@@SampatChorat यात राजकारण नाही पण मराठी म्हणून काही अभिमान आहे की नाही दुसऱ्या राज्यात त्यांच्या भाषेत करतात मग आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगला तर यात गैर काय
@@editorforlife90 अरे पावट्या पहिलं तू नाव बदल मराठी माणूस हे नाव ठेवलं आहेस ते आणि राहिली गोष्टी हिंदीची तर तीचा सन्मान आपण करतो पण तो महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रात कारण नसताना जे हिंदी लादली जातं आहे त्याला विरोध आहे माझ्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे भाषण एक कधी त्यांनी ही हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे जाहीर भाषणात सांगितलं आहे कळलं का केळ्या दक्षिणेत जाऊन हिंदीत बोलून दाखव मग कळेल किव्हा up बिहारला जाऊन मराठी भाषेत बोल तुझ्या सारख्या खेकड्यान मुळे मराठी भाषेका लोक तुछ मानतात
@@editorforlife90 अरे पावट्या केळ्या पाहिलं तुझं नाव बदल मराठी माणूस हे नाव ठेवलं आहेस ते दक्षिणेत जाऊन बोल हिंदीत मग कळेल तुला किंवा up बिहारला जाऊन मराठी भाषेत बोल मग कळेल तुला डीपी ला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवतोस आणि मराठी भाषेला विरोध करतोस मी कट्टर शिवसैनिक आहे कळलं का केळ्या भाषा पण चांगली नाही तुझी म्हणून तुझ्या भाषेत तुला उत्तर देतोय
@@ankushpatekar6611 मोदी सरकार चांगला आहे इंदिरा गांधी सारखा 1977 स*** सारखा आणीबाणीची नयना आणली त्यावेळची मीडिया असतील लोकांपुढे चित्र समोर आलं असतं जेल मध्ये किती लोक मेले ते
ही जाहिरात मराठीतून का नाही केली हिंदी कशाला हा प्रकल्प महाराष्ट्रात आणि तोही मुंबईत होणार आहे मग ह्याला हिंदीतून कशाला सांगताय
कुठलीही गोष्टी राजकारण करू नका
Tula samjt nahi ka hindi kelya
@@SampatChorat यात राजकारण नाही पण मराठी म्हणून काही अभिमान आहे की नाही दुसऱ्या राज्यात त्यांच्या भाषेत करतात मग आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगला तर यात गैर काय
@@editorforlife90 अरे पावट्या पहिलं तू नाव बदल मराठी माणूस हे नाव ठेवलं आहेस ते आणि राहिली गोष्टी हिंदीची तर तीचा सन्मान आपण करतो पण तो महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रात कारण नसताना जे हिंदी लादली जातं आहे त्याला विरोध आहे माझ्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे भाषण एक कधी त्यांनी ही हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे जाहीर भाषणात सांगितलं आहे कळलं का केळ्या दक्षिणेत जाऊन हिंदीत बोलून दाखव मग कळेल किव्हा up बिहारला जाऊन मराठी भाषेत बोल तुझ्या सारख्या खेकड्यान मुळे मराठी भाषेका लोक तुछ मानतात
@@editorforlife90 अरे पावट्या केळ्या पाहिलं तुझं नाव बदल मराठी माणूस हे नाव ठेवलं आहेस ते दक्षिणेत जाऊन बोल हिंदीत मग कळेल तुला किंवा up बिहारला जाऊन मराठी भाषेत बोल मग कळेल तुला डीपी ला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवतोस आणि मराठी भाषेला विरोध करतोस मी कट्टर शिवसैनिक आहे कळलं का केळ्या भाषा पण चांगली नाही तुझी म्हणून तुझ्या भाषेत तुला उत्तर देतोय
Modi media