful.
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
Ek number....pn jeevala jeev denare ase kuni nastech....swatawar prem karat swata sathi jagayache....
कपिल मुळे... खूप छान काम केलंस भावा...
कपिल contact no. Please
Simplicity is distinction of marathi cinema and of course culture of maharsshtra , excellent acting , keep it up brp
dhanyawad ! thanks.
अप्रतिम👍
सुंदर सादरीकरण आणि प्रयत्न !!!!
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
Great story, superb acting, very nice music 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹💞💞💞💞
Please like and subscribe. अशाच चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही.
🙏Great Moral 👌👌👌
Ati utam nav pan kiti yogy dhevlay chanchal apratim.
thanks ! please like and subscribe. आम्ही अशाच चांगल्या गोष्टी घेऊन येऊ आपल्यासाठी.
Mast zaliy Tejesh...❤️❤️❤️
व्वाह..खूप छान!!